Breaking News

Ramprahar Team

आला पावसाळा सूचना पाळा… आपत्ती टाळा!

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, काय आहेत या मार्गदर्शक सूचना जाणून घेऊया लेखातून- प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकार्‍यासह नागरी पूर/पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे. प्रत्येक शहराने …

Read More »

‘दुधे विटेवरी’मध्ये विठु नामाचा गजर

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे वसाहत परिसरात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समध्ये नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात तेथील व परिसरातील रहिवाश्यांनी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेकपासून झाली. …

Read More »

जासई हायस्कूलमध्ये सल्लागार समितीची सभा

कामगार नेते सुरेश पाटील यांचा सत्कार उरण : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये चालू शैक्षणिक वर्षाची विद्यालयाची स्कूल कमिटीची व सल्लागार समितीची सभा विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ जगे यांच्या अध्यक्षतेखाली व कामगार नेते सुरेश पाटील यांच्या प्रमुख …

Read More »

जीएसटी विभागातील सहआयुक्ताला गंडा

तब्बल 70 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर साठ लाख रुपयांमध्ये रो हाऊस देतो, असे सांगून रो हाऊस बँकेत गहाण ठेवला व ठेवी डिपॉझिट करता 10 लाख रुपये घेऊन राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील सहआयुक्त रमेश भागूजी जैद (वय 58) यांची 70 लाखांची फसवणूक केली आहे. या …

Read More »

खारघरमध्ये विविध कार्यक्रम

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलतर्फे खारघर सेक्टर 12 येथील श्री राम जानकी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आयोजित कार्यक्रमांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली. या वेळी आयोजकांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. या …

Read More »

‘दुधे विटेवरी’मध्ये विठु नामाचा गजर

पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे वसाहत परिसरात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समध्ये नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात तेथील व परिसरातील रहिवाश्यांनी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेकपासून झाली. …

Read More »

आषाढी एकादशीनिमित्त ‘विद्याभवन’ची आरोग्य दिंडी

नवी मुंबई : प्रतिनिधी पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाच्या प्राथमिक मराठी विभागाने आषाढी एकादशीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने आरोग्य दिंडीचे आयोजन केले. कोरोनानंतर दोन वर्षांनी नव्या जोमाने शाळेच्या सभागृहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आरोग्य दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे विद्यार्थी गृहाचे …

Read More »

सांगुर्ली गावात रोटरीतर्फे उपक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ खारघर मिड टाऊनतर्फे पनवेलच्या सांगुर्ली गावात शनिवारी (दि. 9) दोन सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या गावाच्या जिल्ला परिषद शाळा मध्ये 50 गरीब पोरी पोरांना मुफ्त वह्या पुस्तकं वाटप करण्यात आले, तसेच 100 एक झाडे लावण्यात व वाटण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांना एक एक झाड …

Read More »

रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा

मोहोपाडा : प्रतिनिधी रोटरी वर्ष 2022-2023साठी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शहा, मानद सचिव रो.डॉ.धीरज जैन आणि संचालक मंडळ यांचा पदग्रहण समारंभ माँटेरिया रिसॉर्ट, विणेगाव येथे झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल मोहन पालेशा आणि सहाय्यक प्रांतपाल अविनाश कोळी उपस्थित होते. या वेळी रोटरी वर्ष 2021-22चे माजी …

Read More »

वन्य हिंस्त्र प्राण्यांचा हल्ल्यात आपटा येथे नऊ बकर्यांचा मृत्यू

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत आपटा शासकीय आरोग्य केंद्राकडे जाणार्‍या रस्त्याकडे असलेल्या दर्गा शेजारी आकिब पिट्टू यांचे फार्म हाऊस आहे.येथे त्यांचे बंधू शेळीपालन करतात. पिट्टू यांनी रविवार दि.10 रोजी सकाळी 7:30 वाजता आपल्याकडील 14 बक-यांना चरायला सोडले.व ईदच्या निमित्ताने नमाज वाचण्यासाठी पिट्टू गेले.यानंतर  सकाळी 8 ते 10:00 च्या …

Read More »