Breaking News

Ramprahar Team

मुंबई-पुणे महामार्गावर खड्ड्यांत आदळून पाच वाहनांना अपघात

खालापूर : प्रतिनिधी खालापूर हद्दीतील हॉटेल बागेश्रीसमोर मुंबई-पुणे महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांत आदळून शनिवारी (दि. 23) तब्बल पाच दुचाकी वाहनांना अपघात झाला. या अपघातात दोनजण जायबंदी झाले असून  त्यांना खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. तर पाच दुचाकीस्वार प्रथमोपचार करून मोडतोड झालेली वाहने दुरुस्तीसाठी गॅरजकडे रवाना झाले. हॉटेल बागेश्रीसमोर …

Read More »

केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांना निवेदन

पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपये द्यावेत -सुनील गोगटे कर्जत : बातमीदार विमा संरक्षण अंतर्गत पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपये देण्यात यावेत, अशी मागणी संघर्ष समितीचे सुनील गोगटे यांनी नवी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय अर्थराज्यमंत्री भास्कर कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. आपल्या हक्काच्या पैशासाठी पेण बँकेच्या ठेवीदारांनाचा 12 …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 29

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). निफ्टी प्राईव्हेट बँक निर्देशांकात पुढीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश होत नाही? अ. कोटक महिंद्र बँक …

Read More »

गैरसमज मनात ठेवून तांत्रिक विश्लेषण करणे चुकीचे का आहे?

शेअर बाजारातील तांत्रिक विश्लेषणाविषयी अनेक गैरसमज आहेत.ते दूर करून या विश्लेषणाकडे पाहण्याची गरज आहे.शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी तांत्रिक विश्लेषणाबरोबरच त्या विषयाचं सखोल शिक्षण, संपूर्ण ज्ञान, उत्तम  पैसे व्यवस्थापन कौशल्य आणि भरपूर शिस्त आवश्यक आहे. तांत्रिक विश्लेषण या भागातील लेखात आपण टेक्निकल अ‍ॅनालिसिसचे फायदे जाणून घेतले. आता आणखी कांही महत्वाच्या गोष्टी …

Read More »

‘मेडिकल टुरिझम’ मध्ये भारताला संधीच संधी!

‘मेडिकल टुरिझम’ म्हणजे दुसर्‍या देशात जाऊन आजारावर उपचार करून घेणे. अनेकदेशांनी असे पर्यटन जाणीवपूर्वक वाढविले आहे. भारतातही असे पर्यटन वाढविण्याची प्रचंड क्षमता आहे. मात्र त्यासाठीचे विशिष्ट धोरण नसल्याने हा विषय पुढे जाऊ शकला नाही. आता लवकरच असे धोरण जाहीर होण्याची शक्यता असून त्याचा भारताला मोठा लाभ होईल. आपल्या आजारावर चांगले …

Read More »

गोरख ठाकूर व मित्र परिवारातर्फे वीज कर्मचार्यांचा सत्कार, विद्यार्थ्यांना मदत

उरण : बातमीदार कर्मवीर भाऊराव पाटील शाळा खोपटे येथे  खोपटे गावातील युवा सामाजिक कार्यकर्ता गोरख रामदास ठाकूर आणि मित्र परिवार यांच्या मार्फत शुक्रवार (दि. 22) सकाळी 11.30 वाजता गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक शैक्षणिक मदत करण्यात आली. तसेच वीज कर्मचार्‍यांचा सत्कार देखील करण्यात आला. उरण पूर्व विभागात वीज खूप मोठ्या प्रमाणात खंडित …

Read More »

हनुमान कोळीवाड्यातील 20 घरे धोकादायक

उरण : प्रतिनिधी मागील 33 वर्षांपासून फेर पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या हनुमान कोळीवाडा गावातील आणखी 20 घरे अतिवृष्टीमुळे अत्यंत धोकादायक बनली आहेत. जेएनपीए, सिडको, जिल्हा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही धोकादायक घरे कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडण्याची भिती रहिवाशांकडूनही व्यक्त होत आहे. जेएनपीए बंदरासाठी विस्थापित करुन वसविण्यात आलेले संपूर्ण हनुमान कोळीवाडा गावालाच वाळवीने …

Read More »

मुख्यमंत्री व खासदारांना अपमानित करणार्यांवर कारवाई करा -रामदास शेवाळे

पनवेल ः रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रतिमेस काळे फासून त्यांना अपमानित करून व त्यांना अश्लिल शिवीगाळ केल्यापकरणी आरोपींविरूद्ध कारवाई करण्याबाबत निवेदन एकनाथ शिंदे समर्थक रामदास शेवाळे यांनी कामोठे पोलिसांना दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, आरोपी ललित सोडेवाल, गणेश खांडगे व …

Read More »

पमपा प्रभाग 17मध्ये विजेच्या खांबांची उभारणी

माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे प्रयत्न पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मनपाचे माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यांच्या प्रयत्नाने महापालिका क्षेत्रातील प्रभाग 17 येथील नवनाथ नगर वसाहत, रेल्वेस्टेशन रोड येथे विजेचे खांब बसविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले. गेल्या अनेक वर्षांपासून नवनाथ नगर वसाहतीमध्ये रस्त्यावर वीजेचे खंब नसल्याने …

Read More »

रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनचा पदग्रहण सोहळा

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः वार्ताहर रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनच्या अध्यक्षपदाची धुरा काकाजीनी वाडी येथे झालेल्या पदग्रहण समारंभात उद्योजक कल्पेश परमार यांनी स्विकारली, तर अ‍ॅड. हितेश राजपूत यांनी सचिव पदाचा आणि तुषार तटकरी यांनी खजिनदारपदाचा कार्यभार स्विकारला. प्रमुख अतिथी आमदार प्रशांत ठाकूर व मंजू फडके …

Read More »