आपत्ती आराखडा तयार, प्रशासनाकडून नियोजन कर्जत : बातमीदार पुर्वानुभवानुसार नऊ गावे पूरग्रस्त आणि तीन गावे दरडग्रस्त आहेत, असे गृहीत धरून कर्जत तालुका आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला असून, प्रशासनाने संभाव्य आपत्तीवर मात करण्याचे नियोजन केले आहे. कर्जत तालुक्यात दरवर्षी सुमारे 3500 मिलीमीटर पाऊस होत असतो. गेली काही वर्षे पावसाळ्यात …
Read More »सीकेटी महाविद्यालयाचा बारावीचा 98.64 टक्के निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाचा 98.64 टक्के निकाल लागला आहे. त्याद्दल संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. सीकेटी विद्यालयाच्या सायन्स विभागातून 91.33 टक्के गुण मिळवत वेदांत गायकर याने प्रथम, 86 टक्के गुण मिळवत …
Read More »गव्हाण विद्यालयाचा इयत्ता बारावीचा निकाल 98.57 टक्के
कला, वाणिज्य दोन्ही शाखेत मुलींचीच बाजी पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजचा एचएससी अर्थात इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा 2022चा निकाल 98.57 टक्के लागला असून कॉमर्स विभागाचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा निकाल 97.91 टक्के इतका लागला. …
Read More »पनवेलमध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व
भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी केले मार्गदर्शन पनवेल ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाच्या विविध योजना राबवून नागरिकांना त्याचा लाभ देण्यात आला. सरकारच्या या योजनांची माहिती जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन …
Read More »पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण
मोहोपाडा : प्रतिनिधी इंदेमित्सु ल्युब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सायकल रॅली व वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पनवेल ते रसायनी पाताळगंगा अतिरीक्त एमआयडीसी परिसरातील जांभिवली सायकल अशी सायकल रॅली काढण्यात आली. या वेळी जांभिवली येथे रॅली आल्यानंतर …
Read More »पनवेलमध्ये जाणीव सामाजिक सेवा संस्थेचा शुभारंभ
पनवेल : वार्ताहर पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जाणीव या सामाजिक सेवा संस्थेचा शुभारंभ सोहळा घरगुती स्वरूपात नवीन पनवेल येथे बांठीया विद्यालयात झाला. कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख वक्ते निसर्ग मित्रचे डॉ. आशिष ठाकूर यांनी दैनंदिन जीवनातील पर्यावरण संतुलन कसे ठेऊ शकतो याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आणि ज्येष्ठ विश्वस्त डॉ. सतीश उमरीकर …
Read More »भाजपतर्फे मालकंस गृहसंकुलात वृक्षारोपण
नवी मुंबई : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून घणसोली येथे नव्याने झालेल्या सिडको प्रकल्पांतर्गत मालकंस गृहसंकुलात भारतीय जनता पार्टी, घणसोली विभाग आणि स्थानिक रहिवाशांच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली. दरम्यान, या वृक्षारोपण कार्यक्रमात माझी सोसायटी माझी जबाबदारी या वाक्याचे ब्रीद वापरून सोसायटीच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या …
Read More »आ. गणेश नाईकांच्या इशार्याने पालिकेला जाग
बेलापूरच्या होल्डिंग पाँड स्वच्छतेसाठी उपाययोजना सुरू नवी मुंबई : बातमीदार बेलापूर येथील होल्डिंग पाँडच्या स्वच्छतेला सुरुवात केली नाही तर स्वतः पोकलेन घेऊन हा होल्डिंग पाँड साफ करण्याचा इशारा आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. यानंतर हादरलेल्या पालिका प्रशासनाने होल्डिंग पाँड्स सफाईच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. …
Read More »कणखर ‘नया भारत’
काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांनी मोहंमद पैगंबरांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्याबद्दल भाजपने तातडीने त्यांची हकालपट्टी केली असली तरी गदारोळ उडाला. हा गदारोळ देशात तर उडालाच परंतु त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटले. इस्लामिक सहकार्य संघटना (ओआयसी), सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, बहारिन आदी देशांनी भारतावर टीका केली. …
Read More »लालपरीचा अमृतमहोत्सव… पण शतकी वाटचाल अडखळत
महाराष्ट्रातील जनतेची लाल परी अमृतमोहत्सवी वर्षात पदार्पण करीत असली तरी जनतेचे तिच्या वरील प्रेम कमी झालेले नाही. आज ही येथील जनता तिच्या प्रतीक्षेत अनेक तास उभी राहून चातका सारखी तिची वाट पाहत असते. मग चालक-वाहकांनी केलेला संप असो नाही, तर गाडीतील बिघाड असो सामान्य माणूस तिची वाट पहातोच. राजकारणी लोकांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper