Breaking News

Ramprahar Team

शिरवलीत ‘कमळ’ फुलणार

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्त विकासकामांच्या जोरावर शिरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे कमळ फुलणार, असा विश्वास पक्षाचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गुरुवारी (दि. 20) व्यक्त केला. ते जाहीर सभेत बोलत होते. शिरवली ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीत भाजपची सभा गुरुवारी झाली. या सभेस भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, …

Read More »

रिलायन्स प्रकल्पबाधीत शेतकरी सरसावले

अलिबाग :  प्रतिनिधी पालकमंत्र्यांच्या आदेशाची तातडीने पूर्तता करावी व शेतकर्‍याची फसवणूक करणार्‍यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी. बाधीत शेतकर्‍यांना नुकसान भरपाईतील वाढीव मोबदला देण्यात यावा. मागणीसाठी पेण आणि खालापूर तालुक्यातील रिलायन्स प्रकल्प बाधीत शेतकर्‍यांनी बुधवार (20 फेब्रुवारी) पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरु केले आहे. यानंतरही जिल्हाधिकारी, कंपनी प्रशासनाने …

Read More »

अलिबागेत धरणे आंदोलन, साखळी उपोषण

रस्त्याच्या कामासाठी मानकुले ग्रामस्थ बांधकाम कार्यालयासमोर एकवटले अलिबाग ़: प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील शिरवली – मानकुले  रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी मानकुले ग्रामस्थांनी गुरूवसरी (दि.21) सार्वजनिक बांधकम विभागाच्या अलिबाग येथील कार्यालयात धरणे आंदोलन केले. अलिबाग तालुक्यातील शिरवली – मानकुले रस्त्याची दूरवस्था झाली आहे. 4 जानेवारी 2017 रोजी या रस्त्याच्या …

Read More »

विकासाची गंगा

मुंबईच्या आसपासच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धोरणांचा अधिक चांगला समन्वय व अंमलबजावणी व्हावी याकरिता राज्य सरकारकडून हे प्रशासकीय मॉडेल स्वीकारण्यात आले आहे. मुळातच वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यास मुंबईचा भुप्रदेश अपुरा पडू लागल्यावर आसपासच्या परिसराचा विकास नियोजनपूर्वक करण्याकरिताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. मुंबई आणि आसपासचा परिसर …

Read More »

शांतता… परीक्षा चालू आहे!

फेब्रुवारी-मार्च महिना उजाडला की सर्वत्र परीक्षेचे वारे वाहायला लागते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी-बारावीच्या परीक्षेने दिनांक 22 फेब्रुवारीपासून परीक्षा सत्राला सुरुवात झाली आहे. ज्यांच्या घरात दहावी किंवा बारावीच्या वर्गात शिकणारी मुले असतात त्यांच्या घरात कमालीची शांतता दिसून येते. आपल्या मुलांना अभ्यास करताना कसलाच त्रास नको म्हणून …

Read More »

आपटा येथे एसटी बसमध्ये बॉम्ब; रायगडात खळबळ

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आपटा येथे एका एसटी बसमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्जतवरून वस्तीची बस बुधवारी (दि. 20) रात्री 10च्या सुमारास आपटा थांब्यावर आल्यावर वाहक-चालकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मग अलिबाग येथील बॉम्बशोधक पथक येऊन …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त कळंबोली, कामोठे आणि खारघरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमांना पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी नगरसेवक विकास घरत, नगरसेविका हेमलता म्हात्रे,  प्रमिला पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी, करार्यकर्ते, नागरिक  …

Read More »

पन्ना प्रमुखांची बैठक

पळस्पे (ता. पनवेल) : जि. प. विभागातील पन्ना प्रमुखांची बैठक बुधवारी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे, आप्पा भागित, शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More »

गव्हाणमध्ये हळदीकुंकू समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन मंगळवारी (दि. 19) करण्यात आले होते. हा समारंभ पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल आणि पं.स. सदस्य तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. गव्हाण येथील शांतादेवी मंदिरासमोर झालेल्या या …

Read More »

एमएमआरडीएचा कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग

सिडको उचलणार खर्चातील वाटा नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाच्या खर्चापैकी किती वाटा उचलण्यात यावा याबाबत चर्चा होऊन या मार्गाचा जो भाग नवी मुंबई व नैना क्षेत्रातून जातो त्यासाठीचा योग्य तो खर्च उचलण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयास …

Read More »