मुंबईचे माजी महापौर डॉ. रमेश प्रभू यांच्या विलेपार्ले विधानसभेतील पोटनिवडणुकीत हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा निवडणुकीचा मुद्दा हिंदुत्वाचा घेतला आणि 1989 नंतर खर्या अर्थाने मराठी माणसाच्या, त्याच्या हक्कांसाठी लढणारी शिवसेना हिंदुत्ववादी बनली. आपण हिंदुत्व का घेतले याबद्दल दस्तुरखुद्द बाळासाहेबांनी मला 20 जानेवारी 2010 रोजी ‘मातोश्री’ येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. …
Read More »प्रभाग समितीच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’ची सभा शुक्रवारी (दि. 22) झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. या सभेस महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते. या सभेत आसूडगाव, हनुमानपाडा येथील भाऊ भोपी ते …
Read More »सोनारीत भाजप-शिवसेना युतीचा झंझावात
जेएनपीटी : प्रतिनिधी सोनारी ग्रामपंचायतीची निवडणूक येत्या रविवारी (दि. 24) पार पडणार आहे. निवडणुकीला ताकदीने सामोर्या जाणार्या भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी (दि. 22) सोनारी गावात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीत महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने सरपंचपदाच्या उमेदवार पूनम महेश कडू यांचा तसेच सदस्यपदाच्या नऊ उमेदवारांचा विजय …
Read More »तीन ग्रामपंचायतींसाठी 24 मार्चला मतदान
पनवेल : बातमीदार पनवेल तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींसाठी 24 मार्च रोजी निवडणूक होत आहेत. कर्नाळा, कुंडेवहाळ आणि चिपळे या तीन ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यामुळे 24 मार्चला मतदान; तर 25 मार्चला मतमोजणी होणार आहे. चिपळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिला, कुंडेवहाळचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून, कर्नाळा ग्रामपंचायतीसाठी सरपंचपद सर्वसाधारण …
Read More »शिरवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकणार
एकनाथ देशेकर यांचा विश्वास पनवेल : रामप्रहर वृत्त शिरवली ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. सदस्यपदाचे उर्वरित सर्व उमेदवार, तसेच थेट सरपंचपदाच्या उमेदवारही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होऊन ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य एकनाथ देशेकर यांनी व्यक्त …
Read More »विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे स्नेहसंमेलन साजरे रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘आविष्कार’या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन गुरुवारी (दि. 21) करण्यात आले होते. हा कार्यक्रम ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »युती झाली, ही तर कार्यकर्त्यांची इच्छा
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी व्यक्त केली भावना अलिबाग : प्रतिनिधी भाजपशी युती व्हावी, ही तर तळागाळातील कार्यकर्त्यांची इच्छा होती. सेना, भाजप युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जागा वाटपात ज्या जागा मिळतील त्या आम्ही लढू, ज्या जागा भाजपला जातील, तिथे त्यांना पूर्ण क्षमतेने मदत करू, अशी ग्वाही शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर …
Read More »मेरा परिवार, भाजप परिवार
पेण : भाजपच्या वतीने मेरा परिवार, भाजप परिवार अभियान राबविण्यात येत आहे. युवानेते ललित पाटील यांनी आपल्या घरावर पक्षाचा ध्वज व स्टिकर लावून या अभियानात भाग घेतला.
Read More »नागोठणे एसटी बसस्थानकात दक्षता
नागोठणे : प्रतिनिधी आपटा येथे एसटी बसमध्ये सापडलेल्या स्फोटकांनंतर एसटी महामंडळाने रायगडमधील बसस्थानकांमध्ये दक्षता बाळगण्यास प्रारंभ केला असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत नागोठणे येथील बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक भालचंद्र शेवाळे यांना विचारले असता, रोहे आगाराकडून येथे त्या संबंधीचे पत्र आले असून प्रवाशांना त्याची माहिती होण्यासाठी स्थानकाच्या आवारात त्या पत्राच्या प्रती विविध …
Read More »‘दी बॉम्बे आर्ट सोसायटी’कडून सन्मानित होणारी कर्जतची पहिली महिला चित्रकार अर्चना देशमुख
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील शिरसे हे मूळ गाव असलेली, मुद्रे गावात लहानाची मोठी झालेली आणि विवाहानंतर बेलापूर येथे वास्तव्यास असणारी अर्चना देशमुख हिला या वर्षी ’दि बॉम्बे आर्ट सोसायटी’ या मुंबईतल्या प्रसिद्ध कला संस्थेने तिच्या अमूर्त चित्रासाठी पुरस्काराने सन्मानित केले आहे. दि बॉम्बे आर्ट सोसायटी ही संस्था गेली सव्वाशे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper