लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती; आयोजकांचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त 75व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुजग सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उलवे सेक्टर 18 येथे शुक्रवारी (दि. 26) आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन …
Read More »गिरवले ते सोमटणे रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त गिरवले ते सोमटणे रस्त्याचे आमदार महेश बालदी यांच्या ग्रामनिधीमधून तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 27) भूमिपूजन झाले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात विविध विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. त्यानुसार …
Read More »पौराणिक, धार्मिक चित्रपट, मालिकांची भक्तीमय लोकप्रियता
चित्रपट हे समाजावर प्रभाव टाकणारे अतिशय विलक्षण प्रभावी माध्यम आहे याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशातील पौराणिक, धार्मिक चित्रपट, मालिका, गीत संगीत यांची अतिशय सकारात्मक लोकप्रियता. याची दीर्घकालीन परंपरा आहे. अशा लोकप्रियतेच्या काही गोष्टींवर हा फोकस. मूकपटाच्या काळापासून पौराणिक अथवा धार्मिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. आणि ते अगदी स्वाभाविक …
Read More »प्रेम संबंधातून तरुणाची आत्महत्या
महाड : प्रतिनिधी महाड शहरातील काकरतळे परिसरात राहणार्या एका तरुणाने प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी (दि. 12) रात्री उघड झाले. ज्या तरुणीशी त्याचे प्रेम संबंध होते तिचे लग्न ठरल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली असे पोलीस सूत्रांनी सांगितले. महाड शहरातील काकर तळे परिसरात असलेल्या प्रसिद्ध व्हाईट हाऊस या इमारतीमध्ये विनायक बद्रीनाथ …
Read More »‘दिबां’ची चळवळ पुढे नेऊया
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जासईत प्रतिपादन उरण, नवी मुंबई : प्रतिनिधी, वार्ताहर केवळ रायगड, ठाणेच नव्हे; तर संपूर्ण राज्यातील स्थानिक जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दि.बा.पाटील हे असामान्य नेतृत्व होते. एक चालती बोलती चळवळ असणारे ‘दिबां’चे विचार नव्या पिढीचे अस्तित्व टिकविण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरणार असून यापुढेही स्थानिकांच्या …
Read More »‘मनचली’ऽ 50
अच्छाजी… लीना चंदावरकरचा लाडिकपणा गोष्ट अशी आहे, लीनाची (लीना चंदावरकर) फार असलेली वडिलोपार्जित मालमत्ता तिच्या पालकांच्या मृत्यूनंतर तिचे काका (कृष्णकांत) व काकी (निरुपा रॉय) सांभाळताहेत. लीनाचा स्वभाव बेभरवशाचा आहे. त्यामुळेच ते म्हणतात, तिचं लग्न झाल्यावर आणि ते टिकल्यावर ती मालमत्ता तिला मिळेल. अशातच तिची ओळख सुशीलकुमार (संजीवकुमार) याच्याशी होते. ते …
Read More »उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
पी. पी. खारपाटील एज्युकेशन विद्यासंकुल अव्वल उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण पंचायत समिती शिक्षण विभाग, रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उरण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात चिरनेर येथील पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्यासंकुलनाची इ. …
Read More »सीकेटी महाविद्यालयात निर्मिती फॅशन शो
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय आणि बी. सी. ठाकूर सेंटर फॉर स्किल डेव्हलपमेंट फॅशन डिझाईन विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही निर्मिती फॅशन शो 2023-2024चे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोचे उद्घाटन संस्थेचे व्हाईस …
Read More »उलवे येथे भूमी एंजल बांधकाम कार्यालयाचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त उलवे येथील शिवाजी नगर येथे भूमी एंजल बांधकाम कार्यालय साईचरण म्हात्रे यांनी सुरू केले असून या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 5) करण्यात आले. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी साईचरण म्हात्रे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा …
Read More »एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणालीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
सुविधा राबविणारी पहिली महापालिका पनवेल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर विभाग तसेच महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित मालमत्ता हस्तांतरण प्रणाली सुविधेचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 5) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत लोणेरे (ता. माणगाव) येथे करण्यात आला. महाराष्ट्रात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper