Breaking News

Ramprahar Team

सुधागड, मुरूडमध्ये बच्चेकंपनीसह वृद्ध महिला व पुरुषही रंगात गेले न्हाऊन

पाली : प्रतिनिधी कोरोनामुळे सलग दोन वर्षे कोणताही सण व उत्सव मनासारखा साजरा करता येत नव्हता. मात्र यंदा होळी व रंगपंचमीचा सण रंगाची उधळण करीत सर्वत्र उत्साहात व धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. पालीत ‘बुरा मत मानो होली है,‘ म्हणत बच्चेकंपनीसह वृद्ध महिला व पुरुष रंगात  न्हाऊन गेले होते. रायगड जिल्ह्यात …

Read More »

पोलादपूरमध्ये ग्रामदैवतांचा शिमगोत्सव

श्री काळभैरवनाथ, जोगेश्वरी, रवळनाथाची पालखी सहाणेवर पोलादपूर : प्रतिनिधी ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ, श्रीजोगेश्वरीमाता आणि श्रीरवळनाथांचे पालखीतून भैरवनाथनगर सहाणेवर आगमन होताच पोलादपूर शहरात मोठ्या जल्लोषात  ग्रामदैवतांचा शिमगोत्सव सुरू झाला. गुरुवारी रात्री देवस्थानचे सरपंच बाबूराव महाडीक यांच्या हस्ते होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून होळी प्रज्वलनाने खर्‍या अर्थाने शिमगोत्सवाची रंगत द्विगुणित झाली. …

Read More »

आंबा बागायतदार संकटात

आंबा हा फळांचा राजा आहे, हे जगमान्य झाले  असून सद्यस्थितीत आंबा हे एक सर्वत्र महत्त्वाचे पैसे मिळवून देणारे फळपीक झालेले आहे. कोकणातील हापूस चवीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. मात्र यंदा हापुसची गोडी महागणार असल्याचे चित्र दिसून येतेय. बदलते हवामान, ऊष्मा व अवकाळी पावसाचा जबर फटका आंबा उत्पादकांना बसला आहे. यंदा हापूस …

Read More »

कालचा गोंधळ बरा होता!

विद्यार्थ्यांची भयग्रस्तता ओळखून तसेच कोरोना प्रतिबंधक काळजी स्वत:च्या शाळेत अधिक चांगल्या प्रकारे घेतली जाईल या भावनेने बोर्डाच्या परीक्षांचे केंद्र पालक शाळेतच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हा निर्णय घेतल्यानंतर परीक्षांमध्ये गैरप्रकार होणार नाहीत याची खबरदारी घेण्यासाठी विशेष उपाययोजनेची आवश्यकता होती. परंतु निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता यांची वानवा असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या …

Read More »

इजिटेक कंपनीच्या निलंबीत कामगाराचे उपोषण तिसर्या दिवशीही सुरुच

माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील विळे भागाड येथील पॉस्को कंपनीच्या अंतर्गत असणार्‍या इजिटेक या कंत्राटी कंपनीने 17 कामगारांना कोणतेही कारण न देता तडकाफडकी निलंबित केले आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात या कामगारांनी सोमवारपासून कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ते बुधवारी तिसर्‍या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 15) रात्री …

Read More »

मुरूड नगर परिषदेची प्रभाग रचना रद्द

सार्वत्रिक निवडणूक लांबणीवर मुरूड : प्रतिनिधी नगर परिषदेची प्रारुप प्रभाग रचना रद्द झाल्याने मुरूडमधील इच्छुक उमेदवाराचा हिरमोड झाला आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे असलेले प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक  विधानसभा …

Read More »

दहावीच्या विद्यार्थिनीवर उपचारास उशीर

जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात तणाव पाली : प्रतिनिधी दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीला अचानक बरे वाटत नसल्याने तिला जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टर व इतर कर्मचारी उपस्थित नसल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर या परीक्षा केंद्रावर शैक्षणिक साहित्य वाटप करतेवेळी …

Read More »

जिल्ह्यात मुलांच्या लसीकरण मोहीमेस प्रारंभ

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहीमेस बुधवारी (दि. 16) अलिबाग नगर परिषद शाळेमध्ये प्रारंभ झाला. रायगड जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील एक लाख 40 हजार 500 मुले असून, या सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य …

Read More »

माथेरानच्या विद्यार्थ्यांची रोज बारा किमी पायपीट

कर्जत : बातमीदार माथेरानमधील अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शाळा, महाविद्यालयात जाण्या-येण्यासाठी रोज किमान 12 किलोमीटरची पायपीट करावी लागते. माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरु झाल्यास या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. माथेरान या पर्यटन स्थळावर मोटार वाहनांना बंदी आहे, त्यामुळे पायी किंवा घोड्यांच्या सहाय्याने माथेरानमध्ये वाहतूक व्यवस्था करावी लागते. येथील स्मित सखाराम खाडे हा …

Read More »

अलिबाग येथे बेलीफ महासंघाची सभा

अलिबाग : प्रतिनिधी ठाणे, रायगड जिल्हा न्यायालयीन बेलीफ कर्मचारी संघटनेच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य न्यायालयीन बेलीफ कर्मचारी महासंघाची सभा नुकतीच अलिबागमधील  भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात संपन्न झाली. रायगडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधिश विभा इंगले,  जिल्हा व सत्र न्यायाधिश आर. जी. मलशेट्टी, अधीक्षक  पालवणकर, बेलीफ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश कुलकर्णी यांच्यासह ठाणे व रायगड …

Read More »