पनवेल : वार्ताहर पुण्याहून मुंबईला निघालेल्या केमिकल भरलेला टँकर एक्सप्रेस हायवेवरील पनवेलजवळील नेवाळी ब्रिजजवळ आला असता रस्तासोडून 20 फूट खाली कोसळल्याने टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात चालक अरविंद यादव याला आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातात टँकरची पुढील चाके निखळली असून बाजूला फेकली गेली आहेत. यावरून …
Read More »भाजप नेते एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासींना धान्यवाटप
आज विविध कार्यक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे ओबीसी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ देशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त करंबेली आदिवासीवाडी येथे शनिवारी (दि. 19) धान्याचे वाटप करण्यात आले. येथील नागरिकांनी देशेकर यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. दरम्यान, रविवारी (दि. 20) होणार्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार …
Read More »कळंबुसरे गावातील भात गिरण धुळखात
राज्य सरकारचे शेतकर्यांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष उरण : वार्ताहर, प्रतिनिधी एकीकडे केंद्र सरकार शेतकर्यांच्या हितासाठी विविध उपाययोजना करीत असताना राज्यातील सरकार मात्र शेतकर्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्यातील शेती संबंधित विभाग मरगळलेल्या स्थितीत असल्याचे पहावयास मिळत आहे. अशीच एक उरण तालुक्यातील कळंबुसरे गावातील सहकारी भात गिरण पडिक अवस्थेत असल्याने येथील शेतकर्यांची भात …
Read More »कोरोनाचा पुन्हा धोका?
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संसर्ग ओसरल्यानंतर सर्वांना दिलासा मिळाला असतानाच आता पुन्हा एकदा कोविड विषाणूने उगमस्थान असलेल्या चीन तसेच अन्य देशांमध्ये डोके वर काढले आहे. दक्षिण कोरियातही कोरोनाने हाहाकार माजवला असून अनेक ठिकाणी परत लॉकडाऊनची वेळ आली आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. गेली दोन वर्षे पाठशिवणीचा खेळ …
Read More »कळंबोली लोह पोलाद बाजारातीत गाळ्याला आग
कागदपत्रांसह इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक पनवेल ः वार्ताहर कळंबोली लोह पोलाद बाजाराच्या इमारतीमधील गाळ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तेथील कागदपत्रे त्याचबरोबर दोन संगणक, दोन प्रिंटर, दोन झेरॉक्स मशीन, सहा लॅपटॉप जळून खाक झाले. आग विझवण्यासाठी कळंबोली येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. मात्र आतमध्ये जाण्यासाठी जागा नसल्याने वेळेत आग विझवता आली …
Read More »राजू शेट्टी महाविकास आघाडी सरकारवर नाराज
मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण सरकारला पाठिंबा देणारा एक घटक पक्ष असलेल्या राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडणार असल्याबाबत सूचक विधान केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना शेट्टींनी आपल्या पक्षाच्या पुढील वाटचालीविषयी धोरण स्पष्ट केले. त्यामुळे यानंतर राज्यात पुन्हा …
Read More »रसायनी, चिरनेरमध्ये वणव्याचा भडका
वाढत्या उष्णतेने वणव्याचे प्रमाणही वाढले; दहा तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात उरण, पनवेल : प्रतिनिधी रसायनी व चिरनेर परिसरातील डोंगरांवर वाढत्या उष्णतेच्या पार्यामुळे वणवा पेटला होता. चिरनेरच्या बापूजी देव डोंगर परिसरात मंगळवारी (दि.15) दुपारी दोन वाजताच्या सुमारास वणवा पेटला. दहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आटोक्यात आणली. गेल्या 3 दिवसांपासून लाडिवली डोंगर ते …
Read More »डॉ. बावस्करांचा पुरस्कार हा कोकणचा सन्मान
विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे गौरवोद्गार महाड ः प्रतिनिधी विंचू दंशावर संशोधन करून समाजाला मोठ्या संकटातून वाचविणार्या डॉ. हिंमतराव बावस्कर यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा कोकणाचा सन्मान आहे. तसेच हा पुरस्कार दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आणि शिफारस केल्याबद्दल राज्य सरकारचे धन्यवाद प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले. खांदेशचे सुपुत्र डॉ. हिंमतराव बावस्कर …
Read More »आवरे येथील तलाव सुशोभिकरणाचे भूमीपूजन
उरण ः बातमीदार आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा नियोजन निधीतून आवरे येथील तलाव सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन भाजप उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर व आवरे सरपंच निराबाई पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी महिला तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, पूर्व विभाग प्रमुख शशिकांत पाटील, संतोष वर्तक-गोवठणे, खोपटे ग्रामपंचायत सदस्य अच्युत …
Read More »विविध उपक्रमांनी होलिकोत्सव साजरा
तक्का गावातील पारंपरिक होळी ठरली आकर्षण पनवेल परिसरात अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्याचप्रमाणे विविध सामाजिक उपक्रम राबवून होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्यात येते. तक्का गावातील होळी इतर होळींपेक्षा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने रचली जाते. ही होळी दरवर्षीच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper