Breaking News

Ramprahar Team

पन्नास वर्षांनंतर खालापूर शाळेत दहावीचे परीक्षा केंद्र

खोपोली : प्रतिनिधी येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे यंदाची दहावीची परीक्षा होणार असून, पन्नास वर्षांपेक्षा अधिककाळाच्या प्रतीक्षेनंतर खालापूरात परीक्षा केंद्र मिळाले आहे. खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असून, शहरात  स्वामी विवेकानंद विद्यालय ही पन्नास वर्षे जुनी शाळा आहे. तेथे ग्रामीण भागातील, खेडोपाड्यातील मुले शिक्षणासाठी  येतात. या शाळेची पटसंख्या सहाशेच्या तर दहावी …

Read More »

कोकणातील पारंपरिक शिमगोत्सव

भाद्रपद महिन्यात साजरा होणारा गणेशोत्सव आणि फाल्गुन महिन्यात साजरा होणारा होळीचा सण या दोनही सणांचे कोकणात किती महत्व आहे हे नव्याने सांगायला नको. मात्र यंदा कोरोनाच्या भीतीचे सावट ओसरल्यामुळे मागील दोन वर्षांची कसर भरून काढायला होळकरी सज्ज आहेत. परिणामी प्रत्येक कोकणवासीय होळीला गावी जाण्यासाठी उत्सुक आहे. होळी… वाईट प्रवृत्तीचे थोडक्यात …

Read More »

उरण पोलिसांतर्फे अन्नदान

उरण : प्रतिनिधी, बातमीदार सुफल आहाराच्या माध्यमातून उरण चारफाटा येथील झोपडपट्टीतील गोरगरीब, गरजू मुलांना दररोज एकवेळचे दुपारचे जेवण मोफत दिले जाते. सामाजिक बांधिलकी जपत कोरोना काळात महिला सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांनी व त्यांच्या टीमने सुफल आहाराच्या माध्यमातून मोफत अन्नदान सुरू केले. ते आजही अखंडपणे सुरू आहे. अनेक दानशूर व्यक्ती …

Read More »

कळंबोलीत सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रम; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील ज्ञानमंदिर विद्यालय येथे शनिवारी (दि. 12) नगरसेवक अमर पाटील यांच्या वतीने सार्वजनिक हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नगरसेवक अमर पाटील यांनी येथील जनतेची सेवा करताना अनेक विकासाची, जनहिताची कामे केली आहेत. याचीच पावती म्हणून …

Read More »

केएलई सोसायटीची नेरूळमध्ये नवीन शाळा आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पायाभरणी सोहळा

नवी मुंबई : बातमीदार के. एल. ई सोसायटीच्या नवीन शाळेचा पायाभरणी समारंभ प्रमुख बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते नुकताच नेरूळ येथे झाला. या वेळी के.एल.ई सोसायटीचे प्रेसिडेंट व बेळगाव कर्नाटकचे आमदार महंतेश कौजलगी, अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, नवी मुंबईचे माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार तसेच सोसायटीच्या संचालक मंडळाचे …

Read More »

देवेंद्र फडणवीसांना आलेल्या नोटीसचा नवी मुंबईतही निषेध

नवी मुंबई : बातमीदार भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रान्स्फर घोटाळ्याची  चौकशी व्हावी म्हणून आवाज उठवला, मात्र यातील दोषीवर कार्यवाही न करता उलटपक्षी राज्यातील सत्ताधार्‍यांनी सत्येचा दुरूपयोग करीत सूडबुद्धीने फडणवीस यांच्यावर नोटीस बजावून त्रास देणे सुरू केले आहे. याचा निषेध करीत नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. …

Read More »

राज्य सरकारमध्ये दिवसरात्र तमाशा सुरू

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असतात. दरम्यान, रविवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली. यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि राज्यातील विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका …

Read More »

युसुफ मेहरअली सेंटरमध्ये महिला मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त युसुफ मेहरअली सेंटरच्या वतीने शनिवारी (दि. 12) बांधनवाडी येथील मधू प्रमिला दंडवते संकुलात जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. युसुफ मेहर अली सेंटरच्या व्यस्थापन समिती सदस्य ऋता श्रीधर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यास युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. जी. …

Read More »

कामोठे वसाहतीत गुटख्याचा साठा जप्त

पनवेल : वार्ताहर कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नौपाडा गावामध्ये एका बंद खोलीमध्ये साठवणूक करून ठेवलेल्या गुटख्याच्या दोन गोणी असलेला सुमारे दीड ते दोन लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित असलेला गुटखा गुन्हे शाखा कक्ष 3 च्या पथकाने जप्त केला आहे. यातील चार आरोपींपैकी दोन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी फरार झाले …

Read More »

महिला दिनानिमित्तच्या उद्योग आणि खाद्य जत्रेमध्ये प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्योग आणि खाद्य जत्रेमध्ये लागलेल्या 32 स्टॉलला उदंड प्रतिसाद लाभला. अपेक्षेपेक्षा दुप्पट विक्री झाल्याचे समाधान स्टॉलधारकांनी व्यक्त केले. ब्रॅण्डिंग आपल्या व्यवसायाची आणि बॉण्डींग आपल्या समाजाशी अशी ब्रॅण्डिंग आणि बॉण्डिंग ही महिला दिनाची एम पॉवरने निश्चित केलेली थीम यशस्वी होताना दिसून आली. दोन …

Read More »