Breaking News

Ramprahar Team

कोरोना योद्ध्यांच्या सेवेतील एसटी कर्मचारी पगारापासून वंचित

पनवेल ः प्रतिनिधी मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची वाहतूक करणार्‍या पनवेल आगारातील चालक आणि वाहकांचा एप्रिल महिन्यापासूनचा पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेकांच्या खिशात घरून येण्यासाठीही पैसे नसल्याने कर्मचार्‍यांत असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील एसटीच्या इतर विभागातील कर्मचार्‍यांचे आणि अधिकार्‍यांचे पगार मात्र शासनाने दिलेल्या निधीतून करण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिली …

Read More »

नगरसेवक अमर पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक अमर पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत कोरोनासारख्या महामारीपासून बचावासाठी विविध उपाययोजना करणार्‍या वस्तूंचे वाटप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक अमर पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंगळवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त …

Read More »

उरणमध्ये आढळले सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

उरण ः प्रतिनिधी उरण परिसरात मंगळवारी (दि. 16) कोरोनाचे सात रुग्ण आढळून आले आहेत. मंगळवारी चाणजे-तांडेलनगर येथील दोन पुरुष, तीन महिला, तर बोरी येथील एक पुरुष व एक महिला असे एकूण सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोप्रोली येथील 38 वर्षीय रुग्णालाडिस्चार्ज देण्यात आला आहे. उरण तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची …

Read More »

पोलादपूर तालुका झाला कोरोनामुक्त!

संसर्ग टाळण्यासाठी दक्षतेचे आवाहन; सर्व यंत्रणांचे सहकार्य पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात 18 एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आढळल्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचे एकूण 21 रुग्ण आढळून आले. शेवटचे सात रुग्ण होम आयसोलेशन करून देखभाल व वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर मंगळवारी (दि. 16) दुपारी अधिकृतरीत्या पोलादपूर तालुका कोरोनामुक्त झाल्याची …

Read More »

निसर्गाचा कोप

निसर्ग चक्रीवादळ बुधवारी (दि. 3 जून) रायगडात येऊन धडकेल आणि धुळधाण करून गेले. निसर्ग चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील 1905 गाव बाधित झाली आहेत. एक लाख 75 हजार घरांचे नुकसान झाले आहे. 22 हजार हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले आहे. सहा जणांचा मृत्यू झाला आहे. माड, फोफळीच्या बागांनी नटलेली गावे पडलेल्या झाडांनी …

Read More »

चौक बाजारपेठेतील तीन दुकानांचे आगीत नुकसान

मोहोपाडा : प्रतिनिधी चौक बाजारपेठेमध्ये शॉकसर्कीटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. अथक प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. परंतु आगीत तिन्ही दुकानांचे सामान जळून खाक झाले. चौक बाजारपेठमध्ये अनंत चौधरी, चंद्रकांत चौधरी व चित्तरंजन चौधरी यांची पत्रावळी, प्लास्टिक ड्रम, झाडू, किराणा साहित्य यांची दोन …

Read More »

अनपेक्षित ‘एक्झिट’

कोरोनामुळे 2020मध्ये सारेजण त्रस्त असताना कलाक्षेत्रातून काही दु:खद घटना समोर आल्या. बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आणि त्यानंतर अष्टपैलू अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले. हे दोन गुणी अभिनेते नैसर्गिकपणे काळाच्या पडद्याआड गेले, तर पाठोपाठ संगीतकार वाजिद खान यांचा कोरोनाने बळी घेतला. आता युवा नायक सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करून …

Read More »

पनवेल तालुक्यात 57 नवीन रुग्ण

तिघांचा मृत्यू; 43 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 14) कोरोनाच्या 57 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 44 नवे रुग्ण आढळले असून 35 रूग्ण बरे झाले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 13 नवीन …

Read More »

सुसज्ज रक्तपेढीसाठी आमदार बालदींकडे मागणी

पाणदिवे : प्रतिनिधी जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून उलवे येथील समाजसेवक किरण एकनाथ मढवी यांनी रविवारी (दि. 14) सकाळी पनवेल येथील श्री. साई ब्लड बँकेत जाऊन रक्तदान केले. त्यांना रक्तदात्याचे प्रमाणपत्र डॉ. अबू बक्र, रायगड भूषण मनोज पाटील, आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच मढवी यांनी …

Read More »

नगरसेवक निधीतून ओपन जिम; रामजी बेरा यांचा पुढाकार

खारघर : प्रतिनिधी सध्याच्या घडीला आरोग्याचा प्रश्न महत्वाचा बनला आहे. व्यस्त कार्यकाळात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. याकरिताच भाजप नगरसेवक रामजी बेरा यांच्या पुढाकाराने सेक्टर 6 मधील प्लेग्राऊंडवर ओपन जिम सुरु करण्यात आले आहे. बेरा यांनी त्यांच्या नगरसेवक निधीतून ओपन जिमची साधने याठिकाणी बसविली आहेत. याच मैदानावर ज्येष्ठ …

Read More »