Breaking News

Ramprahar Team

जेएनपीटी पर्यटकांसाठी उभारणार मॅनग्रोव्ह इको पार्क

उरण : प्रतिनिधी जेएनपीटीने मॅनग्रोव्ह इको पार्क विकसित करण्याची तयारी सुरू केली आहे. जेएनपीटीच्या बेलपाडा येथील मालकीच्या जागेत पाच कोटी खर्चाचा हा प्रकल्प दोन टप्प्यांत उभारण्यात येणार आहे. पर्यावरण-पर्यटन वाढविण्यासाठी आणि जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी पर्यटक आधारित उभारण्यात येणार्‍या इको टुरिझम प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार तयार करण्यात आला आहे. जेएनपीटी राज्यातील …

Read More »

रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानीची नेत्यांकडून पाहणी

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरी जिल्ह्यालाही जोरदार तडाखा दिला. या आपत्तीने झालेल्या प्रचंड नुकसानीची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार …

Read More »

रोह्यात आढळला कोरोनाबाधित रुग्ण

नागोठणे ः प्रतिनिधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असणार्‍या शिरवली गावात असणार्‍या एका 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी दिली. 1 जूनदरम्यान ही व्यक्ती मुंबईहून शिरवलीत आली होती. त्यानंतर चार दिवसांनंतर त्रास जाणवू लागल्याने तपासणीसाठी ही व्यक्ती रोहे येथील एका …

Read More »

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मोफत धान्याचे वितरण

रोहे : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना शिधापत्रिकाधारक व विनाशिधापत्रिकाधारक यांच्याकरिता मोफत धान्याचे व डाळींचे वितरण रास्त भाव धान्य दुकानांमार्फत सुरू …

Read More »

बिबट्याच्या अफवेने मुरूडमध्ये घबराट

मुरूड ः प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील कोटोश्वरी परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्या आल्याच्या अफवेने भीतीचे वातावरण पसरले होते. ही माहिती मिळताच वन विभागाचे आणि वनजीव विभागाचे अधिकारी-कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली असता आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर नसल्याचे दिसून आले. तसेच बिबट्याच्या पाऊलखुणाही येथे दिसल्या नाहीत.  काहीही न दिसल्यामुळे सुतळी फटाके …

Read More »

कोकणातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राची उच्चस्तरीय समिती

अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, त्यापैकी नारळशेतीच्या नुकसानीचा अभ्यास करून केंद्र सरकारला तातडीने अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात …

Read More »

आधी गोंधळ थांबवा

लोकांना धीर आणि आधार दोन्ही देण्याची गरज असताना हे तीन चाकी सरकार उलट त्यांना अधिकच गोंधळवून टाकते आहे. मार्चअखेरीपासून कामधंदा बाजूला ठेवून घरी बसलेली जनता आता अधिक काळ तग धरू शकणार नाही. गरीबच काय, कित्येक व्यावसायिकांनाही कोरोना-काळात आपला पूर्वीचा धंदा चालू शकणार नसेल तर पोटापाण्यासाठी अन्य पर्याय चोखाळायलाच हवेत असे …

Read More »

रायगडातील 16 पोलीस ठाण्यांना ‘निसर्ग’चा तडाखा

छताचे पत्रे उडाले; आठ दिवस वीजपुरवठा खंडित अलिबाग : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड पोलीस दलाला देखील बसला आहे. जिल्हयातील 16 पोलीस ठाण्यांचे नुकसान झाले आहे. 11 पोलीस चौक्या आणि सात चेकपोस्टची मोडतोड झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जिल्हयातील 10 पोलीस ठाणी गुरूवारपर्यंत (दि. 11) म्हणजे तब्बल आठ दिवस अंधारात …

Read More »

पनवेल तालुक्यात 34 नवीन रुग्ण

तिघांचा मृत्यू; 32 जणांची कोरोनावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 12) कोरोनाचे 34 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर 32 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत दिवसभरात 30 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तळोजा पानाचंद येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर  …

Read More »

नालेसफाई कामास सुरुवात

नगरसेविका राजश्री वावेकर यांचा पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल सेक्टर 5 येथील नाल्याच्या साफसफाईच्या कामाला शुक्रवारी (दि. 12) सुरुवात करण्यात आली. नगरसेविका राजश्री यांनी यासंदर्भात सिडकोकडे पाठपुरावा केला होता. पनवेलच्या वॉर्ड क्रमांक 16 मधील सेक्टर 5 येथील नाल्यामध्ये बाजूची भिंत व फूटपाथ ढासळून त्या ठिकाणी नाल्यात सर्व माती …

Read More »