कोरोना नियंत्रणासाठी संजय भोपी यांचे पमपाकडे निवेदन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचा प्रभाग समिती ‘ब’च्या हद्दीत कोरोना नियंत्रणासाठी अँटीजेन चाचणी सेंटर सुरु करा. त्या ठिकाणी कळंबोली, खांदा वसाहत आणि नवीन पनवेल परिसरातील नागरिकांच्या अशा प्रकारच्या चाचण्या करण्यात याव्यात, अशी मागणी प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी मनपा आयुक्तांकडे …
Read More »केंद्र शासनाच्या पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पनवेल : प्रतिनिधी कोविड-19 सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी लॉकडाऊन मध्ये पथविक्रेत्यांच्या उपजिविकेवर विपरित परिणाम केला आहे. पथ विक्रेते कमी भांडवलावर धंदा करतात. या लॉकडाऊनमध्ये भांडवल त्यांच्याकडे शिल्लक असलेले भांडवल संपले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र शासनाच्या पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ …
Read More »अर्चना ट्रस्टतर्फे आदिवासी विधवांना वस्तूंचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात डोंगरदर्यात वसलेल्या आदिवासींवर मात्र मोलमजुरी नसल्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे. अशातच ज्या कुटुंबांमध्ये कर्ता पुरुष नाही अशा विधवा महिलांवर भीषण परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे या महिलांना मदत म्हणून अर्चना ट्रस्टकडून शुक्रवारी (दि. 22) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत …
Read More »दिवसाला एक हजारपर्यंत चाचण्या
आयुक्त अभिजीत बांगर यांची माहिती पनवेल : बातमीदार नवी मुंबईत शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने येत्या काळात शहरातील कृत्रिम श्वसन यंत्रणा (व्हेंटिलेटर) आणि अतिदक्षता खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अतिदक्षता विभागातील 400 अतिरीक्त खाटा, 160 कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि दिवसाला एक हजारपर्यंत चाचण्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती …
Read More »भाजप खारघर आणि तळोजा मंडल अध्यक्षपदी विनोद घरत
पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा, खारघर आणि तळोजा मंडल कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून विनोद घरत यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे या कार्यकारणीमध्ये सरचिटणीस …
Read More »व्हेंटिलेटर्सची कमतरता गंभीर बाब -आमदार गणेश नाईक
नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार पार गेला आहे. अशा वेळी नवी मुंबई मनपा रुग्णालयासह नवी मुंबईतील खासगी रुग्णालयांत एकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही ही नवी मुंबईकरांसाठी धक्कादायक बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली. कोविड संसर्गजन्य आजाराबाबत आमदार गणेश नाईक यांनी आयुक्त …
Read More »सलग दुसर्या महिन्यात हजारोंची वीज बिले
महावितरणवर अंकुश ठेवण्याची नागरिकांची मागणी पनवेल : बातमीदार जून महिन्यात नागरिकांना हजारोंच्या पटीत वीजबिले धाडणार्या महावितरणकडून या महिन्यातही पुन्हा हजारो रुपयांची बिले धाडण्यात आली आहेत. दरम्यान, महावितरणच्या या मनमानीवर अंकुश घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात कर्मचार्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यभरात मीटरचे रीडिंग न घेताच नागरिकांना सरसकट …
Read More »मुरूड तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत
मुरूड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर मुरूड तालुक्यातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज कर्मचारी व अभियंत्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन मुरूड तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तालुक्यातील सर्व गावांना सुरळीत वीजपुरवठा होत आहे. आता फक्त डोंगराळ व जिथे खूपच पडझड झाली तेवढाच भाग अंधारात असून तेथील वीजपुरवठाही तातडीने सुरळीत …
Read More »गणेशमूर्ती कारखानदारांना कोरोनाचा फटका
नागोठणे ः प्रतिनिधी दरवर्षी गणेशमूर्तींची जून महिन्यापासून आगाऊ नोंदणी होत असते, मात्र श्रावण महिना सुरू होऊनही दरवर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा जास्त मूर्तींची नोंदणीच झाली नसल्याने कोरोनाच्या महामारीचा फटका येथील एका दिव्यांग कारखानदाराला बसला आहे. तयार अर्ध्याअधिक मूर्ती शिल्लक राहिल्या तर प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, अशी खंत व्यक्त करण्यात आली. …
Read More »शिल्पकारनगरला मिळाल्या मूलभूत सोयीसुविधा
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील रासळ शिल्पकारनगरमध्ये रासळ ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांमुळे वीज-पाणी, रस्ते आदी मूलभूत नागरी सोयीसुविधा मिळाल्या आहेत. त्याबद्दल ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात चार विजेचे पोल आणि त्यावर लाइट बसविण्यात आले आहेत. तसेच येथील नळांना मुबलक पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे शिल्पकारनगरमधील जनतेला भेडसावणारे प्रश्न …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper