Breaking News

Ramprahar Team

वातप्रकोप टाळण्यासाठी…

आरोग्य प्रहर पावसाळ्यात शरीरातील वाताचा त्रास वाढतो. सांधेदुखी हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. ज्यांना मुळातच सांधे दुखण्याचा त्रास आहे त्यांचा त्रास तर वाढतोच, पण निरोगी व्यक्तींनाही त्रास होण्याची शक्यता असते. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेणारा, चलन करणारा तो वात अशी वाताची साधी व्याख्या करता येईल. पृथ्वीवरील वातामुळे (म्हणजे वार्‍यांमुळे) …

Read More »

वादळग्रस्त बागायतदारांना तुटपुंजी मदत

जास्तीत जास्त भरपाई देण्याची शेतकर्‍यांची मागणी श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीच्या भागामध्ये असलेल्या नारळ व सुपारीच्या बागायतदारांना बसलेला आहे. येथील अनेकांचा उदरनिर्वाह बागायतीतून येणार्‍या उत्पन्नावर चालतो. राज्य शासनाकडून हेक्टरी 50 हजार रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आहे, परंतु ही नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याचे …

Read More »

युगे अठ्ठावीस

आषाढ महिना लागला की अवघ्या महाराष्ट्राला वारीचे वेध लागतात. कानांमध्ये जणू टाळ-मृदुंगाचा नाद ऐकू येऊ लागतो आणि मन पंढरी रायाच्या दर्शनासाठी आसावते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेली पायी वारी रद्द करणे भाग पडले आहे. गेले जवळपास सहा महिने कोरोनाने जगभरात थैमान घातले असून मार्च महिन्यात आपल्या देशात …

Read More »

सिडकोच्या घरांचे हफ्ते भरण्यास मुदतवाढ

आमदार गणेश नाईक यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार सिडकोच्या महानिर्माण गृहयोजनेतील हजारो लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून  आ. गणेश नाईक यांनी राज्य शासनाकडे मागणी केल्यानुसार त्यांना घरांचे हफ्ते भरण्यास तीन महिन्यांची वाढीव मुदत राज्य शासनाकडून देण्यात आली आहे. त्यानुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको लाभार्थ्यांना दिलासा देत …

Read More »

चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष

आमदार रमेश पाटील यांचा आरोप मुरूड : प्रतिनिधी वादळग्रस्तांना मदत मिळाली परंतु मच्छीमारांच्या झालेल्या बोटींची भरपाई अद्याप दिली जात नाही कोरोना विषाणूच्या प्रभावामुळे मच्छिमारी गेली कित्येक दिवस बंद होती. त्यातच निसर्ग वादळामुळे कोळी समाज हा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मार्ग कर्मण करीत आहे. शासनामार्फत पंचनामे केले गेले. मात्र हे पंचनामे करताना …

Read More »

रास्त धान्याचे वितरण होत नसल्याने पनवेलमध्ये गरिबांवर उपासमारीची वेळ

कळंबोली : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभर टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. या दरम्यान सर्व उद्योग बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेले कामगार, निराधार, गोरगरिबांचे हाल होवू नये. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवु म्हणून केंद्र, राज्य शासनामार्फत गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात येत आहे, मात्र त्या रास्त धान्याचे वाटपच …

Read More »

सानपाडा-जुईनगरला जोडणारा रस्ता पुन्हा खुला

नवी मुंबई : बातमीदार लॉकडाऊन काळात सानपाडा आणि जुईनगर विभागाला जोडणारा रस्ता बंद करण्यात आला होता. सर्वपक्षीयांनी हा रस्ता खुला करावा, अशी मागणी सातत्याने पालिकेकडे लावून धरली होती. अखेर त्यास यश येऊन सोमवारी हा रस्ता खुला करण्यात आला. त्यामुळे दोन्ही विभागांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जुईनगरवासीय व सानपाडा विभागदरम्यान कार …

Read More »

तीन गावांमध्ये पुन्हा टाळेबंदी

पनवेल : बातमीदार कोरोनाबाधित आणि बळींच्या संख्येत वाढ होत असल्याने ग्रामस्थांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. खैरणेत मंगळवारी टाळेबंदी जाहीर करण्यात आली तर नावडे येथे बुधवारपासून टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. याशिवाय पेणधर ग्रामस्थांनी गुरुवापासून बंदीचा निर्णय जाहीर केला. अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना यातून सूट देण्यात आली आहे. गावपातळीवर सहा ते दहा …

Read More »

‘स्वत:ची काळजी घेतल्यास कोरोनावर अंती विजयी ठरू’

पनवेल : प्रतिनिधी नेहमी घरी आल्यावर धावत येऊन मिठी मारणारी माझी पाच वर्षाची मुलगी स्वरा मला दरवाजातच सांगते, आई तू लवकर आटोपून ये मला तुला गंमत दाखवायची आहे. त्याचवेळी माझ्या दोन वर्षांचा अर्णवला मी दिसू नये यासाठी घरातले दुसरीकडे गुंतवून ठेवतात. त्यावेळी एका आईला काय वेदना होत असतील याची जाणीव …

Read More »

करवले गाव हद्दीतील अनधिकृत बांधकामावर पमपाची कारवाई

पनवेल : प्रतिनिधी  पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे करवले गाव येथील सरकारी गुरुचरण जागेत करण्यात करण्यात येत असलेले अनधिकृत बांधकाम मंगळवारी (दि. 23) महापालिकेने कारवाई करून पाडले. तसेच घोट गावातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून तो मोकळा करण्यात आला. पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे करवले गाव येथील सरकारी गुरुचरण जागेत गोठ्याचे अनाधिकृत बांधकाम करण्यात …

Read More »