नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत रविवारी 94 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले तर 98 जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले. तीन जणांचा मृत्यू झाला असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक हजार 346 झाली आहे. तर एकूण दोन हजार 204 व्यक्ती पॉझिटिव्ह आहेत. रविवारी बधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर …
Read More »पनवेलमध्ये कोरोनाचे 40 नवीन रूग्ण
सहा महिन्यांच्या चिमुकलीचाही समावेश पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 31) कोरोनाचे 40 नवीन रुग्ण सापडले असून 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रात 30 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये कामोठे नऊ कळंबोली आठ, खारघर सात आणि पनवेल दोन, नवीन पनवेल तीन आणि खांदा कॉलनी मधील एका नवीन …
Read More »नेरूळ येथील गृृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बसवले फूट स्टेपिंग सॅनिटायझर्स
नवी मुंबई : बातमीदार सेकटर 16 व 16 ए, 18 येथे जंतुनाशक फवारणी स्वखर्चाने करतानाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये फूट स्टेपिंग सॅनिटायर्झसचे वितरण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत, भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली भगत, भाजपचे नेरूळ तालुका अध्यक्ष राजू तिकोणे व समाजसेविका उल्का तिकोणे यांच्या माध्यमातून दोन प्रभागातील रहीवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा लोकोपयोगी …
Read More »आठवड्यातून दोन दिवस कपड्यांची दुकाने उघडण्यात यावीत
पनवेलमधील कापड व्यापार्यांची मागणी पनवेल : वार्ताहर पनवेलमधील कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या 400 झाली असताना व पनवेल विभाग रेडझोनमध्ये असून लॉकडाऊन काळामध्ये सुद्धा काही गारमेंटचे दुकान सुरू असताना पनवेलमधील कापडगल्ली येथे काहीसाडी दुकानांमध्ये गर्दी होत असून सोशियल डिस्टन्सिंगचे पालन न करता दुकान मालक व कामगार नियमांचे उल्लंघन करत आहेत, त्यामुळे …
Read More »चिरनेर-कोप्रोली रस्त्यावर जलवाहिनी फुटली
उरण : प्रतिनिधी उन्हाळ्यात अनेक ठिकाणी पाण्यासाठी पायपीट करावी लागत असताना उरण तालुक्यातील चिरनेर-कोप्रोली रस्त्यावरील कोप्रोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रस्त्याच्या डाव्या बाजूला हेटवणे नळपाणी पुरवठा योजनेच्या जलवाहिनीतून कोप्रोली व खोपटे या दोन गावांसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी दिलेली जोडणी जलवाहिनी फुटली असून, त्यामुळे या जलवाहिनीतून भर रस्त्यावर पाण्याचा उंच फवारा उडत आहे. …
Read More »पनवेल येथे अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेलमध्ये एका अज्ञात वाहनाच्या ठोकरीमुळे रिक्षाचालक, गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री कर्नाळा स्पोर्ट्सजवळील उड्डाणपूल परिसरात घडली आहे. एका भरधाव वाहनाची ठोकर एका रिक्षा चालकाला बसल्याने तो रिक्षामध्ये अडकून बसला होता. त्याच वेळी सामान खरेदी करण्यासाठी वडघर येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वेळासकर व त्यांचे मित्र जात असताना …
Read More »उरण नगरपरिषदेकडून दिव्यांगांना आरोग्य कीटचे वाटप
उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी (दि. 28) उरण शहरातील सुमारे 123 दिव्यागांना आरोग्य कीट वाटप करण्यात आले. शासनाच्या नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेऊन उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः नगराध्यक्षा सायली म्हात्रे, कर्मचारी यांनी दिव्यांग यांच्या घरी जाऊन आरोग्य कीट दिले. कीटमध्ये टॉवेल, फिनेल, साबण, …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त अर्सेनिक अल्बम 30 गोळ्यांचे वाटप
संजय भोपी यांचा खांदा कॉलनी येथे उपक्रम कळंबोली : प्रतिनिधी संपूर्ण देशभर कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या विषाणू सोबत लढण्याकरिता रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरीता पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’ चे अध्यक्ष संजय भोपी यांच्या कडून माजी खासदार लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या …
Read More »निसर्गसंपन्नतेने नटलेले एकदरा गाव
मुरूड : शहराला लागून असलेल्या श्यामराज गडाखाली वसलेले कोळी बांधवांचे एकदरा गाव निसर्गसंपन्नतेने नटलेले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या गावचे विहंगम दृश्य सर्वांना आकर्षित करीत आहे. (छाया : सुधीर नाझरे)
Read More »मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
श्रीवर्धन ः प्रतिनिधी नैऋत्य मोसमी पाऊस या वेळेला जूनच्या 5 तारखेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता, परंतु नुकत्याच झालेल्या बंगालच्या उपसागरातील अम्फाम चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. यावर्षी 30 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर धडकला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असून यामुळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper