Breaking News

Ramprahar Team

रायगडातील मिनिडोअर रिक्षाचालकांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

आमदार रविशेठ पाटील यांची मागणी पेण : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. अशा परिस्थिती रिक्षा चालकांवर देखील संकट आल्े असल्याने रायगड जिल्ह्यातील मिनिडोअर-रिक्षा चालक, मालक यांना राज्य शासनाची मदत मिळावी, अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांनी केली आहे. …

Read More »

गोड्या पाण्यातील माशांना वाढती मागणी

पेण ः प्रतिनिधी लॉकडाऊन काळात समुद्री मासेमारीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे वाहतुकीच्या निर्बंधांमुळे खवय्यांचा हिरमोड होत आहे, मात्र उन्हाळ्यामुळे लहान-मोठ्या नद्या, ओहोळांमध्ये पाणी कमी झाल्याने गोड्या पाण्यातील मासे मुबलक प्रमाणात मिळत आहेत. नद्या व खाडीत बोईट, खरवी, चिंबोरी, निवटी, काळेटे, शिवडे, मळे, कोलंबी, मळ्याचे मासे, चिवणी मोठ्या प्रमाणात मिळतात. …

Read More »

शेडवलीतील स्मशानभूमीची दुरवस्था

ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी खोपोली ः प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीतील शेडवली गावासाठी असलेल्या स्मशानभूमीवरील पत्रे तुटल्याने ही स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असल्याने येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या स्मशानभूमीची दुरुस्ती कधी …

Read More »

कुपोषित मुले, गरोदर मातांची आरोग्य तपासणी

कर्जत ः बातमीदार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अंगणवाड्या बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांत जाणारी मुले तसेच गरोदर महिलांची एका मोहिमेच्या स्वरूपात तपासणी करून अहवाल देण्यात यावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालुक्यातील अंगणवाडीमध्ये जाणारी मुले तसेच गरोदर महिलांची विशेष तपासणी …

Read More »

नागोठणेवरील भीतीचे सावट दूर

नागोठणे ः प्रतिनिधी नागोठणे येथील दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या महिला रुग्णाला काही काळानंतर मुंबईतील रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. शहरातील डॉ. कोकणे यांच्या रुग्णालयात काही वेळ या महिलेने उपचार घेतल्याने शहरासह विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने डॉ. जी. एस. कोकणे यांसह प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारिकेची स्वॅब तपासणी करण्यात आली. …

Read More »

भरवस्तीतील रुग्णालयात कोरोनाबाधितांची तपासणी स्थानिकांसाठी ठरतेय धोकादायक

परिसरातील नागरिकांना संसर्गाची भीती; शहरालगत कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी कर्जत ः प्रतिनिधी कर्जत शहरात तसेच तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील कोरोना संशयितांची तपासणी शहराच्या मध्यभागी भरवस्तीत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येते. हे अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे आजूबाजूला राहणार्‍या नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे शहरालगत …

Read More »

कोरोनासोबतचा सुवर्णमध्य

लॉकडाऊनचे अखेरचे काही दिवस म्हणजे पुन्हा एकदा तीच चर्चा. लॉकडाऊन वाढवला जाणार की त्याला पूर्णविराम मिळणार? यापूर्वीच्या तिन्ही लॉकडाऊनच्या अखेरीस हेच झाले आणि चौथा लॉकडाऊनही याला अपवाद नाही. पुन्हा तीच प्रतीक्षा, अंदाज, सरकारी चर्चांचा कानोसा आणि अखेरीस जे होईल त्याचा समजुतदार स्वीकार. जगभरातील अनेक विकसित देशांनी कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत …

Read More »

भारत रक्षा मंचतर्फे स्वा. सावरकरांची डिजिटल जयंती

खारघर : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 137वी जयंती देशभरात लॉकडाऊनचे पालन करीत उत्साहात साजरी केली गेली या निमित्ताने गुरुवारी (दि. 28) भारत रक्षा मंचने महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मंचच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष बीना जयेश गोगरी यांच्या पुढाकाराने एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला ज्याला मुंबई, …

Read More »

गटारातून काढलेला गाळ आठवडाभर रस्त्यावरच पडून

खोपोली पालिकेकडून अजब नालेसफाई खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिकेकडून मान्सून पूर्व नाले व गटारे स्वच्छता मोहीम अजबरित्या सुरू आहे. गटारे किंवा नाल्यातून गाळ बाहेर काढून त्या त्या गटारी व नाल्यांच्या कडेला ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी असा गाळ काढून आठवडा उलटला तरीही तो आहे त्याच ठिकाणी तसाच पडून आहे. काढलेला …

Read More »

सावधान! ग्रामीण भागात कोरोना वाढतोय

महाडमध्ये दोन नवे रुग्ण महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यात देखील आता मुंबईमधून आलेल्या नागरीकांमधुन कोरोनाचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. कोरोनाची लक्षणे दिसणार्‍या दोन रुग्णांचे रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटीव्ह आले आहे. या रुग्णांवर पनवेल येथे उपचार सुरू आहेत. मुंबई पुण्यातून मोठ्याप्रमात नागरीक महाडमध्ये आले असुन, या लोकांच्या बेजबदार पणे वागण्याने महाड …

Read More »