उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरुवात केली असून उरण नगरपरिषद हददीतील,शहरातील गटारे, नाले साफ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पावसाळ्यात शहरामध्ये, ज्या ठिकाणी पाणी साचते पाण्याचा निचरा होत नाही, अशी ठिकाणे पाहून त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन गटारे चोकअप होऊ नये त्यासाठी गटारातील गाळ, कचरा काढून …
Read More »कोपरखैरणे, तुर्भे विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंग
नवी मुंबई : बातमीदार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना विशेषत्वाने कोपरखैरणे व तुर्भे विभागात मागील काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने कोपरखैरणे व तुर्भे या दोन्ही विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंगची मोहीम हाती घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय आणि …
Read More »लॉकडाऊनच्या काळातही आंबा निर्यातीला मोठे यश
नवी मुंबई : विमाका लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतुक सेवा मर्यादीत असताना कोकणातील आठ हजार 640 मे.टन आंब्याची निर्यात कृषि विभागामार्फत करण्यात आली. 1 एप्रिल ते 19 मे या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण दोन लाख 99 हजार 950 मे. …
Read More »‘अमेया लॉजिस्टीक’ने जपली सामाजिक बांधिलकी
खोपटे येथे अन्नधान्यासह सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग मशीन पनवेल : वार्ताहर उरण तालुक्यातील खोपटे गावात धसाखोशी पाड्याजवळ वसलेल्या अमेया लॉजिस्टीक पार्क नामक कंटेनर यार्डने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे समोर आले आहे. कंपनीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे सीईओ पर्सी वापीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली खोपटा गावातील गरजू नागरीकांसाठी तांदूळ वाटप केले आहे. त्याचबरोबर खोपटे …
Read More »पोलीस असल्याचे सांगून कामोठ्यात दागिन्यांची चोरी
पनवेल : बातमीदार पोलीस असल्याचे सांगून एका 70 वर्षीय पुरुषाच्या हातातील व गळ्यातील 60 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना कामोठे येथे घडली आहे. अज्ञातांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामोठे, सेक्टर 21 येथील भीमराव भैरू पाटील हे सोसायटीच्या बिल्डिंगच्या खाली बसलेले होते. या वेळी त्यांच्याजवळ …
Read More »मासळी सुकविण्याकडे विक्रेत्यांचा आता कल
उरण : प्रतिनिधी उरणमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन वाढल्यामुळे ग्राहकांनी मासळी खरेदीकडे पाठ फिरविली आहे.त्यामुळे मासेविक्रेत्यांवर आर्थिक संकट कोसळले असून त्यांच्यावर मच्छी मार्केटबाहेरच मासळी सुकविण्याची वेळ ओढवली आहे. उरणमध्ये दररोज मासेमारी करणारे आपल्या जीवावर उदार होऊन समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात आहेत. मोठ्या प्रमाणात मासेमारीसाठी मेहनत घेऊन मिळेल ती मासळी उरणच्या …
Read More »होमिओपॅथिक गोळ्यांचे होणार वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील नंदनवन ग्रुप आणि टी क्रिकेट क्लबच्या वतीने नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तीन लाख अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांच्या बाटल्या वाटण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दीड लाख बाटल्या पुढील दोन दिवसात वितरित करायला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांना सहकार्य करणारे डॉ. नितीन पोवळे …
Read More »नवी मुंबईत कोरोनामुळे हाहाकार
मे महिन्यात 1600हून अधिक कोरोनाबाधित; 54 जण मृत्युमुखी नवी मुंबई : प्रतिनिधी मनपा हद्दीत एप्रिल महिन्याच्या तुलनेने मे महिन्यात कोरोना संक्रमणाने कहर केला असून तब्बल 1600 पेक्षा जास्त रुग्णांना कोरोना झाला आहे. तर मृत्यूचे प्रमाणही वाढले असून एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1853 वर पोहचली …
Read More »चिकुनगुनिया
चिकुनगुनिया हा आजार नावाने परिचित झाला असला तरी डेंग्यूप्रमाणे त्याच्या अस्तित्वाने खळबळ उडताना दिसते. या आजारात सांध्यांचे दुखणे हे प्रमुख लक्षण असले तरी हे दुखणे प्रामुख्याने बराच काळ राहते. या आजारात व्यक्ती ताप, सांधेदुखी, सांध्यांना आलेली सूज यामुळे हैराण होतोच, शिवाय औषधांचे सेवन करूनही वैतागतो. या आजारात कमालीचा अशक्तपणा येतो. …
Read More »रेशनकार्ड नसलेल्यांसाठी इझिफॉर्मस मोबाइल अॅप
अलिबाग : प्रतिनिधी रेशनकार्ड नसलेल्या व्यक्तींनाही धान्याचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यासाठी रायगड जिल्हा पुरवठा विभागाने इझिफॉर्मस हे मोबाइल अॅप्लिकेशन तयार केले आहे. या अॅपमुळे काम करणे सुकर झाले आहे. त्यामुळे रायगडचे हे अॅप आता राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये वापरले जात आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper