Breaking News

Ramprahar Team

बांधावरच बियाणे उपलब्ध झाल्याने उरणमधील शेतकरी पेरणीसाठी सज्ज

चिरनेर : रामप्रहर वृत्त शेतकरी राजा मशागतीची कामे आटपून, पेरणीसाठी सज्ज झाला आहे. पावसाची चाहूल लागताच शेतकर्‍यांची आप-आपल्या शेतात पेरणी करण्यासाठी लगबग होणार आहे. उरण तालुक्यातील दोन हजार चारशे हेक्टर क्षेत्र हे लागवडीखालील क्षेत्र असून, यात भातरोपांसाठी 240 हेक्टर जमिनीच्या क्षेत्रावर भातपेरणी होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शेतकर्‍यांना शेताच्या …

Read More »

खारघरमधील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी

नगरसेविका नेत्रा पाटील यांचे महावितरणला पत्र खारघर : रामप्रहर वृत्त खारघरमधील सेक्टर 20 व 21 मधील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महावितरणच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. नगरसेेविका नेत्रा पाटील यांनी दिलेल्या पत्रामध्ये …

Read More »

आईच्या पुण्यतिथीनिमित्त वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची दिली भेट

भाजप नेते राजेंद्र पाटील यांची सामाजिक बांधिलकी पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या मातोश्री अनुसया हरिचंद्र पाटील यांच्या 13व्या पुण्यतिथीनिमित्त भानघर येथील करुणेश्वर वृद्धश्रमाला अन्नधान्य, फळे, सॅनिटायझर, रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याची औषधे आदी वस्तू सामाजिक बांधिलकी म्हणून भेट दिली. …

Read More »

नेरुळच्या एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यास सुरुवात

भाजपच्या सुहासिनी नायडू यांनी केली होती मागणी नेरुळ : रामप्रहर वृत्त नेरुळ येथील एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यास सुरुवात झाली आहे. या संदर्भात भाजप युवती अध्यक्षा सुहासिनी नायडू यांनी मागणी केली होती. नेरुळ सेक्टर 2 येथे पालिकेचा एसटीपी प्लांट आहे. हा प्लांटमधून दररोज दुर्गंधी येत असून प्लांट चोक अप झालेला असल्याने …

Read More »

पमपा हद्दीत 147 इमारती सील

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पनवेल महापालिकाकडून आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या नागरिकांच्या 147 इमारती सील करण्यात आल्या आहेत. इमारत परिसरात नियमाचे पालन करून 28 दिवसांचा कोरोना विषाणू बाधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन)म्हणून जाहीर करण्यात येत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा …

Read More »

उरण नगर परिषदेकडून गटार आणि नालेसफाई

उरण : वार्ताहर उरण नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरुवात केली असून उरण नगरपरिषद हददीतील,शहरातील  गटारे, नाले साफ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पावसाळ्यात शहरामध्ये, ज्या ठिकाणी पाणी साचते पाण्याचा निचरा होत नाही, अशी ठिकाणे पाहून त्या ठिकाणी विशेष लक्ष देऊन  गटारे चोकअप होऊ नये त्यासाठी गटारातील गाळ, कचरा काढून …

Read More »

कोपरखैरणे, तुर्भे विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंग

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना विशेषत्वाने कोपरखैरणे व तुर्भे विभागात मागील काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने कोपरखैरणे व तुर्भे या दोन्ही विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंगची मोहीम हाती घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय आणि …

Read More »

लॉकडाऊनच्या काळातही आंबा निर्यातीला मोठे यश

नवी मुंबई : विमाका लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतुक सेवा मर्यादीत असताना कोकणातील आठ हजार 640 मे.टन आंब्याची निर्यात कृषि विभागामार्फत करण्यात आली. 1 एप्रिल ते 19 मे या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण दोन लाख 99 हजार 950 मे. …

Read More »

‘अमेया लॉजिस्टीक’ने जपली सामाजिक बांधिलकी

खोपटे येथे अन्नधान्यासह सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग मशीन पनवेल : वार्ताहर उरण तालुक्यातील खोपटे गावात धसाखोशी पाड्याजवळ वसलेल्या अमेया लॉजिस्टीक पार्क नामक कंटेनर यार्डने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे समोर आले आहे. कंपनीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे सीईओ पर्सी वापीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली खोपटा गावातील गरजू नागरीकांसाठी तांदूळ वाटप केले आहे. त्याचबरोबर खोपटे …

Read More »

पोलीस असल्याचे सांगून कामोठ्यात दागिन्यांची चोरी

पनवेल : बातमीदार पोलीस असल्याचे सांगून एका 70 वर्षीय पुरुषाच्या हातातील व गळ्यातील 60 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना कामोठे येथे घडली आहे. अज्ञातांविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामोठे, सेक्टर 21 येथील भीमराव भैरू पाटील हे सोसायटीच्या बिल्डिंगच्या खाली बसलेले होते. या वेळी त्यांच्याजवळ …

Read More »