महेश वामन मांजरेकर हा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला अवलिया. हिंदीपेक्षा मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी धम्माल चित्रपट दिलेत. याची खडान्खडा माहिती चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहास दिलीप ठाकूर हे निश्चितच देऊ शकतील. मुद्दा असा आहे की महेश वामन मांजरेकर यांनी ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा जो चित्रपट मराठी रसिकांसमोर आणलाय आणि त्यात त्यांनी …
Read More »बद्रिकेदार फाऊंडेशन कळंबोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव व सैनिक सन्मान
कळंबोली ः बद्रिकेदार फाऊंडेशन कळंबोलीतर्फे विद्यार्थी गुणगौरव व सैनिक सन्मान येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, डीआयजी रवींद्र रौतेला उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक दिलीप बिष्ट व भूपाल बिष्ट यांनी यापुढेही असे कार्यक्रम राबविण्याची ग्वाही दिली. महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती नवी मुंबई शहर यांच्या …
Read More »नवीन पनवेल येथील भाजप कार्यालयात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी
नवीन पनवेल ः भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते अमित जाधव, पालदेव ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश पाटील.
Read More »खारघर येथील भाजपच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली
खारघर ः खारघर शहर भाजपच्या वतीने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, विस्तारक अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, रामजी बेरा, नगरसेविका अनिता पाटील, हर्षदा उपाध्याय, जिल्हा युवा सरचिटणीस समीर कदम, शहर सरचिटणीस दीपक …
Read More »पनवेल येथील भाजप कार्यालयात भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी
पनवेल, कामोठे ः देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे नेते भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल येथील भाजप कार्यालयात शहर अध्यक्ष जयंत यांनी अभिवादन केले. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, भाजप जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, महेंद्र गोजे, दीपक दुर्गे, अशोक आंबेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Read More »सिडको अग्निशमन सेवेत चार अत्याधुनिक फायर इंजिन
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको अग्निशन दलात नव्याने दाखल झालेल्या चार अत्याधुनिक फायर इंजिनचे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, लोकेश चंद्र यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे, मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली व यांसह सिडकोतील विभाग …
Read More »टीआयपीएलच्या लेखा विभागाचे महाव्यवस्थापक अरुण नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
पनवेल : टीआयपीएलच्या लेखा विभागाचे महाव्यवस्थापक अरुण नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना टीआयपीएलचे संचालक धनंजय करतुरी, महाव्यवस्थापक अनिल देशमुख व कर्मचारी वृंद.
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव
पनवेल ः रामप्रहर वृत्त ज.भ.शि.प्र. संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 9 ऑगस्ट रोजी अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रमुखपदी प्राचार्य के. के. म्हात्रे होते. प्राचार्यानी मुलांना जनार्दन भगत संस्थेची ओळख करून दिली. स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाबरोबरच मुलांसाठी निरनिराळ्या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन …
Read More »‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यात सहभाग
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रक्षाबंधनाचा सण कुष्ठरोग बांधवांसमवेत साजरा केला. महाविद्यालयातील ध्वजारोहणानंतर शांतिवन, नेरे येथे हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …
Read More »देशात आता परिपूर्ण एकता
कलम 370 रद्दवर अर्चना ठाकूर यांची भावना पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस जम्मू-काश्मीरमधील कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यामुळे सर्व भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले असून भारताची विविधतेत एकता ही संकल्पना खर्या अर्थाने परिपूर्ण झाली आहे, अशी भावना अर्चना परेश ठाकूर यांनी व्यक्त केली. भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper