Breaking News

Ramprahar Team

महाडमध्ये भाजपला पोषक वातावरण

शत प्रतिशत भाजप या वाक्याचा प्रत्यय आज देशात, प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक मतदारसंघात येत आहे. एकेकाळी लोकसभेत केवळ दोन खासदार असलेला भाजप पक्ष 2014 आणि 2019मध्ये एक मजबूत आणि सक्षम पक्ष म्हणून समोर आला आहे. दोनवरून 340 खासदार आणि जगात सर्वांत जास्त सदस्य असलेला भाजप हा एकमेव पक्ष ठरला आहे. …

Read More »

जांभूळपाडा महापुराला 30 वर्षे

ग्रामस्थांची मृतांना श्रद्धांजली सुधागड-पाली ः रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा अंबा नदीला दि. 23 जुलै 1989 रोजीच्या मध्यरात्री महापूर आला. या महापुराला मंगळवारी (दि. 23) 30 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही येथील स्मृतिस्तंभाजवळ सर्व नागरिक व मान्यवरांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. या महापुरात अनेकांनी आपली बायको,  मुले, भाऊ, बहिणी, भाचा अशी …

Read More »

खालापुरात कारखान्यांकडून नियमांचे उल्लंघन ः मनीष खवळे

खोपोली ः प्रतिनिधी तालुक्यातील कंपन्या व मोठ्या उद्योगात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, ही अपेक्षा फोल ठरली आहे. उलट कंपन्यांकडून सुरू असलेल्या प्रदूषणामुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले. दुसरीकडे वर्तमान स्थितीत कंपन्यांकडून विस्तारासाठी खुलेआम नियमबाह्य बांधकामे, सर्रासपणे वृक्षतोड, डोंगर तोडून माती उत्खनन सुरू आहे. यासंदर्भात आपण संबंधित सर्व शासकीय अधिकारी …

Read More »

आनंद शाळेत सर्प छायाचित्र प्रदर्शन

खोपोली ः येथील आनंद शाळेत सर्प संवर्धन व त्यासंदर्भात वैज्ञानिक माहिती विद्यार्थी व पालकांना मिळावी यासाठी छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. सर्प संवर्धन व प्रोटेक्शन या निसर्ग संस्थेतर्फे हे सर्प छायाचित्र प्रदर्शन आयाजित केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनीही या वेळी विशेष उपस्थिती दर्शवली. या वेळी विद्यार्थांची सापांच्या कृष्णधवल छायाचित्रावरून साप …

Read More »

पाली प्रवेशद्वाराची अर्धवट कमान धोकादायक

पाली ः रामप्रहर वृत्त पाली ते खोपोली या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पाली गावाजवळ असलेल्या अधर्वट अवस्थेत असलेली कमानीच्या सळया उघड्या पडल्या असून ही कमान रस्त्यावर कोसळण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. पाली ग्रामपंचायतीने किंवा ज्या विभागाच्या अखत्यारित या कमानीची जबाबदारी येते त्यांनी  कमानीचा अपघात होण्यापूर्वी पाडून टाकावी, अशी मागणी होत …

Read More »

माथेरानमधील अंतर्गत रस्त्यासाठी 143 कोटींचा प्रस्ताव

कर्जत ः बातमीदार माथेरानमध्ये मुसळधार पाऊस पडतो. चार महिन्यात 200 इंचपेक्षा जास्त पाऊस पडतो. येथील भाग उताराचा असल्याने पावसामुळे रस्त्यांची धूप होते व रस्ते खराब होतात ही दरवर्षीची परिस्थिती बदलण्यासाठी माथेरान नगरपालिकेने अंतर्गत रस्त्यांसाठी 143 कोटींचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केला आहे. नगरपालिकेला दरवर्षी या रस्त्यांची डागडुजी करून आर्थिक भुर्दंड …

Read More »

सुरांइतक्याच भावनाही महत्त्वाच्या -सुलोचना चव्हाण

अलिबाग : प्रतिनिधी सुरांइतक्याच भावनाही महत्त्वाच्या असतात. तुमच्या गाण्यातून शब्दांतील भावना रसिकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. तरच त्या गाण्याला अर्थ असतो. केवळ आवाजात गोडवा आहे, सुरात गीत गायले म्हणजे गाणं होत नाही, असे परखड मत सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी व्यक्त केले. सुलोचनादीदी यांनी हिंदी, गुजराती, पंजाबी, तामिळ सिनेमात आपल्या सुमधुर आवाजाने …

Read More »

साळाव येथे उभ्या कारला आग

रेवदंडा : प्रतिनिधी साळाव येथील बिर्ला मंदिरनजीक मुख्यः रस्तालगत उभ्या असलेल्या कारने दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतला. जेएसडब्ल्यू कंपनीच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी विनय थत्ते हे स्वतःच्या कारने अलिबागहून साळाव बिर्ला मंदिर येथे आले व त्यांनी बिर्ला मंदिरनजीक मुख्य रस्त्यावर कार उभी ठेवून ते खरेदीसाठी …

Read More »

रिलायन्सकडून साई मंदिराला सुरक्षा साहित्य दान

शिर्डी ः प्रतिनिधी आघाडीचा उद्योग समूह अशी ओळख असलेल्या ‘रिलायन्स ग्रुप’तर्फे शिर्डीच्या साई मंदिराला एक कोटी 17 लाखांच्या सुरक्षा साहित्याची देणगी देण्यात आली आहे. यामध्ये एक्स रे बॅग स्कॅनर, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टर, वॉकी-टॉकी कंट्रोलर या सुरक्षा साहित्यांचा समावेश आहे. उद्योगपती मुकेश व नीता अंबानी साईभक्त …

Read More »

भीषण अपघातात मजुराचा मृत्यू

ठाणे ः प्रतिनिधी मजुरांना घेऊन जाणार्‍या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ठाण्यात अपघात झाला आहे. ठाण्यातील साकेत ब्रिजवर टेम्पो पलटी झाल्याने आलम शौकत शेख (28, रा. मुंब्रा, ठाणे) या मजुराचा मत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. नाशिक-मुंबई मार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 21 कामगार जखमी झाले आहेत. …

Read More »