Breaking News

Ramprahar Team

पूरग्रस्तांना त्वरित भरपाई मिळण्याची मागणी

आगरी समाज विकास मंचाच्या वतीने निवेदन पेण : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पेण तालुका तसेच रायगड जिल्ह्यातील नागरिकांना व शेतकर्‍यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी यासाठी आगरी समाज विकास मंचाच्या वतीने पेणच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि माजी कॅबिनेट मंत्री रविशेठ पाटील यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मंचाचे अध्यक्ष धर्माजी म्हात्रे, …

Read More »

नेरळ पंचवटी येथील रस्त्याचा एक भाग बंद

कर्जत : बातमीदार दरड कोसळण्याची भीती असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या 20 दिवसांपासून कर्जत-नेरळ-कल्याण या रस्त्याचा पंचवटी जिते फाटा वाहतुकीसाठी बंद केला आहे. दरम्यान, या ठिकाणी रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत-नेरळ-कल्याण मार्गावर जिते फाटा येथे असलेल्या खासगी टेकडीवर गेली काही वर्षे माती उत्खनन केले जात आहे. …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

रोहा : प्रतिनिधी तालुक्यातील कोलाड येथील स्नेह ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचा नववा वर्धापनदिन वसंत महाबळे यांच्या आंबेवाडी येथील  निवासस्थानी उत्साहात संपन्न झाला. या वेळी  70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व 50 वर्ष पूर्ण झालेल्या जोडप्यांचा सन्मानपत्र, समई, ताम्हण आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मंडळाचे चिटणीस अशोक कदम यांनी अहवाल व …

Read More »

नागोठण्यात रस्त्याला भगदाड; अपघाताची भीती

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी येथील नवीन पुलानजीक नागोठणे-पोयनाड मार्गावर उत्तर बाजूच्या रस्त्यावर भलेमोठे भगदाड पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ते बुजवावे, अशी मागणी केली जात आहे. नागोठण्याकडे येताना या रस्त्याला उतार असल्याने येणारी गाडी वेगाने खाली उतरत असते. त्याच्या बाजूला मोठी दरी असल्याने चालकाचे वाहनावर नियंत्रण न राहिल्यास या …

Read More »

कर्जतमधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांची शाळेला भेट

कर्जत : प्रतिनिधी अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेच्या दहावीच्या 1981-82च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या शिरसे, तमनाथ व सांगवी येथील प्राथमिक शाळांमध्ये इलेक्ट्रीक आरओ वॉटर प्युरिफायर बसवून दिले तसेच विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप केले. या शाळेच्या केंद्रप्रमुख तसेच आठवण-82च्या सहकारी प्रतिभा साळोखे यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर शिरसे आणि सांगवी शाळेला आठवण 82च्या वतीने …

Read More »

वाकसमध्ये थेट सरपंचासह 10 सदस्य बिनविरोध

कर्जतमध्ये चार सरपंच आणि 40 जागांसाठी होणार निवडणूक कर्जत : बातमीदार तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. वाकस ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद बिनविरोध झालेे असून, उर्वरित चार थेट सरपंचपदांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, …

Read More »

पूरग्रस्तांना 51 हजारांची मदत

उरण : कोल्हापूर-सांगली येथील पूरग्रस्तांना मदत म्हणून उलवा नोडमधील 40+मास्टर्स सामाजिक कला क्रीडा मंडळ उलवा नोड यांच्या माध्यमातून 51 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. कोल्हापूर-सांगलीत मुसळधार पावसामुळे कधी नव्हे तो महापूर आला. या महापुरामुळे माणसं गुरेढोरे यांचा बळी गेले, तसेच अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना मदतीसाठी कला क्रीडा मंडळातर्फे …

Read More »

उरणमध्ये शालोपयोगी साहित्य वाटप

उरण ः वार्ताहर उरण येथील बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. 843 माता रमाई महिला मंडळ  बौद्धवाडी व तेजाब मस्के, उद्योजक प्रकाश ठाकूर यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे वह्या व शालोपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त (बंदर विभाग) विठ्ठलराव दामगुडे, उरण पोलीस …

Read More »

पनवेलमध्ये रविवारी तरही मुशायरा, पुस्तक प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त गजल सागर प्रतिष्ठान, मुंबई व गजल ग्रुप, पनवेलच्या वतीने तरही मुशायर्‍याचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले आहे. बी.एड् कॉलेज सभागृह, बस स्टॉपजवळ, पनवेल येथे रविवारी (दि. 25) सायंकाळी 4 वाजता होणारा हा तरही मुशायरा गजल चळवळीतील साथी गजलकार दिवंगत लक्ष्मण जेवणे यांच्या स्मरणार्थ होणार आहे. या …

Read More »

एनएमएमटीच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल

उरण : प्रतिनिधी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास केंद्र शासनाकडून 30 इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहेत. यामधील पहिली बस उपक्रमाच्या ताफ्यात दाखल झाली असून पुढील एक महिन्यात या बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावणार आहेत. महानगरांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक बसेसचा जास्तीत जास्त वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई …

Read More »