भ्रष्टाचाराला आळा बसणार-उपमुख्यमंत्री नागपूर : प्रतिनिधी लोकायुक्त विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर झाले आहे. लोकायुक्त विधेयक बुधवारी (दि. 28) विधिमंडळात ठेवण्यात आले होते. हे विधेयक बहुमताने मंजुर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. मागील कायद्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा नव्हता. आताच्या कायद्यात हा कायदा आणला असल्याचे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्रीदेखील लोकायुक्तांच्या …
Read More »पनवेलमध्ये भाजप महिला मोर्चाची बैठक उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच करण्यात येणार्या कामांचा आढावा घेण्याकरिता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकार्यांची आढावा बैठक सर्वत्र घेण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल तालुका महिला मोर्चाची आढावा बैठक मंगळवारी (दि. 27) दक्षिण रायगड सरचिटणीस डॉ. मंजुषा …
Read More »खोपोलीजवळ टँकर वेल्डिंगदरम्यान स्फोट; दोन जण गंभीर
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावर रिकाम्या पेट्रोल टँकरला वेल्डिंग करीत असताना स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 27) दुपारी 1.30च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-पुणे महामार्गावर हाळ गावच्या हद्दीत सागर हॉटेलसमोरील गॅरेजमध्ये एका रिकाम्या पेट्रोल टँकरचे (एमएच 49 बीएफ 7570) वेल्डिंग काम सुरू होते. या वेळी …
Read More »सीमाप्रश्नी महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर
नागपूर : प्रतिनिधी कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंच न् इंच जागा महाराष्ट्राचीच असून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठिशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे असल्याचा ठराव मंगळवारी (दि. 27) महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एकमताने मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात असलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या …
Read More »अलिबाग शहापूर येथे उधाणाचा तडाखा
22 घरांसह 300 एकर शेतीला फटका अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील शहापूर येथे सोमवारी (दि. 26) पहाटे 3 वाजता उधाणाचे पाणी घरात शिरल्याची घटना घडली. यामुळे 22 घरांसह 300 एकर शेतीला या उधाणाचा तडाखा बसला. सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास शहापूर गावाला उधाणाच्या पाण्याने वेढा दिला. गाढ झोपेत असलेल्या गावकर्यांची यामुळे …
Read More »आगरकोट किल्ल्याला गतवैभव मिळणार!
केंद्रीय पुरातत्व विभागाकडून प्रवेशद्वाराची डागडुजी रेवदंडा : प्रतिनिधी केंद्रीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या पुढाकाराने रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या (चौकोनी बुरूज) डागडुजीचे काम सुरू झाल्याने इतिहासप्रेमींनी समाधान व्यक्त केले. रेवदंडा आगरकोट किल्ला ढासळत असल्याने याकडे इतिहासप्रेमींनी अनेक वेळा केंद्रीय पुरातत्व खात्याचे लक्ष वेधले होते. अखेर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वतीने रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या …
Read More »नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलिसांची फौज तैनात
अलिबाग : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड पोलीस सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणासाठी 86 ठिकाणी 90 वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. अतिउत्साही पर्यटकांवर, मद्यपान …
Read More »वीजेची वाढीव देयके आणि इतर प्रश्नांवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात वीज ग्राहकांना महावितरणकडून वाढीव देयके आणि इतर प्रश्नांबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे आवाज उठविला. यावेळी, वीज ग्राहकांना देण्यात आलेली देयके दुरुस्त करण्यात येत असल्याचे शासनाने उत्तरात म्हंटले होते. त्या अनुषंगाने या उत्तरावर बोलताना …
Read More »गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा- आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप जगातील एक नंबरचा पक्ष आहे आणि त्या पक्षातील निवडून आलेले ग्रामपंचायतीचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यामुळे गावांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत रहा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शनिवार, दि. 24) येथे केले. देशाचे माजी पंतप्रधान …
Read More »खालापुरात ब्लास्टिंगमध्ये माय-लेकाचा मृत्यू
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी पनवेल-कर्जत रेल्वेच्या दुसर्या मार्गाचे काम सुरू असताना ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड कर्जत-चौक या मुख्य रस्त्यावर येऊन आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चार जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी 5.30च्या सुमारास घडली. देवकाबाई महादू बडेकर (वय 60) आणि त्यांचा मुलगा सचिव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper