मुंबई : पारेख अॅल्युमिनेक्स लिमिटेड कंपनीशी संबंधित झालेल्या पैशांच्या अफरातफरप्रकरणी (मनी लॉण्डरिंग) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी (दि. 14) मुंबईतील रक्षा बुलियन आणि क्लासिक मार्बल्स यांच्या चार ठिकाणी छापे टाकले. या वेळी एकूण 431 किलो सोने-चांदी जप्त करण्यात आली. सन 2018मध्ये पारेख अॅल्युमिनेक्स लि. कंपनीविरुद्ध 2296 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक आणि …
Read More »उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या पुतळ्याचे रशियात अनावरण
मॉस्को : वृत्तसंस्था महाराष्ट्रभूमीचे महान सुपूत्र लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये साठे यांचा पुतळा, तैलचित्र उभारण्यात आले आहे. यांचे अनावरण मंगळवारी (दि. 13) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हटले की, रशियात भारतीय संस्कृती …
Read More »माथेरानच्या मिनीट्रेनला पर्यटकांची पसंती
पाच महिन्यांत दीड लाख प्रवाशांनी केली सफर मध्य रेल्वेच्या तिजोरीत एक कोटीहून अधिक उत्पन्न मुंबई : प्रतिनिधी पर्यटकांचे आकर्षण आणि स्थानिकांसाठी दळणवळणाचे साधन असलेल्या माथेरानच्या मिनीट्रेनमधून एप्रिल ते ऑगस्ट 2022 या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल दीड लाखाहून अधिक पर्यटकांनी सफर केली असून मध्य रेल्वेला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक महसूल …
Read More »अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटवा
आमदार महेश बालदी यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय महामार्ग कार्यालय ते जेएनपीटी पोर्ट तसेच द्रोणागिरी नोड-भेंडखळ बीपीसीएल प्रोजेक्ट सर्व्हिस रोड व मुख्य रस्ता येथे होत असलेल्या अवजड वाहनांची अनधिकृत पार्किंग ताबडतोब हटविण्यात यावी, अशी मागणी उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे …
Read More »‘वेदांता-फॉक्सकॉन’चा प्रकल्प मविआ सरकारमुळे गुजरातमध्ये
मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधी वेदांता समूह आणि फॉक्सकॉन कंपनी यांचा प्रकल्प पूर्वी सत्तेत असणार्या महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला असल्याचे म्हणत विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. वेदांता समूह आणि ‘फॉक्सकॉन’च्या भागीदारीतून होऊ घातलेल्या एक लाख 66 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रकल्प गुजरातमध्ये साकारणार …
Read More »पत्नीला जाळून राख टाकली समुद्रात
रत्नागिरीतील घटना; पतीसह तिघांना अटक रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरीत घडलेल्या एका घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची जाळून हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून स्वप्नाली सावंत यांच्या पतीचा यात समावेश आहे. सुकांत उर्फ भाई सावंत असे आरोपीचे …
Read More »रायगडात लाईफलाईन एक्स्प्रेस होणार दाखल
आरोग्यसेवेचा लाभ घेण्याचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी गोरगरीब रुग्णांना आरोग्यसेवेचा लाभ घेता यावा तसेच त्यांच्यावर शस्त्रक्रियाही मोफत करता याव्यात यासाठी 15 ते 30 सप्टेंबरदरम्यान लाईफलाईन एक्स्प्रेस रायगड जिल्ह्यात दाखल होणार आहे. याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले …
Read More »मोदी सरकारच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये घट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील भाजप सरकारच्या काळात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट झाल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी ही माहिती मागवली होती. आकडेवारीनुसार मनमोहन सिंग सरकारच्या काळात 2004 ते 2013मध्ये 9,321 दहशतवादी कारवाया झाल्या, तर मोदी सरकारच्या काळात म्हणजे 2014 ते 2022पर्यंत 2,132 …
Read More »राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने नववी राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित आयोजित करण्यात आली आहे. नाट्यचळवळ वृद्धिंगत व्हावी, नाट्यरसिकांना आपले नाट्याविष्कार प्रदर्शित करता यावे व …
Read More »अतिवृष्टीमुळे उरणमधील करंजा येथील भिंत कोसळून तिघे जखमी
उरण : बातमीदार, प्रतिनिधी सतत पडणार्या पावसामुळे उरणजवळील करंजा येथील एका घराची भिंत कोसळून तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि. 13) मध्यरात्री घडली. जखमींना नवी मुंबईतील डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या करंजामधील सातघर येथे ग्रामस्थ गाढ झोपेत असताना मंगळवारी मध्यरात्री 3च्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper