पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत सुयश प्राप्त केले आहे. मुलांच्या 19 वर्षाखालील वयोगटात डॉजबॉलमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. 14 वर्षाखालील जुडो स्पर्धेत विद्यालयाच्या आदिती माने व तन्मय दळवी यांनी प्रथम, …
Read More »हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती
मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय आमदार महेश बालदी यांची मागणी व पाठपुरावा कामी पनवेल : रामप्रहर वृत्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या 31 मार्च 2008च्या शासन निर्णयामध्ये योग्य ती सुधारणा करून मच्छीमार सहकारी संस्थांच्या सभासदांच्या सहा सिलिंडरच्या 120 अश्वशक्ती व त्यावरील यांत्रिकी नौकांना लागणार्या हायस्पीड डिझेल तेलावरील मूल्यवर्धित कराची प्रतिपूर्ती करण्याबाबत निर्णय …
Read More »दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली असून आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेत आव्हान दिले होते, मात्र हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाला या संबंधी तातडीने निर्णय घेण्याचे …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणले
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त कष्टकरी, आदिवासी समाजातील लोकांना पूर्वी शिक्षणासह अनेक गोष्टींमध्ये अडथळे येत होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तळागाळातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले टाकली. त्यामुळे त्यांच्या जीवनात नवी क्रांती झाली, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »माजी आमदार मनोहर भोईर यांचे कट्टर समर्थक भाजपमध्ये दाखल
शिवसेनेसह राष्ट्रवादी, काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये मंत्री रवींद्र चव्हाण व आमदार महेश बालदी यांनी केले स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून मंगळवारी (दि. 15) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर …
Read More »महाड एमआयडीसीतील कंपनीमध्ये वायूगळती
एकाचा मृत्यू, एक अत्यवस्थ महाड : प्रतिनिधी महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रसोल केमिकल या कारखान्यात सोमवारी (दि. 14) रात्री 9च्या सुमावारास वायूगळती झाली. यात एक कामगार जागीच मृत्युमुखी पडला, तर अन्य एक कामगार अत्यवस्थ असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जितेंद्र भागुराम आडे (वय 40) असे मयत कामगाराचे नाव आहे. प्रसोल केमिकल कारखान्यात …
Read More »एसएसओएसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश
नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे येथील एसएसओएसपी कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सुुयश संपादन केले आहे. नागोठणे कॉलेजच्या भाविक अनंत घाटवळ या विद्यार्थ्याने रसायनीतील पिल्लई इंजिनीअरिंग कॉलेज येथे झालेल्या झोनल अॅथलेटिक्समध्ये 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्यपदक जिंकले. त्याचप्रमाणे पुण्यातील लोणीकंद येथे रामचंद्र पॉलिटेक्निक या ठिकाणी झालेल्या मुलींच्या कबड्डी स्पर्धेत …
Read More »विजय आर्मी स्कूलचे व्हॉलीबॉलमध्ये सुयश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील पळस्पे येथील एमएनआर स्कूल येथे झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत व्हॉलीबॉलमध्ये विजय आर्मी स्कूल चिखले शाळेतील मुलांच्या 17 वर्षाखालील संघाने विजेतेपद आणि 19 वर्षाखालील संघाने उपविजेते पटकाविले. यशस्वी विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉलचे मार्गदर्शन जितू पाटील, क्रीडा शिक्षक देविदास पाटील. आर. एस. पाटील. व एस. ए. शेख यांनी …
Read More »नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या क्रीडा विभागाचा सर्वोच्च मानाचा समजला जाणारा द्रोणाचार्य क्रीडा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील नवीन पनवेल येथे राहणार्या सुमा सिद्धार्थ शिरूर यांना जाहीर झाला आहे. याआधी यापूर्वी 2003मध्ये सुमा यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धांमध्ये सुमा शिरुर यांनी विविध पदके …
Read More »पोलार्डचा आयपीएलचा अलविदा!
मुंबई संघातून वगळल्यानंतर मोठा निर्णय मुंबई : प्रतिनिधी इंडियन प्रीमिअर लीगच्या आगामी 2023मधील पर्वात मुंबई इंडियन्स संघाचा सर्वांत अनुभवी खेळाडू किरॉन पोलार्ड वगळणार असल्याची चर्चा सुरू असताना वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूनेच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएल 2023साठी मिनी ऑक्शन होणार आहे आणि 15 नोव्हेंबर ही सर्व फ्रँचायझींना त्यांच्या रिटेन व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper