मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौर्यावर येणार आहेत. अंधेरी पूर्वमधील मरोळ बोहरा कॉलनीत बोहरा मुस्लीम समाजाकडून उभारण्यात आलेला अल जमिया तस सैफिया विद्यापीठाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणी आतापासूनच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महिनाभरातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा …
Read More »दोघांचा महिलेवर बलात्कार;एक आरोपी अटकेत
पनवेल : पैसे देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर दोन जणांनी बलात्कार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका आरोपीला गजाआड केले असून दुसर्या आरोपीचा शोध सुरू आहे. पीडित महिला ही ओरियन मॉलसमोरील हॉटेलमधून मध्यरात्री सुमारास बाहेर पडली असता दोन अनोळखी व्यक्तींनी तिला पैसे देण्याच्या बहाण्याने रेल्वे स्टेशनजवळील …
Read More »राजधानी दिल्लीतील पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला द्वितीय क्रमांक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. प्रसिद्ध साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती या संकल्पनेवर आधारित चित्ररथ महाराष्ट्राने सादर केला होता. उत्तराखंड राज्याचा पहिला, तर उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक आला आहे. महाराष्ट्र ही देवदेवता, साधू-संतांची भूमी आहे. …
Read More »ऐन थंडीत पृथ्वीच्या उदरातून गरम पाणी
उन्हेरे कुंडावर स्नानासाठी स्थानिकांसह पर्यटकांची गर्दी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उन्हेरे गावाजवळ असलेल्या कुंडामध्ये ऐन गुलाबी थंडीत गरम पाणी पृथ्वीच्या उदरातून येत असून हा निसर्गाचा चमत्कार अनुभवण्यासाठी, तसेच स्नान करण्याकरिता सध्या या ठिकाणी स्थानिक व पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली येथे श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाला …
Read More »खालापुरात ठाकरे गटाला गळती सुरूच; शिवसैनिक करणार भाजपत प्रवेश !
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची पडझड थांबायचे नाव घेत नसून 31 जानेवारीला चौक जिल्हा परिषद विभागातून चौक, बोरगाव ग्रामपंचायत सरपंचांसह हजारो कार्यकर्ते ‘शिवबंधन’ तोडून ‘कमळ’ हाती घेणार आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश …
Read More »ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार!
कोकण शिक्षक मतदारसंघात महायुतीची एकजूट अलिबाग : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 30) मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीने एकजुटीने आपली ताकद लावली असून महाविकास आघाडीविरोधात आव्हान उभे केले आहे. राज्य विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या …
Read More »श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाकडून निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांना डि.लिट. पदवी जाहीर
रेवदंडा : प्रतिनिधी राजस्थानमधील श्री जगदीशप्रसाद झाबरमल टीब्रेवाल विद्यापिठाच्या वतीने सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल निरूपणकार श्री. सचिन धर्माधिकारी यांना डि.लिट. पदवी जाहीर करण्यात आली आहे. या संबंधी विद्यापिठाचे कुलपती डॉ. श्री. विनोद टीब्रेवाल यांचे पत्र शैक्षणिक संचालक डॉ. वनश्री वालेचा यांनी धर्माधिकारी यांना दिले. यापूर्वी या विद्यापिठाने माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोसायट्यांच्या असोसिएशनचे उद्घाटन
उलवे नोड : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 18मधील ठाकूर रेसिडेन्सी, श्रीटुडे स्मरण, बेला विस्ता, एस. के. ठाकूर, लाईफ स्पेस, नैवेद्य स्मृती, राजरत्न पार्क, उलवे श्रमिक, ऋषिकेश अव्हेन्यू, भक्ती दर्शन, कामयानी कुंज या 11 सोसायट्यांनी मिळून अनमोल जीवन वेल्फेअर असोसिएशनची स्थापना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »कोकण शिक्षक मतदारसंघात परिवर्तन होणार!
ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयाचा ना. उदय सामंत यांना विश्वास माणगाव : प्रतिनिधी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची या वेळची निवडणूक परिवर्तनाची असून महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे शंभर टक्के निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी माणगाव येथील प्रचार सभेत …
Read More »लोधिवलीतील शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील चौक विभागात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचे नाव घेत नसून प्रजासत्ताक दिनी लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असंख्य शिवसैनिकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार महेश बालदी यांनी त्यांचे स्वागत केले. लोधिवली येथे झालेल्या या कार्यक्रमाला भाजप नेते विनोद साबळे, लक्ष्मण पारंगे, लक्ष्मण पवार, उत्तम भोईर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper