न्यायालयाचा निकाल पोलादपूर, अलिबाग : प्रतिनिधी राजकीय वैमनस्यातून पोलादपूर तालुक्यातील माटवण येथील गणपत विश्राम मांढरे यांच्या झालेल्या हत्येप्रकरणी माणगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश टी. एन. जहांगीरदार यांनी नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावाली आहे. विठ्ठल कृष्णा म्हस्के, सखाराम विश्राम मांढरे, विकास विठ्ठल म्हस्के, संकेत नारायण म्हस्के, विलास पांडुरंग गोगावले, नाना नथू …
Read More »बुद्धिबळ स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनचे यश
उरण : बातमीदार रायगड जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या वतीने शालेय बुद्धिबळ निवड स्पर्धा अलिबाग क्रीडा संकुल येथे घेण्यात आली. या स्पर्धेत उरण तालुका चेस असोसिएशनच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे. उरण तालुका चेस असोसिएशनची खेळाडू बिशानी पाटील (रोटरी स्कूल) 14 वर्षाखालील गटात जिल्ह्यात तिसरी आली. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात सारा प्रशांत …
Read More »कुस्ती स्पर्धेत अनुराग ठाकूर व्दितीय
रोहा : प्रतिनिधी रायगड जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकतीच खोपोली येथे झाली. या स्पर्धेत रोहा तालुक्यातील साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव यशवंतखार या माध्यमिक विद्यालयातील अनुराग योगेश ठाकूर याने 14 वर्षांखालील 35 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक पटकाविला. अनुराग ठाकूर हा आठवी इयत्तामध्ये शिकत असून त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड आहे. जिल्ह्यात …
Read More »जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत ‘सीकेटी’ला उपविजेतेपद
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा झालेल्या पनवेल महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या मुलींच्या 19 वर्षांखालील कबड्डी संघाने अटीतटीच्या सामन्यात उपविजेतेपद पटकाविले. उपविजेत्या कबड्डी संघास शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सुर्यकांत ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले …
Read More »गायरान जमिनीसंदर्भात ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार -आमदार महेश बालदी
पनवेल : रामप्रहर वृत्त गायरान जमिनीसंदर्भात ग्रामस्थांना आलेल्या नोटीस चुकीच्या, बेकायदेशीर व कायद्याच्या तरतुदीविरुद्ध असून कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय मोघमपणे नोटिसीचा नमूना (फॉरमॅट) तयार करून व गाळलेले शब्द भरून त्या पाठविलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरू नये, असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी केले आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात मी आपल्या पाठीशी खंबीरपणे …
Read More »अटल करंडक एकांकिका स्पर्धेतील मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीला सुरुवात
पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी (दि. 24) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाच्या …
Read More »रोहा तालुक्यात कडधान्य पीक बहरले
रब्बी हंगामात यशस्वी प्रयोग रोहे : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात कडधान्याचा प्रयोग करीत मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत. कडधान्याला चांगला भाव मिळत असल्याने दिवसेंदिवस हे क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पूर्वी उत्तम दर्जाचे भातपीक तयार होत …
Read More »पनवेल अर्बन बँक निवडणूक; भाजपची भव्य रॅली
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित उत्कर्ष पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली असून महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 23) शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस प्रतिसाद लाभला. भाजपप्रणित उत्कर्ष पॅनल विजयी झाल्यानंतर अर्बन बँकेचे पूर्वीचे वैभवाचे दिवस पुन्हा येतील, असा …
Read More »`मविआ’कडून शिवरायांची अवहेलना
खोपोलीत नामफलक पायदळी; भाजपकडून निषेध खोपोली : प्रतिनिधी खोपोलीत राज्यपालांच्या कथित विधानाबद्दल निषेध करताना महाआघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेला फलक पायदळी तुडविला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाने या प्रकाराचा जाहीर निषेध केला आहे. खोपोली शिळफाटा येथे बुधवारी (दि. …
Read More »भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांना न्याय देऊ
मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार महेश बालदी यांना दिली. जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार महेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper