Breaking News

Ramprahar Reporters

अटल करंडक एकांकिका स्पर्धेतील मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीला सुरुवात

पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने मानाची अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील मुंबई विभागाच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी (दि. 24) खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयाच्या …

Read More »

रोहा तालुक्यात कडधान्य पीक बहरले

रब्बी हंगामात यशस्वी प्रयोग रोहे : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील शेतकरी रब्बी हंगामात कडधान्याचा प्रयोग करीत मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत. कडधान्याला चांगला भाव मिळत असल्याने दिवसेंदिवस हे क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पूर्वी उत्तम दर्जाचे भातपीक तयार होत …

Read More »

पनवेल अर्बन बँक निवडणूक; भाजपची भव्य रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित उत्कर्ष पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली असून महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 23) शहरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीस प्रतिसाद लाभला. भाजपप्रणित उत्कर्ष पॅनल विजयी झाल्यानंतर अर्बन बँकेचे पूर्वीचे वैभवाचे दिवस पुन्हा येतील, असा …

Read More »

`मविआ’कडून शिवरायांची अवहेलना

खोपोलीत नामफलक पायदळी; भाजपकडून निषेध खोपोली : प्रतिनिधी खोपोलीत राज्यपालांच्या कथित विधानाबद्दल निषेध करताना महाआघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेला फलक पायदळी तुडविला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून भारतीय जनता पक्षाने या प्रकाराचा जाहीर निषेध केला आहे. खोपोली शिळफाटा येथे बुधवारी (दि. …

Read More »

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांना न्याय देऊ

मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार बैठक पनवेल : रामप्रहर वृत्त भोकरपाडा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन त्यांना न्याय देऊ, अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार महेश बालदी यांना दिली. जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार महेश …

Read More »

भाजप नेते अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून सुप्रसिद्ध असलेले अरुणशेठ भगत यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 22) विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त सामाजिक,  शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभीष्टचिंतन …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून 71 हजार जणांना नोकरीची नियुक्तीपत्रे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 22) रोजगार मेळाव्यांतर्गत तब्बल 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्र दिले. शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, नर्स, नर्सिंग ऑफिसर, फार्मासिस्ट्स, रेडिओग्राफर्स अशा अनेक तांत्रिक आणि पॅरामेडिकल पदासाठी ही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी नियुक्तीपत्रे देण्यात आलेल्या तरुणांशी संवादही साधला. तरुणाईच्या …

Read More »

पारा घसरल्याने ग्रामीण भागात पेटू लागल्या शेकोट्या

माणगाव ः प्रतिनिधी पावसाळा संपता संपता वेध लागतात ते हिवाळ्याचे आणि गुलाबी थंडीचे. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी सकाळी पडणारे दाढ धुके आणि बोचणारी थंडी सर्वांना हवीहवीशी वाटते. या थंडी बरोबरच उबदार कपडे आणि चौकातून, घराबाहेर, घरांच्या कोपर्‍यांवर उब देण्यासाठी केलेल्या शेकोट्या आणि त्यांच्या भोवती गोलाकार बसून शेकोटीचा आनंद घेणारे नागरिक गेल्या …

Read More »

उद्योगमंत्र्यांच्या आश्वासनानंतर ‘गेल’ प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तूर्त स्थगित

रेवदंडा ः प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील उसर येथील गेल इंडिया लि. पेट्रोकॉम्प्लेक्स कंपनीतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने 21 नोव्हेबर रोजी पुकारण्यात आलेले प्रकल्पग्रस्तांचे गेट बंद आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. भाजप जिल्हा अध्यक्ष …

Read More »

खारघरच्या निरसुख पॅलेसवर भाजपचा हल्लाबोल

बार बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार खारघर ः रामप्रहर वृत्त दारूमुक्त शहर अशी ओळख असलेल्या खारघरमधील नवीन परवानाधारक निरसुख पॅलेस बार व रेस्टॉरंटवर भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 20) धरणे आंदोलन केले. खारघरमधील ग्रामस्थ, राजकीय व सामाजिक संघटना यांच्या एकत्रित …

Read More »