उरण : बातमीदार खेलो इंडिया अंतर्गत मुलींच्या 17 वर्षाखालील रायगड जिल्हा फुटबॉल संघाने पश्चिम विभागीय स्पर्धेत सहभागी होऊन उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत उरणची सुकन्या दिव्या दुर्गादास नायक हिने जिल्हा संघातून चकमदार कामगिरी केली. मुंबई कुलाबा येथील कुपरेज ग्राउंडवर स्पर्धा झाली. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व मुंबई डिस्ट्रिक्ट फुडबॉल असोसिएशनचे …
Read More »जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ‘सीकेटी’ची दमदार कामगिरी
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि व रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत झालेल्या पनवेल महापालिका जिल्हास्तरीय शालेय कुस्ती (ग्रीको रोमन) स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी बजावली. बारावी सायन्समध्ये शिकत असलेले आर्यन अतुल्य स्वायन, रोशन रतन गोरपेकर, …
Read More »युवा राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत रायगडचा संघ विजेता
अलिबाग : प्रतिनिधी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाशी सलग्न महा बास्केटबॉल संघटनेच्या मान्यतेने, हेल्दी स्पोर्ट्स अकादमी व धुळे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने 16 वर्षाआतील युथ राज्यस्तरीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच धुळे येथे झाली. या स्पर्धेत रायगडच्या मुलांच्या संघाने विजेतेपद पटकाविले. स्पर्धेत 36 जिल्ह्यांतून मुला-मुलींचे मिळून 60 संघ, खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक असे …
Read More »आता कर्जतमध्ये रिव्हर राफ्टिंगचा थरार
कर्जत : विजय मांडे कर्जत रिसॉर्ट मालक भूमिपुत्र संघटनेच्या सहाय्याने कर्जत येथील पेज नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार सुरू झाला आहे. संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील यांनी श्रीफळ वाढवला आणि सर्व सदस्यांनी प्रथम रिव्हर राफ्टिंग केले. निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कर्जतची भुरळ नेहमीच पर्यटकांना पडते. एक-दोन दिवस प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात घालवून ताजेतवाने …
Read More »कामोठ्यातील प्रोफेशनल कॉलेज इमारत उभारणीचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील प्रोफेशनल कॉलेज इमारत उभारणी कामाचा शुभारंभ ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 2) करण्यात आला. या वेळी त्यांनी हे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम शिक्षण देऊ, असे आश्वासित केले. कामोठे …
Read More »ग्रामपंचायत निवडणुक : पनवेलमध्ये भाजप, मित्रपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पनवेल तालुक्यातील भाजप व मित्रपक्षांच्या थेट सरपंचपद आणि सदस्यपदाच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. 2) पंचायत समिती कार्यालयात अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी येत्या सोमवारी (दि. 5) होणार आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 18 डिसेंबरला मतदान होणार आहे. या अंतर्गत पनवेल तालुक्यात 10 …
Read More »ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी
२०१८ पासून सुरु असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश; आमदार महेश बालदी तसेच गुळसुंदे ग्रामपंचायतीचा पाठपुरावा कामी पनवेल : प्रतिनिधी ग्रामपंचायत गुळसुंदे व एमआयडीसी यांच्या बरोबर झालेल्या कराराप्रमाणे अधिकृत नळ जोडणी करण्यात आली असून त्याचे उदघाटन तीन गावातील शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने झाले. त्यामुळे आता गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, गुळसुंदे तसेच आदिवासी …
Read More »ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक एनेल कंपनीस पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर नामांकित कंपन्यांपैकी एक असलेल्या इटली येथील एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर & नेटवर्क कंपनीने ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जासह इतर क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास स्वारस्य दाखविले आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा राज्य शासन निश्चितपणे उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. एनेल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर & नेटवर्क कंपनीचे ग्लोबल …
Read More »पनवेलमध्ये नाट्य रसिकांना एकांकिकांची मेजवानी
मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला प्रारंभ पनवेल : प्रतिनिधी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या मानाच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला आजपासून (दि. ०२) पनवेलमध्ये प्रारंभ झाला असून …
Read More »दिग्गज क्रिकेपटू कपिल देव झाले कर्जतकर
कोठिंबे येथे जमिनीची खरेदी कर्जत : प्रतिनिधी भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी कर्जत तालुक्यातील कोठिंबे येथे जमीन खरेदी केली आहे. त्यामुळे ते कर्जतकर झाले आहेत. कर्जत आणि फार्महाऊस हे समीकरण बनले आहे. येथील प्रदूषणमुक्त वातावरणासोबत निसर्ग, बारमाही वाहणार्या नद्या यामुळे विविध क्षेत्रांतील लोक कर्जतमध्ये सेकंड होम बांधून विकेण्डला येत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper