Breaking News

Ramprahar Reporters

पंतप्रधान मोदींनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 15) देशभरातील कोरोना परिस्थितीचा उच्चस्तरीय बैठक घेत आढावा घेतला. अनेक राज्यांत व्हेंटिलेटर धूळ खात पडत असल्याच्या बातम्यांची पंतप्रधान मोदींनी गंभीर दखल घेत केंद्राने पुरविलेल्या व्हेंटिलेटरचा वापर आणि सद्यस्थिती याबाबत तातडीने ऑडिट करण्याचे आदेश दिले.राज्यांनी आकडेवारीचे भय न ठेवता जास्तीत जास्त टेस्ट …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यंदाही वाढदिवस साजरा करणार नाहीत  

कोरोना महामारीचे गांभीर्य पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाही वाढदिवस साजरा करणार नसल्याचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते व भाजप युवा नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे.              सभागृह नेते परेश ठाकूर यांचा 18 मे रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त विविध समाजोपयोगी …

Read More »

यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे? आणि ते देशाने स्वीकारायचे का?

देवेंद्र फडणवीसांचा सोनिया गांधींना पत्रातून सवाल मुंबई ः प्रतिनिधीविरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीस यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले असून, यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?, …

Read More »

लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा

आमदार प्रशांत ठाकूर यांची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आमदार ठाकूर यांनी मंत्री टोपे यांना निवेदन दिले आहे.या …

Read More »

चक्रीवादळ अखेर सक्रिय

महाराष्ट्रातही धडकण्याची चिन्हे; यंत्रणा सतर्क मुंबई : प्रतिनिधीदक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अखेर चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते केरळकडून गुजरातच्या दिशेने वर सरकत आहे. या वादळाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने …

Read More »

भारताला मिळणार फायझर लसीचे पाच कोटी डोस

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार आणि अमेरिकन लस निर्मिती कंपनी फायझर यांच्यादरम्यान एक उच्चस्तरीय चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, या वर्षीच्या तिसर्‍या तिमाहीपर्यंत देशाला पाच कोटी लसीचे डोस मिळणार आहेत. सध्या देशात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन अशा दोन लसी उपलब्ध आहेत, तसेच …

Read More »

दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आल्याचे वृद्धिमान साहाकडून खंडन

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक-फलंदाज वृद्धिमान साहाने कोरोना चाचणीबाबत अफवा पसरवू नका, असे सांगितले आहे. माझी एक चाचणी पॉझिटिव्ह आणि एक चाचणी निगेटिव्ह आल्याचे साहाने सांगितले. अनेक माध्यमांनी साहाला पुन्हा कोरोना झाल्यासंबंधी शुक्रवारी वृत्त दिले होते. त्यानंतर साहाने प्रतिक्रिया दिली.साहा दिल्लीत क्वारंटाइनमध्ये असून, त्याची प्रकृती आधीपेक्षा उत्तम आहे. साहा …

Read More »

भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाइंग्लंडविरुद्धच्या सर्व प्रारूपांच्या मालिकेसाठी वरिष्ठ महिला निवड समितीने भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारताला इंग्लंडविरुद्ध एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. भारतीय महिला संघ 16 जूनपासून ब्रिस्टॉल येथे एकमेव कसोटी सामना खेळणार आहे.कसोटी मालिकेनंतर पहिला एकदिवसीय सामना 27 जून रोजी ब्रिस्टॉलमध्ये, दुसरा …

Read More »

राफेल नदालचा संघर्षपूर्ण विजय

रोम ः वृत्तसंस्थाराफेल नदालने क्ले कोर्टवर प्रदीर्घ व संघर्षपूर्ण लढतीत आपली क्षमता सिद्ध करताना तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत विजय मिळविला आणि इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.आपला 35वा वाढदिवस साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या नदालने 22 वर्षीय डेनिस शापोवलोव्हविरुद्ध शानदार पुनरागमन करताना 3-6, 6-4, 7-6(3) विजय मिळवला. नदाल पहिला …

Read More »

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून गव्हाण आरोग्य केंद्राला एक लाख 30 हजारांचे वैद्यकीय साहित्य भेट

अरुणशेठ भगत यांनी केले सुपूर्द पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय आदी क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राला वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आली आहे. मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ …

Read More »