अहमद मुसद्दिकची वादळी खेळी पॅरिस ः वृत्तसंस्थाएबी डिव्हिलियर्स, ख्रिस गेल, महेंद्रसिंह धोनी, डेव्हिड वॉर्नर हे क्रिकेटपटू आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जातात. या क्रिकेटपटूंनी आपल्या दमदार फलंदाजीमुळे अनेक विक्रम रचले आहेत, मात्र या सर्वांना मागे टाकत अहमद मुसद्दिकने नवा कारनामा केला आहे. ईसीएस टी-10 लीग म्हणजे युरोपियन क्रिकेट सीरिजमध्ये मुसद्दिकने चक्क …
Read More »स्नेहल माळीची खारघर ते किल्ले रायगड सायकलिंग
शिवरायांना अनोखी मानवंदना खारघर ः प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून रोजी किल्ले रायगडावर साजरा झाला. याचे औचित्य साधून खारघर येथील राष्ट्रीय सायकलपटू स्नेहल माळी हिने खारघर ते खोपोली असा 100 किमीचा सायकल प्रवास करून महाराजांना अनोखी मानवंदना दिली.स्नहेल हिने नुकतेच पनवेलमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत कांस्यपदक …
Read More »जोकोव्हिच उपांत्यपूर्व फेरीत
पॅरिस ः वृत्तसंस्थाफ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत दोन सेट गमावूनही सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने सलग 13 गेम जिंकून झोकात पुनरागमन केले. पाचव्या सेटमध्येही आघाडीवर असताना अखेर प्रतिस्पर्ध्यानेच दुखापतीमुळे माघार घेतल्याने जोकोव्हिचच्या 15व्या फ्रेंच उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.अग्रमानांकित जोकोव्हिच इटलीच्या 19 वर्षीय लोरेंझो मुसेटीविरुद्ध 6-7 (7-9), 6-7 …
Read More »यंग इंडिया श्रीलंकेशी भिडणार
वन डे आणि टी-20 मालिकेचे वेळापत्रक जाहीर नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय युवा क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. या दौर्यात उभय संघांत तीन वन डे आणि तीन टी-20 मालिका खेळवण्यात येतील. या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे. 13 जुलै ते 25 जुलै या काळात टीम इंडिया श्रीलंकेला भिडेल. …
Read More »निर्दयी पोलिसांकडून शेवे ग्रामस्थांवर अत्याचार
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेवे गावातील शूर महिलांनी पोलिसांच्या गोळीबाराला न जुमानता सिडको अधिकार्यांना जमीन संपादन करण्यास …
Read More »ठाकरे कुटुंबीयांचा मालमत्ता घोटाळा उघड करणार -किरीट सोमय्या
मुरूड ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत केलेला मालमत्ता घोटाळा लवकरच जनतेसमोर आणू, असे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जाहीर केले आहे. ते सोमवारी (दि. 7) मुरूड तहसील कार्यालयात आले असता पत्रकारांशी बोलत होते.या वेळी सोमय्या यांच्यासमवेत भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश …
Read More »देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे होणार मोफत लसीकरण
केंद्र सरकारने उचचली जबाबदारीपंतप्रधान मोदींची मोठी घोषणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादेशातील 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 7) देशवासीयांशी संवाद साधताना लसीकरणासंदर्भात ही मोठी घोषणा केली.देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने कोविड योद्धे आणि 45 वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी …
Read More »दि. बा. पाटील यांच्या नावासाठी कृती समितीचा मुंबईतही एल्गार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई, पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 जून रोजी ठिकठिकाणी मानवी साखळी आंदोलन …
Read More »शेतकर्यांच्या रक्तरंजित क्रांतीला शेवे गावातून झाली सुरुवात!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…शेतकर्यांच्या जमिनीला कमी भाव जाहीर करून सरकारने त्यांच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली. मुख्यमंत्री …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोफत जेवण, मास्क, हॅण्डवॉश वाटप उपक्रमाचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भाजप वाहतूक सेल आणि शिव वाहतूक संघटनेच्या वतीने मोफत जेवण, मास्क आणि हॅण्डवॉशचे गरीब, गरजूंना वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिव वाहतूक संघटनेचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper