Breaking News

Ramprahar Reporters

परेशशेठ ठाकूर यांच्या पुढाकारातून रायगड आणि कोकणात कुस्तीला वैभव मिळणार -केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुरुष कुस्तीत सिकंदर शेख, विजय चौधरी, शिवराज राक्षे, किरण भगत; तर महिलांमध्ये अमेघा घरत, सृष्टी भोसले किताबाचे मानकरी पनवेल : रामप्रहर वृतरायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक …

Read More »

पनवेल-उरणमध्ये शेकापला हादरा!

ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश पनवेल : रामप्रहर वृत्तशेकापचे ज्येष्ठ नेते तथा पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पनवेल, उरण, खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला. लोकनेते …

Read More »

युद्ध सिनेमातील…

काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी अतिरेक्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेला हल्ला, त्यामुळेच देशभरात उमटलेली संतापाची लाट आणि याला तोडीस तोड म्हणून ऑपरेशन सिंदूर असे दिलेले चोख उत्तर या सगळ्यातून आता देशभरात देशभक्तीची भावना निर्माण झाली आहे. प्रसारमाध्यमातून आज याच गोष्टीची भरपूर चर्चा होणे स्वाभाविक आहेच. अशा वेळेस हिंदीतील युद्धपट हीदेखील …

Read More »

कामोठ्यात परेशशेठ ठाकूर केसरी भव्य कुस्ती स्पर्धा रंगणार

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या मातीतून जन्मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून शौर्य, परंपरा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. याच परंपरेला पुन्हा उजाळा देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते आणि युवकांचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने मा.श्री. परेशशेठ …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस बुधवारी (दि. 7) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शकुंतला रामशेठ ठाकूर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …

Read More »

शेकाप नेते जे.एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे समर्थकांसह 7 मे रोजी करणार भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : वार्ताहर‘पनवेल, उरण, खालापूर विभागातील शेकापच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आज पनवेलमधील कार्यालयात घेतली असता एकमुखाने सर्वांनी मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचा आग्रह धरला तसेच या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यावर भाजपमध्ये प्रवेश करण्याचे आम्ही निश्चित केले असून येत्या 7 मे रोजी स्व. जनार्दन भगतसाहेबांच्या …

Read More »

अनहोनी; 52 वर्ष हंगामा हो गया…हंगामा

मला आठवतंय, फार पूर्वी रहस्यरंजक चित्रपटाच्या जाहिरातीत म्हटले जात असे, सुरुवात चुकवू नका. शेवट कोणाला सांगू नका.अशा पिक्चरला थोडं लवकरच जायची सवय लागली होती. उगाच पिक्चरची सुरुवात चुकायला नको (आणि एकदा का मेन पिक्चर सुरू झाले की आपल्या शेजारच्याच सीटवरील कोणी धडपडत यायला नको. उगाच पडद्यावरचं लक्ष विचलित व्हायचं.) आणि …

Read More »

मंत्री डॉ. अशोक उईके यांचा रानसई, सारसई येथे आदिवासींसोबत संवाद

उरण : रामप्रहर वृत्तराज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी उरण मतदारसंघातील रानसई आणि सारसई येथे आदिवासी संवाद मेळाव्यांचे आयोजन करून आदिवासी बांधवांशी थेट संवाद साधला. या मेळाव्यात त्यांनी आदिवासींच्या समस्या जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहचवण्याचा निर्धार व्यक्त केला.या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे …

Read More »

शासकीय योजनांची माहिती आदिवासींपर्यंत पोहचवा -मंत्री डॉ. अशोक उईके

चौक : प्रतिनिधीकेंद्र सरकारची पीएम जनमन योजना आणि राज्यातील आभा योजना या दोन्ही योजनांद्वारे कातकरी समाजासह सर्व आदिवासी कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केंद्र आणि राज्य सरकारने केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, जेणेकरून 13 विभागांच्या विविध योजनांची माहिती आदिवासी बंधू-भगिनींपर्यंत पोहचेल, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानकातील समस्या मार्गी लावाव्यात; आमदार प्रशांत ठाकूर यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. मंत्री वैष्णव रेल्वेच्या महत्त्वपूर्ण स्थानकांना भेट देत असून त्यांनी शनिवारी (दि. 3) पनवेल स्टेशनला भेट दिली. या वेळी आमदार आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्रीमहोदयांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत …

Read More »