पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना महामारीच्या काळात पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचार्यांनी मोलाचे योगदान दिले. स्वच्छता हीच सेवा मानून त्यांचे कार्य अविरतपणे सुरूच आहे. त्यामुळे परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी राहण्यास मदत होत आहे. याबद्दल प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महापौर डॉ. कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते …
Read More »रिलायन्स गॅस पाइपलाइनविरोधात कर्जतमध्ये शेतकर्यांचा उद्रेक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे आंदोलन तूर्तास स्थगित कर्जत ः बातमीदारकर्जत तालुक्यातून गेलेल्या रिलायन्स गॅस पाइपलाइनमध्ये प्रकल्पबाधित झालेल्या 10 गावांतील 49 शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे गेली दोन वर्षे प्रकल्पबाधित शेतकरी आंदोलन करीत असूनही शासनाकडून कोणताही न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताक दिनी (दि. 26) गॅस पाइपलाइन प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी …
Read More »भाजपकडून शनिवारी ’तिरंगा रॅली’ची घोषणा
नवी दिल्ली ः दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ व नांगलौईसह इतर ठिकाणच्या हिंसाचारात जखमी झालेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते …
Read More »अभाविपच्या बुद्धिबळ स्पर्धेस अलिबागमध्ये खेळाडूंचा प्रतिसाद
अलिबाग : प्रतिनिधीअखिल भारतीय विद्यार्थी परिषद अलिबाग शहराच्या वतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणांना वाव देण्यासाठी अलिबाग शहरस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन राम मंदिर हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत अलिबागमधील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद देत. सुमारे 80 बुद्धीबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला.स्पर्धेचे उद्घाटन भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष …
Read More »…म्हणून ऑस्ट्रेलियाचा संघ हरला -इयान चॅपल
सिडनी : वृत्तसंस्थानुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या विजयाचे आणि ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे क्रिकेट तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या अंगाने विश्लेषण सुरू आहे. खरेतर या मालिकेत भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला वरचढ ठरण्याची संधी होती. कारण ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात खेळत होता. तिथल्या खेळपट्ट्या, वातावरण सर्वच त्यांना अनुकूल होते, पण युवा भारतीय संघाने बलाढ्य …
Read More »वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघ जिंकणे महत्त्वाचे
कर्णधार अजिंक्य रहाणेची भावना मुंबई : प्रतिनिधी‘माझ्या धावांमुळे जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा त्या माझ्यासाठी खूप खास असतात. माझ्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा कसोटी सामना आणि मालिका जिंकणे हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे असते,’ असे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळविणार्या भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने म्हटले आहे.अॅडलेडला फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले, …
Read More »टीम इंडियाच्या यशाचे श्रेय घेण्यास द्रविडचा नकार
बंगळुरू : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव झाला. अनेक तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसाठी तयार करणारा द्रविड या विजयाचा मानकरी असल्याचे अनेकांनी म्हटल आहे. द्रविडने मात्र ऑस्ट्रेलियातील यशासाठी कारण नसताना मला श्रेय दिले जात आहे, असे मत व्यक्त केले आहे.एका वृत्तसमूहाशी …
Read More »डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांनाही आरोग्य सेवा द्या
आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड व नॉन कोविड रुग्णांनाही आरोग्यसेवा देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब …
Read More »काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कायद्यांबाबत ढोंगीपणा का? : फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेसने बाजार समिती रद्द करण्याचे आश्वासन दिले. 2006मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने केला. महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? हा ढोंगीपणा का, अशा सवालांच्या फैरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला उद्देशून झाडल्या आहेत.केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना आंदोलन करीत …
Read More »रायगड कोणाला आंदण दिलेले नाही !
अनंत गीते यांचा सुनील तटकरेंना सूचक इशारा पेण : प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असून, सुनील तटकरे रायगडचे खासदार, तर त्यांची कन्या आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री आहेेत, मात्र रायगड कोणाला आंदण दिलेले नाही असा इशारा शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कोणाचेही नाव न घेता मित्रपक्षांना लगावला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper