Breaking News

Ramprahar Reporters

पनवेल मनपाकडून भोकरपाडा प्रकल्पाची पाहणी

लवकरच पाणीपुरवठा होणार सुरळीत पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रामधील पनवेल शहर आणि नवीन पनवेल वसाहतीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 3) महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या भोकरपाडा येथील वॉटर ट्रिटमेंट प्लांटला भेट देऊन पाहणी केली तसेच अधिकार्‍यांशी चर्चा केली. या …

Read More »

ठाकरे सरकार पळ काढतेय : देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीराज्यात शेतकर्‍यांच्या समस्या, मराठा आरक्षणाचा विषय, ओबीसींमधील भीतीचे वातावरण, महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किमान दोन आठवड्यांसाठी घेण्याची आम्ही मागणी केली होती, मात्र राज्य सरकारने ती अमान्य करीत केवळ दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे सरकार चर्चेपासून पळ काढतेय, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री …

Read More »

महाविकास आघाडीला धक्का

धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी धुळे : प्रतिनिधीधुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पटेल यांना 332, तर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढलेले काँग्रेसचे अभिजित पाटील यांना अवघी 98 मते मिळाली.काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अमरीश पटेल तसेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले अभिजीत …

Read More »

रायगडात 140 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 2) नव्या 140 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, चार जणांचा मृत्यू झाला, तर दिवसभरात 199 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 75 व ग्रामीण 20) तालुक्यातील 95, उरण 17, खालापूर आठ, माणगाव सात, पेण पाच, अलिबाग, सुधागड, श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि …

Read More »

रायगडात नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग

अलिबाग ः प्रतिनिधीजानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणार्‍या नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, व पोलादपूर या नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे तेथील राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रशासनही सज्ज होत …

Read More »

माथेरानची माहिती आता एका क्लिकवर!

पर्यटनविषयक अ‍ॅप लवकरच होणार लाँच कर्जत ः बातमीदारमाथेरानमध्ये येणार्‍या पर्यटकांच्या माहितीकरिता एक अ‍ॅप तयार करण्यात येत असून, याच महिन्यात त्याचे लाँचिंग केले जाणार आहे. माथेरान गिरीस्थान नगर परिषद आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ यांच्या माध्यमातून बहुपर्यायी अशा या अ‍ॅपची निर्मिती केली जात आहे.निसर्गरम्य प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घालते. …

Read More »

टीम इंडियाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या वन डेत विजय कॅनबेरा : कर्णधार विराट कोहलीसह अष्टपैलू हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांची अर्धशतके आणि शार्दुल ठाकूर, टी. नटराजन, जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या भेदक मार्‍याच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या वन-डे सामन्यात बाजी मारली. अंतिम सामन्यात 13 धावांनी विजय साकारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली. ऑस्ट्रेलियाकडून …

Read More »

‘जलयुक्त शिवार’ची चौकशी सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने : राम शिंदे

पुणे ः प्रतिनिधीदेवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनाने (ईडी) धाडसत्र आणि चौकशी सुरू केल्यामुळे राज्य सरकारने हे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे. यावर भाजपचे माजी …

Read More »

यूपीत नवी फिल्मसिटी उभारणार : सीएम योगी

मुंबई : प्रतिनिधीउत्तर प्रदेशात जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्याचे काम आम्ही करीत आहोत. या क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते अशा सर्व जाणकारांशी चर्चा झाली आहे. नोएडाजवळ यमुना प्राधीकरणाजवळ ही सिनेसृष्टी उभी राहिल, अशी माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आदित्यनाथ यांनी शिवसेनेकडून झालेल्या टीकेवर बोलताना स्पष्ट …

Read More »

माणगावमधील शेतकरी मदतीपासून वंचित

माणगाव ः प्रतिनिधीमुरूडप्रमाणेच माणगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांनाही राज्य सरकारकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होऊन तब्बल दोन महिने लोटले तरीही मदत मिळाली नसल्याने बाधीत शेतकरी हवालदिल झाले आहेत.माणगाव तालुक्यातील 2162.71 हेक्टर क्षेत्रामधील पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित झालेल्या 8343 शेतकर्‍यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह …

Read More »