खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर वृत्तउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर …
Read More »रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात
खारघर : रामप्रहर वृत्तजर्नादन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी (दि. 2) वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी खेळांमध्ये सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या उपक्रमावेळी संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, …
Read More »रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत यश मिळविणार्या तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.2) गौरविण्यात आले, तर विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला.खांदा कॉलनीतील न्यू होरायजन पब्लिक …
Read More »कॅपिटॉल; सव्वाशे वर्षांच्या या इमारतीत चित्रपटाच्या पडद्याला 97 वर्ष
चित्रपटसृष्टी, चित्रपटगृह, चित्रपटरसिक आणि विविध माध्यमांतून (मुद्रित माध्यम, उपग्रह वाहिन्या, डिजिटल माध्यम) होत असलेला चित्रपटासंदर्भातील प्रवास इस्टमनकलर असाच! कुठे आठवणींचा फ्लॅशबॅक, कुठे गीत संगीताचा मनसोक्त मनमुराद आस्वाद, कुठे सेलिब्रिटीजच्या (पूर्वी त्यांना कलाकार म्हणत हे पटतयं ना?) गॉसिप्स, ग्लॅमर, गप्पा गोष्टींचे आकर्षण. आणि यात एक भारी महत्त्वाचा फंडा चित्रपटगृहांचा! प्रेक्षकांपर्यंत चित्रपट …
Read More »एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या ठामपणे पाठीशी!
आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठकीत ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी परिसरात विकास आराखड्यामुळे निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्टता दिली आणि झोपडपट्टीधारकांना दिशाभूल करणार्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वेक्षण सुरू असल्यामुळे पुनर्वसन निश्चित होईल आणि एकही झोपडपट्टीधारक बेघर …
Read More »अभिमानास्पद ! आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभेत भाजप सदस्य नोंदणी लक्ष्य पूर्ण
पनवेल : रामप्रहर वृत्तविधानसभा मतदार संघाचा मी जरी प्रतिनिधित्व करत असलो तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण झाले आहे, आणि त्यामुळेच पनवेल विधानसभेने संपूर्ण महाराष्ट्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे केले.76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वैयक्तिक एक हजारपेक्षा जास्त सदस्य नोंदणी …
Read More »मन गाये वो तराना!; सुमन कल्याणपूर…28 जानेवारीला 86वा वाढदिवस
काही काही कलाकारांच्या गुणांचे म्हणावे तसे कौतुक होत नाही हेच खरे, पण आपण ते करायला हवेच. सुमन कल्याणपूर यांना पार्श्वगायनाची पहिली संधी मिळाली त्याची एक आठवण सांगतो…ही 1956 सालची गोष्ट आहे. पुणे शहरातील डेक्कन स्टुडिओत एकदा भर दुपारी सुमन हेमाडी (हे सुमन कल्याणपूर यांचे पूर्वाश्रमीचे नाव) एका वडीलधारी व्यक्तीला घेऊन …
Read More »नमो चषकात कबड्डीचा थरार!
पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा नगरीत झालेल्या कबड्डीच्या थरारात पुरुषांच्या खुल्या गटात भेंडखळच्या नवकिरण क्रीडा मंडळ संघाने, तर महिलांमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स पनवेलने बाजी मारली. पुरुषांच्या गटात सीकेटी पनवेलने द्वितीय, गणेश क्लब उरणने तृतीय, तर चतुर्थ क्रमांक जय हनुमान …
Read More »नमो चषक स्पर्धेत खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला वाव
प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर यांची भेट व शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने उलवे नोडमध्ये सुरू असलेला भव्य क्रीडा महोत्सव नमो चषक 2025 स्पर्धेला दिवसेंदिवस खेळाडू आणि क्रीडारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दरम्यान, या स्पर्धेला अर्जुन पुरस्कार विजेती …
Read More »आमदार महेश बालदी यांच्याकडून जलजीवन मिशनचा आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. 24) जलजीवन मिशनची आढावा बैठक उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली.या बैठकीला बैठकीला गटविकास अधिकारी समीर वाठारकर, फॉरेस्ट अधिकारी एम.डी. राठोड, विनोद मावरे, जिल्हा विकास समन्वयक आणि सहनियंत्रण समिती सदस्य राजेंद्र पाटील, मंगेश वाकडीकर, हभप अनंत पाटील यांच्यासह …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper