पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांचा झंझावात सुरू आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा आणि प्रयत्नांमुळे मंजुर झालेल्या तब्बल एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे पनेवल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. या वेळी …
Read More »गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पनवेल : रामप्रहर वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी (दि. 26) मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामांची भर पावसात केली पाहणी केली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय तो होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा. गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करून वाहतूक सुरळीत करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी …
Read More »ताल से ताल मिला..; 25 वर्षांनंतरही दिल ये बैचेन वे
गीत, संगीत व नृत्य आपल्या देशातील चित्रपट संस्कृतीची जान. अथवा आत्मा आणि आपल्या देशातील जवळपास सर्वच जाती धर्म पंथातील अनेक सणांतील महत्त्वाचा घटक. एक संस्कृतीच! लग्नातही नाचकाम आणि काही समाजात अंत्ययात्रेतही वादन. गीत, संगीत व नृत्याने भरलेल्या नि भारलेल्या समाजाला अनेक चित्रपट त्यातील गाण्यांमुळे पटकन डोळ्यासमोर येतातच. त्यातील काही चित्रपटातील …
Read More »पनवेलमध्ये महिला सुरक्षितता, सक्षमीकरण आणि सबलीकरणाची शपथ
भाजपकडून जाणीव जागर पनवेल : रामप्रहर वृत्त महिलांच्या सुरक्षिततेची, सक्षमीकरणाची आणि सबलीकरणाची शपथ पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्यांनी शनिवारी (दि. 24) जाणीव जागर करतेवेळी घेतली तसेच तसेच महिलांवर अत्याचार करणार्या विकृत मनोवृत्तीचा मूक निषेध केला. पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर …
Read More »विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार होईल -मंत्री रवींद्र चव्हाण
नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सावध राहण्याचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह पसरवत जनतेची दिशाभूल केली आणि स्वतःचा फायदा करून घेतला. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून अपप्रचार करण्याचा प्रयत्न होईल, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि.24) येथे केली तसेच जनतेने …
Read More »मंत्री आठवले आणि खासदार बारणेंचा नागरी सत्कार
खारघर : रामप्रहर वृत्त भाजप (खारघर) महायुतीचे सर्व घटक पक्ष आणि रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले आणि मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांचा नागरी सत्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. …
Read More »सलिम जावेद ‘दुसरी बाजू’ खरंच काही सांगते?
विजय आनंदचे दिग्दर्शन असे म्हणताक्षणीच गाईड, ज्वेल थीफ, तिसरी मंझिल, जॉनी मेरा नाम असे अनेक चित्रपट एव्हाना डोळ्यासमोर आले असतील तर त्यात आश्चर्य ते काय? याच विजय आनंदने देव आनंद, शशी कपूर, धर्मेंद्र, हेमा मालिनी, राखी, ऋषी कपूर, टीना मुनिम, परवीन बाबी, अमजद खान अशी जबरदस्त स्टार कास्ट घेऊन एक …
Read More »सरकारी योजनांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचवा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रात महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना या आजीवन सुरू राहतील आणि त्यांचा फायदा प्रत्येक लाभार्थ्याला होईल, मात्र महायुती सरकारने लोकांच्या हितांसाठी सुरू केलेल्या योजनांचा अपप्रचार महविकास आघाडीकडून सुरू आहे. त्यामुळे महायुतीने समाज कल्याणासाठी सुरू केलेल्या या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी प्रत्येक नागरिकापर्यंत जागरूकपणे पोहचवावी, असे आवाहन आमदार …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये इन्वेस्टीचर समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
उलवे नोड : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये द्वितीय इन्वेस्टीचर समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण …
Read More »पनवेलमध्ये रविवारी ’लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ’
पनवेल : रामप्रहर वृत्त महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या भावना जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्य प्रणालीद्वारे थेट संवाद साधणार असून या संदर्भात उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. 18) सायंकाळी 5 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper