Breaking News

Ramprahar Reporters

पनवेल परिसरात दिवाळीनिमित्त मैफिली

प्रसिद्ध गायक-गायिकांच्या सुरेल कार्यक्रमांची पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्त सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या अर्थात सांगीतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेल परिसरात आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गायन क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकरांच्या सुरेल गायनाचा आस्वाद रसिकांना मिळणार आहे. श्री. रामशेठ ठाकूर विचार मंच खारघर यांच्या वतीने …

Read More »

…तोपर्यंत नैना प्रकल्पाची वीटदेखील ठेवू देणार नाही

आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्त जोपर्यंत सर्वांच्या शंकांचे निरासन होत नाही तोपर्यंत नैना प्रकल्पाची वीटदेखील ठेवू देणार नाही, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी चिपळे येथे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनावेळी दिली तसेच भाजपची विकासात्मक भूमिका सर्वसामान्य जनतेमध्ये पोहचवून विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सरकार पुन्हा निवडून देण्यासाठी सर्वांनी सज्ज …

Read More »

खारघरमध्ये खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रम उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त महायुतीचे सरकार ताकदीने काम करतंय. याच पद्धतीने हेच सरकार पुढील काळातदेखील काम करत राहावे यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे, असे उद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथे महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला भाजपचे गोवा प्रदेश महामंत्री माजी आमदार दयानंद सोपटे यांनीही भेट देऊन शुभेच्छा …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी सरकार सकारात्मक

केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांची स्पष्ट भूमिका नवी दिल्ली : वृत्तसंस्था लोकनेते दि.बा. पाटील यांच्या आणि आपल्या संघर्षामुळे नवी मुंबई विमानतळ नामकरण लढ्याने एक वेगळी उंची गाठली आहे. या संघर्षाचा आणि आंदोलनाचा सन्मान करीत सरकार नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करीत लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास ‘दिबां’चे नाव जाहीर करेल, …

Read More »

अमिताभच्या यशात मराठी बाणा

आजही रात्री नऊ ते साडेदहा या वेळेत सोनी मनोरंजन उपग्रह वाहिनीवर पहावे तर अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या खेळात समोरच्या स्पर्धकाचे वय, वागणे, सुख, दु:ख, आनंद, अपेक्षा या सगळ्याचा विचार करत करत रंग भरतोय… अमिताभ बच्चन म्हणा वा बीग बी. 11 ऑक्टोबर रोजीच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना सर्वप्रथम ही गोष्ट …

Read More »

डॉ. पंतगराव कदम, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘रयत’ला प्राधान्य दिले

संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे प्रतिपादन सांगली : रामप्रहर वृत्त डॉ. पतंगराव कदम यांनी स्वतः उच्च शिक्षण संस्था चालवली, पण ज्या ज्या वेळेला रयत संस्थेचा प्रश्न पुढे आला त्या वेळेला पतंगराव कधी मागे राहिले नाहीत. त्यांनी पहिल्यांदा ‘रयत’ला प्राधान्य दिले, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार …

Read More »

रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा; मान्यवरांची उपस्थिती

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलचा पुरस्काराने सन्मान सातारा : रामप्रहर वृत्त शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा 105वा वर्धापन दिन शुक्रवारी (दि. 4) सातारा येथे साजरा झाला. या समारंभात विविध शाळा, शिक्षक, विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये यंदाचा दि.बा. पाटील उपक्रमशील शाळा हा पुरस्कार कामोठे येथील लोकनेते …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी मी आणला याचे मला समाधान आहे. सर्वांगीण विकासाचे धोरण समोर ठेवून प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगाने काम केले. वनवासी आणि आदिवासी बंधू-भगिनींनी मुख्य प्रवाहात आणणे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणून आपण भारतीय जनता पक्षात आहोत, असे …

Read More »

गावठाण विस्तार नियमन विकास विषयावर चर्चासत्र

पनवेल : रामप्रहर वृत्त शासनाने 95 गावातील प्रकल्पग्रस्तांची गावठाण व विस्तारित गावठाण क्षेत्रातील घरे नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात जारी झालेल्या शासकीय आदेशातील चांगल्या बाबींचा स्वीकार केला पाहिजे आणि अपेक्षित असलेल्या सूचनेच्या माध्यमातून सुधारणासुद्धा झाली पाहिजे. विशेषत्वाने याबाबतीत जमिनी फ्री होल्ड होऊन त्याचा मालकी हक्क मिळणे गरजेचे आहे …

Read More »

कसळखंड सरपंच, ग्रामपंचायत सदस्यासह शेकाप, उबाठा कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघात येणार्‍या कसळखंड ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यासह शेकाप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 4) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे आमदार महेश बालदी आणि भाजपचे नवी मुंबई माजी जिल्हाध्यक्ष तथा उरण निरीक्षक रामचंद्र घरत यांनी स्वागत केले. उरण …

Read More »