Breaking News

Ramprahar Reporters

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघाचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जलद गतीने विकास होत आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात पाच कोटी 30 लाख रुपयांच्या निधीमधून विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांचे भूमिपूजन भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 3) झाले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते न्हावे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त व्यक्तीगत हितापेक्षा आपल्या गावाचे हित हे जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे विकासकामांमध्ये सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 3) न्हावे येथे केले. या वेळी त्यांच्या हस्ते सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. उरण मतदारसंघात आमदार महेश बालदी …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विकासाचा झंझावात; आणखी 52 लाखांच्या कामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा धडाका सुरू आहे. यानुसार सोमवारी (दि. 30) सुमारे 52 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला. कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून वांगणी येथे स्मशानभूमी, वांगणीमधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, मोहो …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी; मान्यवरांची उपस्थिती

कामोठे : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये सोमवारी (दि. 30) संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेक्रेटरी विकास देशमुख, व्हाईस चेअरमन अ‍ॅड भगिरथ …

Read More »

माजी नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी (दि.2 ऑक्टोबर) शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तसेच भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपास्थितीत सकाळी 9 वाजता होणार आहे. …

Read More »

थ्री डीचा चष्मा चाळीशीचा झाला…

आपण पिक्चरला गेल्यावर थिएटरचा डोअर किपर अर्धे तिकीट कापून घेऊन उरलेले देताना त्यासोबत एक विशिष्ट चष्मा देतो आणि तो लावून चित्रपट पाहताना पडद्यावरच्या गोष्टी आपल्या समोरच घडताहेत असे वाटते…. त्री मिती अर्थात थ्री डायमेन्शन (थ्री डी) चित्रपटाशी आपण चित्रपट रसिकांची झालेली पहिली ओळख. या ओळखीला तब्बल चाळीस वर्ष पूर्ण झालीदेखील. …

Read More »

रायगडसह कोकणच्या सर्वंकष औद्योगिक विकासाला गती देणार -उद्योगमंत्री सामंत

महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद रायगड : रामप्रहर वृत्त राज्य शासन महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध आहे. उद्योग विभाग व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या समन्वयाने विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यातून राज्याकडे आकर्षित झालेली मोठी गुंतवणूक, निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी हे सरकारचे यश असल्याचे सांगून रायगड जिल्ह्यासह कोकणच्या सर्वंकष …

Read More »

तळोजात अ‍ॅडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरचे भूमिपूजन

समाजाच्या दृष्टीने आणि शासनासाठी वास्तू उपयुक्त ठरेल -उपमुख्यमंत्री फडणवीस पनवेल, नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशातील पहिली अ‍ॅडव्होकेट अकॅडमी महाराष्ट्रात साकारली जात आहे याचा निश्चित आनंद आहे. यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे मनःपूर्वक अभिनंदन! शासनाने या अकॅडमी उभारणीसाठी जागा दिली आहे. समाजाच्या दृष्टीने आणि शासनासाठी ही अकॅडमी उपयुक्त ठरेल …

Read More »

कर्मवीरांचे कार्य जातीपातीविरहित -लोकनेते रामशेठ ठाकूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जात, धर्म, पंथ असा कोणताच भेदभाव न करता सर्व धर्मातील, सर्व जातीतील मुलांना शिक्षण देऊन गोरगरीबांच्या मुलांच्या आयुष्याचे कल्याण केले. कर्मवीरांचा दृष्टिकोन विशाल होता. त्यांनी आपल्या संस्थेतून मुलांना जातिपातीविरहित शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यामुळेच …

Read More »

काही रिपीट रन भारीच गाजले…

अलबेला 1951चा पिक्चर. सी. रामचंद्र यांच्या संगीतातील भोली सुरत दिल के खोटे, शोला जो भडके दिल मेरा धडके, श्याम ढले खिडकी तले ही गाणी हिट होता होता डॉ. भडकमकर मार्गावरील (तेव्हाचा लॅमिंग्टन रोड) इंपिरियल थिएटरमधील गर्दी वाढत वाढत गेली आणि मा. भगवान विलक्षण सुखावले. या चित्रपटाच्या यशाने मा. भगवान आणि …

Read More »