बटलर ठरला अश्विनचा अजब बळी जयपूर : वृत्तसंस्था आयपीएल 12च्या साखळी लढतीत राजस्थान रॉयलने किंग्ज इलेव्हन पंजाब संघावर 14 धावांनी विजय मिळविला. पंजाबचा तडाखेबाज सलामीवीर ख्रिस गेल सामनावीर ठरला. सवाई मानसिंग मैदानावर झालेल्या या सामन्यात पंजाबने दिलेले 185 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान संघाची सुरुवात चांगली झाली. जॉस बटलर …
Read More »फणसाड अभयारण्यात रानगव्यांचे आगमन
मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात रानगवे आढळून आले आहेत. त्यामुळे पशु-पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांना ही नवी पर्वणी मानली जात आहे. वनविभागाने रानगव्यांच्या वावरास दुजोरा दिला आहे. मुरूडपासून 14 किमी अंतरावर फणसाड अभयारण्य असून, त्याचे क्षेत्रफळ 54 चौमी आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे महाबळेश्वर, माथेरान यासारख्या उंच टापूत आढळणार्या वनस्पती येथे …
Read More »नागपुरात नितीन गडकरींचे शक्तिप्रदर्शन
मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीसाठी विविध जागांवर जवळपास सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे उमेदवारही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याच्या सोमवारच्या (दि. 25) शेवटच्या दिवशी दिग्गज उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री …
Read More »बांधपाडा ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलले
जेएनपीटी, उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यात भाजपची घोडदौड सुरूच असून, सोनारीपाठोपाठ महत्त्वाच्या समजल्या जाणार्या बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार विशाखा प्रशांत ठाकूर यांनी तिरंगी झालेल्या लढतीत सर्वाधिक मते मिळवून बांधपाडा ग्रामपंचायतीवर स्वबळावर ‘कमळ’ फुलविले आहे. 11 सदस्यपदांसाठी प्रभाग क्रमांक 1 ते 4मधून भाजपचे …
Read More »रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप व मित्रपक्ष शिवसेनेने चांगले यश प्राप्त केले आहे. श्रीवर्धन तालुक्यात दांडा, मारळ, काळींजे, वेळास या चार ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला. उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) ग्रामपंचायतीतही ‘कमळ’ फुलले; तर पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ ग्रामपंचायतीत भाजप-शिवसेना युतीची सरशी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल …
Read More »विन्हेरेत पिसाळलेल्या कुत्र्याचा बालकांवर हल्ला
महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील विन्हेरे गावात घरासमोर खेळत असलेल्या लहान बालकांवर पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. 25) घडली आहे. या हल्ल्यात तीन मुले जखमी झाली आहेत. त्यांच्यावर विन्हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर महाड ट्रामा केअर सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी …
Read More »सातार्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर भाजपमध्ये
मुंबई : प्रतिनिधी सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 25) भाजपमध्ये प्रवेश केला. ’बारामतीशी आमचा थेट संघर्ष झाला,’ असे म्हणत रणजितसिंह यांनी भाजप प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. माढा लोकसभा मतदारसंघातील युतीची उमेदवारी भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना देण्यात येण्याची शक्यता व्यक्त …
Read More »सेरेनाची माघार; फेडररची आगेकूच
मियामी : वृत्तसंस्था सेरेना विल्यम्स हिने पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे मियामी खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली असून, महिलांमध्ये अग्रमानांकित टेनिसपटू नाओमी ओसाका हिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे; तर पुरुषांमध्येही अलेक्झांडर झ्वेरेव्हचे आव्हान संपुष्टात आले असून, रॉजर फेडररने विजयी घोडदौड कायम राखत आगेकूच केली आहे. सेरेनाने रिबेका पीटरसनला 6-3, 1-6, …
Read More »जसप्रीत बुमराहला दुखापत
मुंबई : प्रतिनिधी मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्यामुळे त्याच्या वर्ल्डकप खेळण्याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, पण सामन्यानंतर बुमराह दुखापतीतून सावरल्याची माहिती संघाकडून देण्यात आली. सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या वतीने सांगण्यात आले …
Read More »वॉर्नरचे झोकात पुनरागमन
गंभीर, शर्माचा विक्रम मोडला कोलकाता : वृत्तसंस्था सनराईजर्स हैदराबाद संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पराभवाचा धक्का सहन करावा लागला. असे असले तरी हैदराबादचा धडाकेबाज डेव्हिड वॉर्नरने 85 धावांची आक्रमक खेळी केली. यासह त्याने गौतम गंभीरचा विक्रम मोडीत काढला. बॉल टॅम्परिंगमुळे वर्षभर बंदीची शिक्षा भोगणारा वॉर्नर याने आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन केले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper