Breaking News

Ramprahar Reporters

महायुतीच्या तोफा धडाडणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पेणमध्ये पेण : प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गुरुवारी (दि. 18) पेण प्रायव्हेट हायस्कूल येथील मैदानावर दुपारी 2.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेस केंद्रीय …

Read More »

पनवेलमध्ये लोकशाहीचे दर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार जोेमाने सुरू आहे. सोमवारी (दि. 15) सायंकाळी पनवेल शहरातील मिडलक्लास सोसायटी आणि आशापुरी नगर येथील प्रचारादरम्यान महायुती आणि महाआघाडी अशा दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते समोरासमोर आले. या वेळी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा गोंधळ न घालता त्यांनी …

Read More »

कर्ता-करविता एकाच हॉटेलात

राज-पवारांच्या भेटीवर भाजपची टीका सोलापूर : प्रतिनिधी नांदेडनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोलापूर येथे जाहीर सभा झाली. या सभेची आणखी एक वेगळीच चर्चा रंगली आहे; कारण ज्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता, त्याच हॉटेलमध्ये शरद पवार हेही थांबले होते. त्यामुळे भाजपने याच मुद्द्यावरून शरद पवार सांगतात तसे राज ठाकरे करतात, अशा …

Read More »

आयपीएलमुळे ट्रॅव्हल व हॉटेल बिझनेस तेजीत

मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) फिव्हर किंचितसाही कमी झालेला नाही. आयपीएलचा 12 वा मोसम निम्म्या टप्प्यात आला आहे आणि प्ले ऑफच्या शर्यतीची चुरस अधिक रंजक होत चाललेली आहे. आयपीएलच्या निमित्ताने पर्यटनालाही बरीच चालना मिळत आहे आणि त्यासंबंधीत उद्योजकांचीही भरभराट होताना पाहायला मिळत आहे. आयपीएलमुळे हॉटेल …

Read More »

पनवेलमध्ये रंगली माय-लेकांची क्रिकेट स्पर्धा

पनवेल : वार्ताहर पनवेलमध्ये प्रथमच आई व मुले यांच्यात बॉक्स क्रिकेट स्पर्धा नुकतीच कॅप क्लब टर्फ ग्राऊंड स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी येथे रंगली. कॅप क्लब व किड फन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत आई व मुले अशा 10 जणांचा एक संघ असे आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. …

Read More »

मुंबईचा ‘हार्दिक’ विजय

बंगळुरूच्या पदरी आणखी एक पराभव मुंबई : प्रतिनिधी वानखेडे मैदानावर मुंबईने बंगळुरूला पाच गडी राखून पराभूत केले. मोक्याच्या क्षणी हार्दिक पांड्याने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने बंगळुरूला पाणी पाजले. त्यामुळे सहा सामन्यांनंतर एक विजय मिळवलेल्या बंगळुरूच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली. बंगळुरूने दिलेले 172 धावांचे आव्हान मुंबईने एक षटक राखून पूर्ण …

Read More »

चुकीच्या नेतृत्वामुळे रायगड काँग्रेसची वाताहत

पेण : अनिस मनियार बॅरिस्टर अंतुले साहेबांनंतर रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष वाढविण्याचे काम मी केले. जिल्ह्यात काँग्रेसला चांगले दिवस आणले. जिल्हा अध्यक्ष असताना 2004 साली खासदार व दोन आमदार निवडून आणले. इतकी खडतर मेहनत घेऊन काँग्रेस उभी केली. आताचे अध्यक्ष काँग्रेस सोडतात व परत येतात आणि माझ्यासारख्या स्वच्छ माणसावर शिंतोडे …

Read More »

भ्रष्टाचारी तटकरेंना जनता धडा शिकवेल

भाजप नेते माधव भंडारी यांचे रोखठोक प्रतिपादन पेण : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर 70 हजार कोटींच्या जलसिंचन घोटाळ्याचा आरोप असून, त्यांच्यावर मनी लाँडरिंगप्रकरणीही ठपका आहे. बेनामी कंपन्या काढून शेतकरी व गोरगरीब जनतेला फसवणार्‍या, भ्रष्टाचारी व विश्वासघातकी तटकरेंना जनता येत्या 23 तारखेला धडा शिकवणार आहे, असे रोखठोक प्रतिपादन भाजपचे …

Read More »

26/11च्या शहिदांचा नवाब मलिकांकडून अवमान

महाड : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांच्या कार्यअहवालावर तक्रार करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी सोमवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत अकलेचे तारे तोडले. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात केवळ पाच जवान शहीद झाले, असा उल्लेख करून दहशतवाद्यांचा खात्मा करताना शहीद झालेल्या 17 जवानांचा या वेळी मलिक यांनी …

Read More »

कळंबोलीत महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

कळंबोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या कळंबोली येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी मतदारांच्या भेटीगाठीवर भर देण्यात आला. महायुतीच्या प्रचार कार्यालय उद्घाटन समारंभास …

Read More »