विशाखापट्टणम : वृत्तसंस्था जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते हे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात बुमराहने 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला, तरी बुमराने एका विक्रमाला गवसणी घातली. फिरकीपटू आर. अश्विन याच्यानंतर टी-20मध्ये बळींचे अर्धशतक करणारा तो …
Read More »धोनीची संथ खेळी
विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. या सामन्यातील ‘टुकूटुकू’ फलंदाजीमुळे धोनी हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक संथगतीने फलंदाजी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या 126 …
Read More »भारतीय रेल्वे अजिंक्य
पं. दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा हिसार : वृत्तसंस्था हरियाणातील हिसार येथे झालेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अखिल भारतीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय रेल्वेने सेनादलाला 31-27 असे पराभूत करीत विजेतेपदाचा चषक व रोख एक कोटी रुपये आपल्या नावे केले. उपविजेत्या …
Read More »दोन बसमधून झाला ‘त्या’ बॉम्बचा प्रवास
अलिबाग : प्रतिनिधी आपट्यात बसमध्ये सापडलेल्या बॉम्बचा प्रवास हा अलिबाग ते कर्जत आणि तेथून आपटा या मार्गावरून झाला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे आता नव्याने तपास करावा लागणार आहे. अलिबाग आगारातून बुधवारी (दि. 20) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास एमएच 14-बीटी 2724 या क्रमांकाची एसटी बस प्रवाशांना घेऊन कर्जतकडे निघाली …
Read More »‘शेकापकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न’
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीत सत्ताधारी पक्षाने केलेल्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी करण्यात येणार्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला साथ देण्यासाठी प्रभाग समिती ‘ब’ अध्यक्ष किंवा सत्ताधारी नगरसेवक हजर राहणार नाहीत, हे माहीत असतानाही आमची नावे टाकून दिशाभूल करण्याचा प्रयत्न शेकापने केल्याचे भाजपचे प्रभाग समिती अध्यक्ष एकनाथ गायकवाड आणि नगरसेवक महादेव मधे यांनी …
Read More »अशक्यप्राय शक्य केले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आर्थिक प्रगतीचा आढावा नवी दिल्ली : वृत्तसंस्था काही गोष्टी देशात होऊच शकत नाहीत, असे पूर्वी म्हटले जायचे, मात्र देशातील जनतेच्या पाठिंब्याने व सहकार्याने आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. गेल्या साडेचार वर्षांतील आर्थिक सुधारणांनी देशाचे चित्र बदलून टाकले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »विमान हायजॅक करण्याची धमकी; विमानतळांवर अलर्ट
मुंबई : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता एअर इंडियाचे विमान हायजॅक करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण सेंटरमध्ये फोन करून विमान हायजॅक करण्याची धमकी शनिवारी (दि. 23) देण्यात आली. फोन करणार्या व्यक्तीने सांगितले की, ‘एक विमान हायजॅक …
Read More »कर्नाळा ग्रामपंचायतीमधील शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त आगामी कर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत हद्दीतील शेकापच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. 23) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शेकापला झटका बसला आहे. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी आणि भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी …
Read More »बेंगळुरूत आगडोंब;100 गाड्या खाक
बेंगळुरू : वृत्तसंस्था बेंगळुरूतील एअरो इंडिया शोमध्ये अपघातांची मालिका सुरूच आहे. या शोदरम्यान झालेल्या सूर्यकिरण विमानांच्या अपघाताची घटना ताजी असतानाच शनिवारी (दि. 23) येथील पार्किंग लॉटमध्ये आग लागून सुमारे 100 कार जळून खाक झाल्या. पार्किंग स्थळावरील सुक्या गवतात ठिणगी पडून ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सुके गवत आणि जोरदार …
Read More »चिंचपाड्यात आर. आर. स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त रमेश रामा भोईर यांच्या स्मरणार्थ नियती स्पोर्ट्सच्या वतीने आर. आर. स्मृतिचषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन चिंचपाडा येथील मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शनिवारी (दि. 23) झाले. उद्घाटन समारंभास विनोद भोईर, रोहिदास नाईक, नंदकुमार भोईर, वासुदेव भोईर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper