Breaking News

Ramprahar Reporters

कसोटी क्रिकेटपटूच्यांही पोषाखावर येणार नाव, क्रमांक

दुबई : वृत्तसंस्था कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर महत्त्वपूर्ण बदलाला मान्यता दिली आहे. यापुढे वन डे आणि टी-20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही खेळाडूंच्या पोशाखामागे त्यांचे नाव व क्रमांक लिहिला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात सुरू होणार्‍या अ‍ॅशेस मालिकेपासून हा बदल केला जाणार आहे. 1877 साली ऑस्ट्रेलिया …

Read More »

आशियाई विजेत्या जपानला नमवले

इपोह : वृत्तसंस्था भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्डकप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा इतिहास मागे सोडून नव्या दमाने सुरुवात केली आहे. त्यांनी सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आशियाई स्पर्धेतील विजेत्या जपानवर 2-0 असा विजय मिळवला. वरुण कुमारने 24व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली आणि त्यात …

Read More »

‘सॅफ’मध्ये भारताचा विजयी पंच

महिला संघाचा सलग पाचव्यांदा पराक्रम काठमांडू : वृत्तसंस्था ‘सॅफ’ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिलांनी सलग पाचव्यांदा विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अंतिम सामन्यात भारताने नेपाळला 3-1 असे पराभूत केले. ‘सॅफ’ स्पर्धेमध्ये सलग 23 सामने अपराजित राहण्याचा विक्रमही भारतीय संघाने केला आहे. भारताकडून दालिमा छिब्बर, ग्रेस डांगमेइ आणि अंजू तमांग यांनी प्रत्येकी …

Read More »

भाजपपाठोपाठ शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी मित्रपक्ष भाजपपाठोपाठ शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी शुक्रवारी (दि. 22) जाहीर केली. शिवसेनेने आपल्या कोट्यातील 23 पैकी पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांतील उमेदवार घोषित केले आहेत. शिवसेनेने जाहीर केलेल्या 21 लोकसभा उमेदवारांच्या यादीत अपेक्षेप्रमाणे तुरळक अपवाद वगळता सर्वच जागांवर विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली आहे. सातारा …

Read More »

छत्रपतींचा अवमान करणार्यांना जनताच धडा शिकवेल

भाजप नेते महेश बालदी यांचा हल्लाबोल पनवेल : रामप्रहर वृत्त स्वार्थ आणि सत्तेसाठी इतर पक्षांच्या वळचणीला गेलेली शेकापची मंडळी कोणताच मुद्दा शिल्लक नसल्याने आता जातीयवाद करू लागली आहेत, परंतु भाजप, शिवसेनेने अशा गोष्टींना कधीही थारा दिला नाही. शेकाप तिकीट नाकारतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तस्वीरीची शपथ घेऊन भाजपमध्ये आलेले एका …

Read More »

विरोधकांकडून सातत्याने लष्कराची बदनामी : मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागणार्‍या काँग्रेस पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य सॅम पित्रोदा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. विरोधक आमच्या लष्कराची सतत बदनामी करीत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. विरोधकांच्या या माकडचेष्टांना देशातील 130 कोटी जनता कधी विसरणार …

Read More »

भाजपमध्ये ‘इनकमिंग’ जोरात!

प्रवीण छेडा स्वगृही परतले; राष्ट्रवादीच्या भारती पवारही ‘कमळा’कडे आकर्षित मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सपाटा लावला आहे. अशातच काँग्रेस नेते आणि मुंबई महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. छेडा यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्या भारती पवार यांनी शुक्रवारी (दि. …

Read More »

भारत किंवा इंग्लंड संघ वर्ल्ड कप जिंकणार : मॅकग्रा

चेन्नई : वृत्तसंस्था आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि इंग्लंड हे विजेतेपद जिंकू शकतील. गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला जेतेपदावर नाव कोरता येईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने व्यक्त केले आहे. भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने विश्वचषकातील विजेतेपदाच्या आशा उंचावल्या आहेत, असेही …

Read More »

सोनारीत आजपासून क्रिकेटचा संग्राम

उरण : रामप्रहर वृत्त माजी सरपंच व विद्यमान सदस्य महेश नरेश कडू यांच्या वतीने सोनारी येथे माजी सरपंच चषक 2019 रजनी क्रिकेट स्पर्धा 23 ते 25 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वा. होणार …

Read More »

होळी चषक क्रिकेट स्पर्धा

खारघर : प्रतिनिधी होळी सणाच्या निमित्ताने खारघर हिलच्या पायथ्याशी होळी चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गुरुवारी (दि. 21) करण्यात आले होते. या स्पर्धेत 10पेक्षा जास्त संघानी सहभाग घेत प्रतिसाद दिला. धूळवडीच्या दिवशी आनंद द्विगुणित करण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते झाले. …

Read More »