Breaking News

Pravin Gaikar

खोपोलीतील ‘त्या’ मुलाबाबत उलगडा

आई रागावल्याने घर सोडून आला होता खोपोली : प्रतिनिधी – लॉकडाऊन काळात अनेक सुखद, तर कधी मन हेलावणार्‍या घटना घडत असून, खालापुरात रस्त्याच्या कडेला प्रसुती झालेल्या बाळाचे कोडकौतुक सुरू असताना दुसर्‍या घटनेत रागात घर सोडून आलेल्या 12 वर्षांच्या मुलाची तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी मुंब्र्यातील आई-वडिलांशी संपर्क करून दिला आहे. आई …

Read More »

जागतिक आरोग्य संघटनेकडून खाण्या-पिण्याबाबत गाईडलाईन

कोरोना व्हायरसबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (व्हू)ने वेगवेगळ्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता आणि सुरक्षेबाबत वेगवेगळ्या सूचना दिल्या जात आहेत. आता ‘व्हू’कडून खाद्यपदार्थांबाबत काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना पाळणे सोशल डिस्टन्सिंगएवढेच गरजेचे आहे. जेवण तयार करताना किंवा कोणत्याही खाद्यपदार्थाला हात लावण्याआधी हात चांगल्या प्रकारे स्वच्छ करावेत. …

Read More »

कर्जत रोटरी क्लबतर्फे मास्क, सॅनिटायझरचे वाटप

कर्जत : प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून, पोलीस, नगर परिषद कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. त्यांच्यासह रस्त्यावर भाजी विके्रत्यांना रोटरी क्लब ऑफ कर्जतच्या वतीने मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कर्जत पोलीस ठाण्याचे कर्मचारी चारफाटा, श्रीराम पूल, बाजारपेठ आदी ठिकाणी बंदोबस्तासाठी आहेत अश्या कर्मचार्‍यांना, तसेच नगर …

Read More »

रोह्यातून कर्नाटक, गुजरातला मजूर रवाना

रोहे : प्रतिनिधी – शासनाने परप्रांतीय मजुरांना आपल्या राज्यात जाण्यासाठी व्यवस्था केली असून, टप्प्याटप्प्याने या मजुरांना आपल्या राज्याकडे सोडले जात आहे. यातील काही रेल्वेने जात आहेत, तर काहींना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसने सोडले जात आहे. अशाच प्रकारे रोह्यातून गुजरात राज्यात 32, तर कर्नाटक राज्यात 80 मजुरांना मंगळवारी (दि. 12) दुपारी …

Read More »

होमिओपॅथिक औषधांचे पोलिसांना वाटप

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबई मधील पोलीसांची कोरोनाशी मुकाबला करताना प्रतिकारशक्ति वाढावी याकरीता सोमवारी डॉ. प्रतीक तांबे यांनी त्यांना होमिओपॅथिक औषधाचे वाटप केले. आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांनी काढलेल्या पत्रकानुसार होमिओपॅथीमधील ईी.अश्रल(30) हे औषध कोरोना विरुध्द लढण्यासाठी माणसामधील प्रतिकारशक्ती वाढविण्यास व रोगप्रतिबंधात्मक औषध म्हणून घेण्याचे सुचविले आहे. त्यानुसार …

Read More »

प्रमाणपत्र मिळविण्यासाठी वैद्यकीय कार्यालयासमोर झुंबड

पनवेल : वार्ताहर – लॉकडाऊनच्या काळात प्रवासी वाहतूकीने राज्य किंवा राज्याबाहेर जाणार्‍यांंना वैद्यकीय प्रमाणपत्रे आवश्यक असल्याने गेल्या तीन दिवसांपासून पनवेल परिसरात वैद्यकीय कार्यालयासमोर ही वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात परराज्यातील नागरिकांनी गर्दी केली आहे. परंतु या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडल्यासारखे दिसून आल्याने यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची …

Read More »

दिघाटी गावात रेशनकार्ड धारकांना भाजपच्या पाठपुराव्याने मिळाले धान्य

पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील दिघाटी गावातील 29 लोकांना मोफत रेशनकार्ड काढले होते. ज्यांमध्ये 60 ते 78 उत्पन्न असलेल्या लोकांना धान्य मिळत नव्हते. तिथे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली दिघाटीचे ज्येष्ठ नेते दत्ताशेठ पाटील यांनी तहसिलदार पनवेल पुरवठा अधिकारीकडे जाऊन लोकांना धान्य …

Read More »

लग्नाच्या वाढदिवशी पैसे खर्च न करता गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील घोटगाव येथील भाजप कार्यकर्ते तथा समाजसेवक हरिदास गजानन पाटील यांनी रविवारी (दि. 10)त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा खर्च न करता त्या रकमेचे म्हणजे 30 हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. हे वाटप खानाचा बंगला (वावंजे) पनवेल येथील 50 गरजू कुटुंबाना केले. खानाचा बंगला येथील शाळेच्या …

Read More »

कामोठ्यात डोअर टू डोअर तपासणी मोहीम राबवावी

भाजप युवा नेता सचिन गायकवाड यांची मागणी पनवेल : वार्ताहर – मुंबई कामानिमित्त जाणार्‍या कर्मचार्‍यांना कामाच्या ठिकाणी कोरोनाची लागण झाल्याने त्याचा थेट परिणाम कामोठेवर होत आहे. दररोज पाच ते सहा रुग्ण संसर्ग बाधित मिळत असल्याने अखेर पनवेल महानगरपालिकेने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. यामुळे कामोठेवासियांत भितीचे वातावरण आहे. अनेकजण …

Read More »

पनवेल आगारात गावी जाण्यासाठी गर्दी

आवश्यक पाससाठी धावाधाव; गाडी नसल्याने मात्र प्रवाशांकडून नाराजी पनवेल : प्रतिनिधी – राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या गावाला जाण्यासाठी गाड्या सोडण्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केल्याने पनवेल आगारात सोमवारी (दि. 11) सकाळी आपल्या गावाला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. कोणतीही गाडी नसल्याचे समजल्यावर अनेक जण तेथील वाहतूक नियंत्रकांजवळ वाद घालताना …

Read More »