नागपूर ः प्रतिनिधी एखाद्याकडे नक्षली साहित्य सापडले तर त्याला अटक करणे आवश्यक नाही. कारण तसे केले तर मलाच अटक करावी लागेल, कारण मी पण हे साहित्य वाचलं आहे, मात्र हे साहित्य घेऊन कुणी देशविघातक कृत्य करत असेल आणि तसे पुरावे असतील तर त्यावर कारवाई करावीच लागेल, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »Monthly Archives: February 2019
काश्मिरींच्या विशेष हक्कावर आज सुनावणी
श्रीनगर ः वृत्तसंस्था जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेष हक्क देणार्या राज्यघटनेतील कलम 35अ या कलमासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खोर्यात तणाव असून जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर या संघटनेच्या जवळपास दीडशे जणांची धरपकड करण्यात आली आहे.राज्यघटनेच्या कलम 35अ अन्वये जम्मू-काश्मिरातील नागरिकांना काही विशेष हक्क देण्यात आले आहेत. 1954मध्ये …
Read More »भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये यासंबंधी हालचाली सुरू असून पश्चिम सीमेवरून सैन्य हटवून ते जम्मू-काश्मीरलगत पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे, एएनआयने यासंबंधी वृत्त दिले आहे. पाकिस्तानचे त्यांच्या …
Read More »पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’मधून शहीद जवानांना श्रद्धांजली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 24) ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नॅशनल वॉर मेमोरियल स्मारकाची माहिती दिली. या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे 25 फेब्रुवारी रोजी लोकार्पण होणार आहे. देशाच्या लढवय्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले, …
Read More »मतदारांच्या रांगा
वावंजे (ता. पनवेल) : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया झाली. या वेळी मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. (छाया : लक्ष्मण ठाकूर)
Read More »ज्येष्ठांची सामाजिक बांधिलकी
पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सामाजिक बांधिलकीचे भान राखूऩ पनवेल तालुक्यातील स्वयंसेवी सामाजिक संस्थांना संघातर्फे आर्थिक सहाय्य देण्याचा कार्यक्रम नुकताच संघाच्या सभागृहात पार पडला. प्रथम पुलवामा भ्याड हल्ल्याचा निषेध करून शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त संध्या …
Read More »भावे नाट्यगृहाचा होणार कायापालट
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील वाशी येथील एकमेव अशा विष्णुदास भावे नाट्यगृहाचा कायापालट होणार आहे. सिडकोकडून 1996 साली बांधलेल्या नाट्यगृहानंतर अद्याप मोठ्या प्रमाणात त्याचे नुतनीकरण झालेले नाही. त्यामुळे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी तब्बल 11 कोटी 51 लाख 47 हजार 81 रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नुतनीकरणासाठी चार ते …
Read More »सोनारीत 96 टक्के मतदान; आज मतमोजणी
उरण ः वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक आज 24 फेब्रुवारी 2919 रोजी घेण्यात आली असून, सोनारी ग्रामपंचायतीच्या सरपंच व 9 सदस्य पदासाठी झालेल्या निवडणूकीतील एकूण 20 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून,महिला 866 व पुरुष 854 असे एकूण 1720 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सरासरी 96 टक्के …
Read More »कळंबोलीत शिवजयंती साजरी
पनवेल : वार्ताहर कळंबोली शहर शिवजयंती उत्सव 2019 या मंडळाच्या माध्यमातून सेक्टर 1 येथील शिवाजी महाराज मैदानात मंदिर येथे नागरिकांनी एकत्र येऊन एक शहर एक रॅली काढली. डोक्यात हेल्मेट घालून वाहने चालवावी व अपघातापासून आपले संरक्षण करावे हा संदेश 150 वाहनचालकांनी कळंबोली पोलिसांच्या सहकार्याने डोक्यात हेल्मेट घालून रॅलीत सहभागी होत …
Read More »सारडे विकास मंचतर्फे प्लॅस्टिकमुक्त गाव उपक्रम
उरण : बातमीदार स्वच्छतेतून समृद्धीकडे हा मूलमंत्र अंगीकारून उरण पूर्व विभागातील सारडे विकास मंचने ‘प्लॅस्टिकमुक्त गाव’चा निर्धार केला आहे. या अंतर्गत नुकताच आवरे गावात उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास राजू मुंबईकर, शिक्षक कौशिक ठाकूर उपस्थित होते. या वेळी सामाजिक संघटना, व्यक्तींना कापडी पिशवीचे वाटप करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. उपस्थितांचे …
Read More »