Breaking News

Monthly Archives: February 2019

नवीन पनवेलमध्ये वॉकेथॉन; 900 विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक संदेश

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त इन्फिनिटी फाऊंडेशन आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने वॉकेथॉन 2019चे आयोजन रविवारी (दि. 24) नवीन पनवेलमधील सीकेटी महाविद्यालयात करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या …

Read More »

खालापुरात कंपनीला आग

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील अलाना या खाद्यतेल कंपनीला रविवारी (दि. 24) दुपारी मोठी आग लागली. या आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अलाना कंपनी ही अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसिना पारकर हिची आहे. पेण-खोपोली रस्त्यावर सारसन येथे असलेल्या अलाना कंपनीत रिफायनरी …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात 85 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 24) मतदानप्रक्रिया झाली. किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले. जवळपास 85 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि. 25) मतमोजणी आहे. सरपंचपदासाठी 226; तर सदस्यपदासाठी एक हजार 631 असे एकूण एक हजार 857 उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी सकाळी …

Read More »

घोट संघ आमदार चषकाचा मानकरी

पनवेल : बातमीदार : पनवेल तालुक्यातील विहिघर येथे सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने प्रकाशझोतातील पाचदिवसीय आमदार चषक 2019 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात घोट संघाला प्रथम क्रमांक पटकाविला; नेरेपाडा संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात घोट संघाने नेरेपाडा संघाला हरवत दीड लाख व भव्य …

Read More »

शहिदांच्या वारसांना सरकारी नोकरी

मुंबई : प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 24) केली. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनात 11 विधेयके पटलावर असून, 27 फेब्रुवारीला संक्षिप्त अर्थसंकल्प मांडला जाईल, …

Read More »

रविवार ठरला ‘अपघात’वार; राज्यात तीन ठिकाणी नऊ जणांचा मृत्यू, 19 जखमी

नाशिक : प्रतिनिधी मनमाड, बीड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे अशा तीन वेगवगेळ्या ठिकाणी रविवारी (दि. 24) झालेल्या अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू; तर 19 जण जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर पिंपळगाव बसवंतजवळ दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन आयशर टेम्पोंची समोरासमोर धडक होऊन चार जण जागीच ठार झाले; तर 14 जण जखमी झाले. अपघातात …

Read More »

बळीराजाला आर्थिक बळ

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ एक कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा The Prime Minister, Shri Narendra Modi addressing at the launch of the PMKISAN scheme, at Gorakhpur, in Uttar Pradesh on February 24, 2019. गोरखपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 24) पंतप्रधान …

Read More »

परवडणार्या घरांना फक्त एक टक्का जीएसटी

नवी दिल्ली : आपल्या घराचे स्वप्न पाहणार्‍यांना जीएसटी परिषदेने एक सुखद दिलासा दिला आहे. घरांवर लागणार्‍या वस्तू आणि सेवा करात मोठी कपात करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. यानुसार निर्माणाधीन घरांवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर; तर परवडणार्‍या (अ‍ॅफोर्डेबल) घरांवरील जीएसटी 8 टक्क्यांवरून थेट एक टक्का करण्यात आला आहे. …

Read More »

थोर पुरुषांची शिकवण आचरणात आणा -नगराध्यक्षा प्रीतम पाटील

पेण : प्रतिनिधी थोर पुरुषांनी दिलेल्या शिकवणीचे आचरण केल्यास समाजात एकोपा व शांतता निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहिदास महाराज यांचा आदर्श आपण अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नुकतेच येथे केले. पेण नगर परिषद हद्दीतील संत शिरोमणी रोहिदासनगर येथील हायमास्ट दिव्याचे लोकार्पण व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार …

Read More »

कर्जत पं.स.कडून दिव्यांगांची हेळसांड

कर्जत : बातमीदार दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांंतर्गत दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत, मात्र कर्जतमध्ये घेण्यात आलेले शिबिर तालुक्यातील अपंग बांधवांसाठी डोकेदुखीच ठरले. पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका अपंग बांधवांना बसला. त्यामुळे हे शिबिर गोंधळ शिबिर ठरले आहे.राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तांनी 26 …

Read More »