Breaking News

Monthly Archives: February 2019

रोह्यात प्रवासी जनजागृती अभियान

रोहे : प्रतिनिधी कोएसोच्या रोहे येथील डॉ. चिंतामणराव देशमुख वाणिज्य व कुसुमताई कला महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने या महाविद्यालयाच्या सभागृहात नुकतेच प्रवासी जनजागृती अभियान राबविण्यात आले.रोहा रेल्वे स्थानक सुरक्षा दलाचे निरीक्षक सतीश विधाते यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात …

Read More »

पोलादपूरमध्ये झाली पंतप्रधान किसान सन्मान योजनेची ‘मन की बात’

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील 32 टक्के शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ देण्यात यश आल्याने रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुका दुसर्‍या स्थानावर असल्याची माहिती नायब तहसीलदार समीर देसाई यांनी दिली. येथील तहसील, तालुका कृषी आणि पंचायत समिती कार्यालयांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी (दि. 24) पोलादपूरमधील बॅ. नाथ पै सभागृहामध्ये पंतप्रधान किसान सन्मान …

Read More »

महिंद्र सीआयई कंपनीतर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम

माणगाव : प्रतिनिधी येथील महिंद्रा सीआयई कंपोझिट डिव्हिजन कंपनीच्या  सीएसआर फंडातून कंपनी परिसरातील साले, तिलोरे व कोशिंबळे गावामध्ये 45 पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्याचा सुमारे 1500 नागरिकांंना कायमस्वरूपी लाभ झाला असून, कंपनीने या पथदिव्यांच्या दोन वर्षांच्या दुरूस्ती व देखभालीची जबाबदारी घेतली आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी माणगाव तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनचे श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

श्रीवर्धन : प्रतिनिधी सद्गुरू बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या 65व्या जयंतीनिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील भरडखोल, मामवली, गालसुरे येथील 100पेक्षा जास्त सेवकांनी त्यात सहभाग घेतला होता. सेवकांनी हाती घमेले आणि झाडू घेऊन रुग्णालय व परिसरातील कचरा गोळा करून तो डम्पिंग ग्राऊंडवर …

Read More »

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरघोस मतदान

मुरुड तालुक्यात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव, उसरोली व आंबोली या तीन ग्रामपंचायतींमध्ये रविवारी (दि. 24) शांततेत मतदान झाले. त्यापैकी आंबोलीमध्ये सर्वाधिक मतदान झाले.  आंबोलीमध्ये गेल्या 10 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. या वेळी येथे शिवसेना विरुध्द ग्रामविकास आघाडी अशी लढत आहे. आंबोलीमध्ये एकूण 2540पैकी 1930 मतदारांनी मतदान …

Read More »

ग. दि. माडगूळकरांच्या नावाने नाट्यगृहासाठी 13.65 कोटींचा निधी मंजूर

सांगली ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगलीच्या आटपाडीमध्ये भव्य नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून 13 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात हे नाट्यगृह उभारण्याचा संकल्प आहे. सांगलीच्या आटपाडीचे सुपुत्र असणारे, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी व प्रसिद्ध साहित्यिक ग. …

Read More »

कार अपघातात नवरदेवाच्या भावासह चार ठार

बीड ः प्रतिनिधी लग्नसोहळ्यासाठी कपिलधारकडे जाणारी कार आणि उस्मानाबादकडून येणार्‍या ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन नवरदेवाच्या भावासह चार जण ठार झाले. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडपासून जवळच असलेल्या पाली परिसरातील बिंदुसरा तलावानजीक ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील बोरी सावरगाव येथील तेजस गुजर याचा भाऊ कुंभेश …

Read More »

गव्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

कोल्हापूर ः प्रतिनिधी आजरा तालुक्यातील सोहाळे येथील एका महिलेवर काल सकाळच्या सुमारास एका गव्याने हल्ला केला. पाठीत शिंग घुसल्याने व डाव्या पायातून हाड बाहेर आल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हौसाबाई परसू पेडणेकर (55) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. …

Read More »

आजारपणाला कंटाळून वृद्धेची आत्महत्या

कोल्हापूर ः प्रतिनिधी आजरा तालुक्यातील सोहाळे येथील एका महिलेवर काल सकाळच्या सुमारास एका गव्याने हल्ला केला. पाठीत शिंग घुसल्याने व डाव्या पायातून हाड बाहेर आल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हौसाबाई परसू पेडणेकर (55) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. …

Read More »

क्षुल्लक कारणावरून कामगाराचा खून

औरंगाबाद : प्रतिनिधी विनापरवाना कंपनीच्या आत कशाला आला? असे विचारणार्‍या कामगार जगदीश प्रल्हाद भराड (35) यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारून त्यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाळूज एमआयडीसीतील श्री इंजिनिअरिंग कंपनीत मध्यरात्री ही घटना घडली. सोमेश सुधाकर ईधाटे (रा. शिरोडी बुद्रूक) असे मारेकर्‍याचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी …

Read More »