कळंबोली : प्रतिनिधी जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशाचे सुमारे 40 जवान शहीद झाले. त्याला रविवारी (दि. 24) 10 दिवस पूर्ण झाल्यामुळे भारतीय रीतिरिवाज व परंपरेनुसार कळंबोली कॉलनी येथे सामुदायिक मुंडण करून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सेवालाल …
Read More »Monthly Archives: February 2019
बेवारस वाहनांबाबत संपर्काचे आवाहन
पनवेल : बातमीदार पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची 22 वाहने बर्याच दिवसांपासून बेवारस स्थितीमध्ये पडून आहेत. या वाहनाच्या मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. शहर पोलीस ठाण्याच्या आवारात बजाज डिस्कव्हर, पल्सर, महिंद्रा सेन्च्युरो, करिझ्मा, हीरो होंडा स्प्लेंडर, लाल कायनेटिक, स्प्लेंडर प्लस, पल्सर काळी, पॅशन प्रो, हीरो …
Read More »चिरनेर परिसरात आंबा मोहर करपला
चिरनेर : प्रतिनिधी भातशेतीत दरवर्षी तोटा होत असल्याने चिरनेर विभागातील शेतकर्यांनी हापूस आंब्यांची बागायत शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यंदा आम्रवृक्ष मोहरून गेले होेते. त्यामुळे आंब्याचे चांगले उत्पादन होईल या आनंदात शेतकरी असतानाच बदलत्या हवामानामुळे या बागायतीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होऊन आंब्याचा मोहर करपून गेला आहे. परिणामी बळीराजा हवालदिल …
Read More »कोप्रोली आरोग्य केंद्र आजारी
डॉक्टरांची वानवा, सुविधांचा अभाव; रुग्णांची होतेय हेळसांड जेएनपीटी : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणार्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या सुविधांचा अभाव, डॉक्टर वर्गाची वानवा, तसेच परिचारिकांची व कर्मचारी वर्गाची रिक्त पदे अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयात उपचारांसाठी येणार्या रुग्णांची हेळसांड होत आहे. उरण तालुक्याचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने विकास …
Read More »दिग्गजांच्या विक्रमाशी इशान किशनची बरोबरी
मुंबई : प्रतिनिधी झारखंड संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरे शतक ठोकले. दिल्लीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात भोपळाची फोडू न शकलेल्या इशानने पुढील दोन सामन्यातं खणखणीत शतक झळकावले. जम्मू-काश्मीर संघाविरुद्धच्या 55 चेंडूंवरील 100 धावांच्या खेळीनंतर इशानने मणिपूर संघाविरुद्ध 62 चेंडूंत 113 धावा चोपल्या. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या खेळीत त्याने …
Read More »भारताच्या सौरभ चौधरीचे विश्वविक्रमी सुवर्णपदक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा 16 वर्षीय नेमबाज सौरभ चौधरीने रविवारी (दि. 24) नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने 10 मीटर एअर पिस्टल पुरुष गटात 245 गुणांच्या विश्वविक्रमासह हे सुवर्णपदक जिंकले. प्रथमच वरिष्ठ स्तरावरील वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होताना सौरभने या अविश्वसनीय कामगिरीसह 2020मध्ये होणार्या टोकियो …
Read More »बुद्धिबळ स्पर्धेत समीर कठमाले विजेता
पनवेल : बातमीदार येथील अस्मिता चेस अॅण्ड स्पोर्ट्स अकॅडमी आणि व रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन यांच्या संयुक्त विद्यामानाने आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील सभागृहात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत 250हून अधिक स्पर्धक व 200 पालकांचा सहभाग लाभला. अव्वल मानांकित इंटरनॅशनल मास्टर समीर कठमाले स्पर्धेचा विजेता ठरला. स्पर्धेत फीडे …
Read More »राष्ट्रीय कॅरम स्पर्धा; एअर इंडिया, पेट्रोलियम क्रीडा मंडळ विजेते
कुडाळ : प्रतिनिधी येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटरमध्ये चालू असलेल्या 47व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या आंतरसंस्था सांघिक पुरुष गटामध्ये एअर इंडियाने; तर महिला गटामध्ये पेट्रोलियम क्रीडा मंडळाने बाजी मारली. रिझर्व्ह बँकेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू झहीर पाशाने एअर इंडियाच्या झैद अहमदला 15-9, 23-17 असे पराभूत करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती, …
Read More »मोदींची स्पष्टोक्ती दिलासादायक
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळे आता सूड उगवलाच पाहिजे अशी भावना देशभरातील सर्वसामान्यांकडून व्यक्त होऊ लागली. युद्ध वा सुडाच्या भावनेने पेटून केलेली कारवाई या प्रश्नात उपयोगाची नाही असे मत काही तज्ज्ञांनी तत्काळ व्यक्त केले होते. परंतु सर्वसामान्य असे काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. परंतु आता काही …
Read More »नेरळ पोलिसांकडून गावठी दारूभट्या उद्ध्वस्त
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या जंगलात असलेल्या गावठी दारु तयार करण्याच्या दोन हातभट्ट्या नेरळ पोलिसांनी उध्वस्त केल्या आहेत. बेकरे परिसरात गावठी दारुच्या हातभट्ट्या सुरु असल्याची माहिती शनिवारी (दि. 23) नेरळ पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रतीलाल तडवी, पोलीस नाईक निलेश वाणी, होमगार्ड राहुल पाटील, सातपुते यांच्या पथकाने बेकरे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper