पाली : प्रतिनिधी राज्य व देशाच्या प्रगतशिल वाटचालीत सत्ताधारी भाजप युती सरकारचे योगदान महत्वपुर्ण ठरत आहे. मागील अनेक वर्ष विकासापासून वंचीत असलेल्या गावखेड्यासह आदिवासी वाड्यांचा सर्वांगिण व शाश्वत विकास साधण्यासाठी भाजप सरकार कटिबध्द आहे. शिहू ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गावांना मुलभूत सेवासुविधा पुरविण्याबरोबरच सर्वांगिण विकास साधण्यासाठी येथील ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप प्रणित …
Read More »Monthly Archives: February 2019
रोठा सुपारीने श्रीवर्धनची ओळख
सुपारी हे कोकणातील एक नगदी बागायती पीक असून त्याच्या लागवडीखाली महाराष्ट्रात सुमारे 2400 हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुपारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्र या ठिकाणी संशोधन करून त्याची जात ठरविली जाते. श्रीवर्धन तालुक्यातील रोठा सुपारी …
Read More »ओरिएन्टल महाविद्यालयात पदवीदान समारंभ साजरा
सानपाडा : प्रतिनिधी ओरिएन्टल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, ओरिएन्टल कॉलेज ऑफ फार्मसी, ओरिएन्टल कॉलेज ऑफ लॉ, ओरिएन्टल कॉलेज ऑफ एज्युकेशन, ओरिएन्टल कॉलेज ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 16) रोजी वाशी येथील सिडको प्रदर्शन भवन येथे पदवीदान समारंभ झाला. या वेळी 445 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राने …
Read More »आग्र्यात काश्मिरींना हॉटेलबंदी
आग्रा ः वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी तरुणांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये काश्मिरी लोकांना हॉटेलमध्ये रूमही न देण्याचा निर्णय काही हॉटेलचालकांनी घेतला आहे. यासंदर्भातील काही पत्रकेही या हॉटेल व्यावसायिकांकडून छापण्यात आली आहेत. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना एका हॉटेलचा व्यवस्थापक फिरदौस अलीने हॉटेलांच्या या निर्णयाचे समर्थन …
Read More »शहीदांच्या कुटुंबांना देणार घरे; ‘क्रेडाई’ची घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था ‘क्रेडाई’ (द कॉनफिड्रेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया) या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना टू बीएचके घरे देणार असल्याची घोषणा केली. संघटनेच्या अधिकार्यांनी याबाबतचे एक पत्रक जारी केले आहे. ‘क्रेडाई’चे अध्यक्ष असणार्या जेक्सी शाह यांनी याबद्दल अधिक माहिती …
Read More »अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
पुणे ः प्रतिनिधी राज्यातील 25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करुन सर्वांना 2022 पर्यंत हक्काचे घर देणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज अटल बांधकाम कामगार आवास.योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. …
Read More »ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य समस्या लक्षात घेऊन नेरूळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटरतर्फे सेक्टर 10 येथील अण्णासाहेब पाटील उद्यानात येणार्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवारी (दि. 17) सकाळी 8 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 60 ज्येष्ठांची मोफत …
Read More »रेल्वे प्रवाशांसाठी व्हीलचेअर, स्ट्रेचरची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त स्थानिक प्रशासन व प्रवासी संघ यांच्या मागणीवरून लायन्स क्लब ऑफ न्यू पनवेल (स्टील टाऊन) आणि इनरव्हील क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने प्रवशांच्या सुविधेसाठी दोन डोलीकम व्हीलचेअर व दोन स्ट्रेचर रेल्वेस्थानक प्रमुख के. एस. नायर यांच्याकडे मंगळवारी (दि.19) सुपूर्द करण्यात आले आहेत. यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग, गरोदर …
Read More »खंडणीविरोधी पथकाकडे वाहनचोरीचा तपास, वाढत्या वाहनचोरीमुळे आयुक्तांचा निर्णय
पनवेल बातमीदार : नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी खंडणीविरोधी पथकाचे विसर्जन करून वाहनचोरी शोधपथकाची स्थापना केली आहे. वाहनचोरीने पोलिसांची झोप उडवल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यात खंडणीच्या प्रकाराला आळा बसवल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिवे मारण्याची धमकी देत पैसे उकळण्याचे मुंबईतील लोण नवी मुंबईतसुद्धा पसरू शकते, यामुळे सुरुवातीपासूनच नवी …
Read More »वाईनमध्ये गुंगीचे औषध मिसळून बलात्कार
वसई ः प्रतिनिधी वाढदिवसानिमित्त 27 वर्षीय तरुणी बोरिवलीहून नायगाव येथे एका बार अँड रेस्टॉरंटमध्ये मैत्रिणीसह तिच्या प्रियकरासोबत गेली होती. दरम्यान, तरुणीच्या वाईनमध्ये गुंगीचे औषध मिसळून मैत्रिणीच्या प्रियकराने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सरला काळे या प्रकरणाचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper