Breaking News

Monthly Archives: February 2019

विमान प्रवाशांची शहिदांना स्वयंप्रेरणेने श्रद्धांजली

पुणे ः प्रतिनिधी पुलवामा हल्ल्यानंतर नागरिकांच्या मनात पाकिस्तानबद्दल राग आहेच, पण त्याचवेळी शहीद झालेल्या सीआरपीएफच्या 44 जवानांबद्दल दु:खदेखील आहे. देशातल्या वेगवेगळ्या भागात नागरिक आपापल्या परीने शोक संवेदना व्यक्त करीत आहेत. रविवारी पुण्याहून चेन्नईला जाणार्‍या इंडिगोच्या विमानातील प्रवाशांनी स्वतःहून सीआरपीएफच्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 180 प्रवासी क्षमता असलेल्या इंडिगोच्या या विमानात …

Read More »

‘इपीएफओ’चा व्याजदर ‘जैसे थे’ राहणार?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्र सरकारकडून पीएफच्या व्याजदरात कोणताच बदल केला जाणार नसून पीएफचा व्याजदर 8.55 टक्के राहण्याची शक्यता आहे. व्याजदरात कोणताच बदल केला नाही, तर देशातील 6 कोटी पीएफ खातेधारकांना याचा फायदा होईल. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या (सीबीटी) गुरुवारच्या बैठकीत याचा निर्णय होईल. किमान निवृत्ती वेतनात वाढ करून ती …

Read More »

रणवीरचा ‘गली बॉय’ बॉक्स ऑफिसवर सुसाट

रणवीर सिंग आणि सुपरहिट असे नवे समीकरण सध्या बनू पाहतेय. याला कारण म्हणजे रणवीरचा लागोपाठ तिसरा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. होय, रणवीरचा ‘गली बॉय’ रिलीज झाला आणि या चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. गेल्या चार दिवसांत या चित्रपटाने 70 कोटींचा आकडा पार केलाय. ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, …

Read More »

सिंधुदुर्गात वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे मंगळवार (19 फेबु्रवारी)पासून  47वी वरिष्ठ राष्ट्रीय व आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चार दिवस चालणार्‍या या स्पर्धेत भारतातून 25 राज्य व 13 संस्थांच्या तब्बल 288 पुरुष व 195 महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. भारतातून जवळपास 40 …

Read More »

गुजरात हाय अलर्टवर!

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गुजरातमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती गुजरात पोलिसांना दिली आहे. राज्य गुप्तचर यंत्रणेने हा अलर्ट जारी केला असून मल्टीप्लेक्स, रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आत्मघातकी बॉम्बहल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आत्मघातकी हल्लेखोरांच्या पथकात …

Read More »

पनवेल अध्यापक महाविद्यालय क्रीडा महोत्सवात अव्वल

पनवेल : रामप्रहर वृत्त अध्यापक छात्राध्यापकांसाठी रायगड जिल्हा व नवी मुंबई अंतर्गत क्रीडा महोत्सवाचे आयोजन घणसोली येथील एस. के. बी.एड्. महाविद्यालय येथे करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये  पनवेल येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाने अव्वल क्रमांक पटकावला.  क्रीडा महोत्सवात पनवेल शासकीय अध्यापक महाविद्यालय, डी. डी. विसपुते बी. एड्. पनवेल, एच. बी. बी. …

Read More »

नवी मुंबई मॅरेथॉनमध्ये ज्ञानेश्वर मोरघा विजेता

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त फ्युचर जनराली नवी मुंबई मॅरेथॉनमध्ये 21 किमी शर्यतीत पुरुष गटात पालघरचा ज्ञानेश्वर मोरघा याने विजेतेपद पटकाविले. अक्षय पडवळ उपविजेता ठरला; तर महिलांमध्ये ताशी लाडोलने बाजी मारली. 10 किमीमध्ये मनोज कुमार यादव आणि वर्षा भावरी यांनी जेतेपद प्राप्त केले. या स्पर्धेत आठ हजारांपेक्षा जास्त धावपटूंनी भाग …

Read More »

अनिल बिलावा ‘मुंबई श्री’

मंजिरी भावसार ठरली ‘मिस मुंबई’ मुंबई : प्रतिनिधी मुंबई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या इतिहासात आजवर एकाच मोसमात नवोदित मुंबई श्री किताब जिंकल्यानंतर मुंबईच्या बाहुबलींना नमवून ‘मुंबई श्री’चा बहुमान पटकाविणारा अनिल बिलावा हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. अनिल बिलावाने सलग दोन स्पर्धा जिंकून एक नवा आणि अत्यंत दुर्मीळ असा इतिहास रचला. महिलांच्या फिजिक …

Read More »

उच्च शिक्षणाची कास धरा : रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त आधुनिकरणाच्या युगात सर्व क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्या आहेत. या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आणि आयुष्य घडविण्यासाठी उच्च शिक्षणाची कास धरून कार्यरत राहा, असा मौलिक सल्ला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 18) रिटघर येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना दिला. पुलवामा …

Read More »

जेएनपीटीच्या व्यापारवृद्धीमुळे राज्याच्या विकासदरात वाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन उरण : जिमाका शासनाच्या दळणवळण सुविधा विकासाच्या धोरणांमुळे जेएनपीटी हे आता देशातीलच नव्हे, तर जगातील अग्रगण्य बंदर म्हणून नावारूपाला येत आहे. त्याचा फायदा जलवाहतूक व व्यापारवृद्धीला होत आहे. जेएनपीटीच्या या सातत्याने होत असलेल्या व्यापारवृद्धीमुळे विकासदरात वाढ होण्याचा फायदा राज्याला होत असतो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री …

Read More »