काम रखडल्याने बजेट 80 पटींनी वाढले खोपोली : प्रतिनिधी खालापुरातील रेल्वेलाईन पट्ट्यातील नावंढे, केळवली, वांगणी वणी, बीड, जांबरूंग, खरवई, डोलवली आदी 15 गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी 1980मध्ये जांबरूंग धरणाला मान्यता देण्यात आली आहे, मात्र गेल्या 38 वर्षापासून या धरणाचे काम रखडले असल्याने या 15 गावांना दरवर्षी उन्हाळ्यात …
Read More »Monthly Archives: February 2019
माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची वाघोशी ग्रामस्थांनी घेतली भेट
पेण : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील वाघोशी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी माजी मंत्री रवीशेठ पाटील यांची त्यांच्या पेण येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन गावातील विविध विकासकामे व समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. या वेळी रवीशेठ पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे, तसेच गावातील विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.वाघोशीचे माजी सरपंच …
Read More »कळंबोली : शिवजयंतीचे औचित्य साधून रॉयल किंग फाऊंडेशनच्या वतीने गरिबांना बिस्कीटचे वाटप करण्यात आले. या वेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष आशुतोष शेंडगे, सूरज, नितीन, सोन्या, दिनेश अमित, ज्ञानेश्वर, सागर, शुभम उपस्थित होते.
Read More »सहकार चळवळ सक्षम करावी
आमदार प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन महाड : प्रतिनिधी सहकारी संस्थांमधील पैसा हा सहकारी बँकांमध्येच व्यवहाराला आल्यास सहकार चळवळ अधिक सक्षम होईल, असे प्रतिपादन मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी शनिवारी (16 फेब्रुवारी) अलिबाग येथे केले. मुंबईतील सहकारी संस्थांचे कर्मचारी व प्रतिनिधींचे प्रशिक्षण शिबिर शनिवारी अलिबाग येथे आयोजित …
Read More »करंजाडे (पनवेल) : जम्मू-काश्मीरमधील पुलवामात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे सुमारे 40 जवान शहीद झाले. या शहीद जवानांना रविवारी प्रबुद्ध सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, फ्लॅट ओनर्स वेल्फेअर असोसिएशन आणि रहिवाशांनी एकत्र येऊन श्रद्धांजली वाहिली. या वेळी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेधही करण्यात आला. त्याचे हे छायाचित्र.
Read More »खांदा कॉलनी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा नागरिकांनी एकजूट होऊन निषेध केला आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका सीता पाटील, कुसुम पाटील, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, तसेच शांताराम महाडिक, सचिन गायकवाड, जितेंद्र माने, संतोष लोटणकर, …
Read More »पॅट फार्मास्युटिकल्सचा चाळीशीपूर्ती सोहळा मान्यवरांकडून शुभेच्छा
पनवेल : वार्ताहर पनवेल येथील दर्जेदार व विश्वसनीय आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणार्या पॅट फार्मास्युटिकल्स प्रा. लि. या कंपनीला नुकतीच 40 वर्षे पूर्ण झाली. याबद्दल मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. ‘पॅट’चे मालक मनोहर सदाशिव पटवर्धन व नयन मनोहर पटवर्धन यांनी एका प्रॉडक्टने या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज 31 पेटंट प्रॉडक्ट व 100 …
Read More »महिला वर्गासाठी प्रशिक्षण कार्यशाळा
पनवेल : बातमीदार आम्ही उद्योगिनी नवी मुंबई शाखा व नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या माध्यमातून महिलांना विनामूल्य डेनिम ज्वेलरी व अॅक्सेसरीज प्रशिक्षण देण्यात आले. शुक्रवारी (दि. 22) दुपारी 2 ते 5 वा. सिडको मनस्वी स्त्री संसाधन केंद्र, समाज मंदिर, सेक्टर 5 ई मध्ये हे प्रशिक्षण होणार आहे. या वेळी हॅन्डीक्राफ्ट …
Read More »20 महिलांचे मुद्रा लोन प्रस्ताव मंजूर
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील 20 महिलांचे मुद्रा लोनसाठीचे प्रस्ताव मंजूर झाले असून, लवकरच त्यांना मुद्रा लोनची रक्कम मिळेल, अशी माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली. पनवेल महापालिका हद्दीतील महिलांचे महापालिकेतर्फे मुद्रा लोनसाठी प्रस्ताव तयार करण्यात आले होते. सोमवारी (दि. 18) मुद्रा लोनच्या महाराष्ट्राच्या प्रमुख वर्षा भोसले आणि …
Read More »प्लेट पडल्याने कामगार जखमी
जेएनपीटी : प्रतिनिधी कोप्रोली-बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील ट्रान्स इंडिया (ऑल कार्गो) या मालाची हाताळणी करणार्या गोदामात काम करणार्या माथाडी कामगारांच्या पायावर प्लेट पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. किरण तरे असे या कामगाराचे नाव असून, त्याच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रान्स इंडिया (ऑल कार्गो) गोदामात सोमवारी (दि. 18) दुपारी …
Read More »