कर्जत : बातमीदार कर्जत आणि खालापूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक रुग्णालयात नेत्र दोष असणार्या रुग्णांचे फॉर्म भरून घेण्यात आले होते. त्यातील 101 रुग्णांच्या डोळ्यावरील शस्त्रक्रिया खुद्द पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केल्याने दोन्ही तालुक्यातील रुग्णांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र …
Read More »Monthly Archives: February 2019
रोहे आणि नेरळ येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा
रोहे ः प्रतिनिधी श्री गजानन महाराज (शेगाव) यांचा प्रकट दिनोत्सव सोमवारी (दि. 25) रोहे येथील गजानन ज्ञानदेव चौधरी यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. चौधरी परिवार गेल्या 17 वर्षापासून हा सोहळा साजरा करतात. सकाळी काकड आरती, श्री अभंग सेवा मंडळाचे हेमंत ओक, उदय ओक, प्रकाश कुंठे, बापट बंधू, नंदकुमार धारप यांचे …
Read More »पेणकरांना नगरपालिकेचा दिलासा
चर्चेअंती अर्थसंकल्पास मंजुरी, कोणतीही करवाढ नाही पेण : प्रतिनिधी कोणतीही करवाढ नसलेल्या पेण नगर परिषदेच्या 50 कोटी 42 लाख 62 हजार रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये शिलकी अर्थसंकल्पात अखेरची शिल्लक दोन कोटी 53 लाख 97 हजार 847 रुपये असून सन 2018-19 या …
Read More »हेडफोनमुळे वाढतोय बहिरेपणा
शहरामधील जीवनमान हे ग्रामीण जीवनमानापेक्षा अधिक धावपळीचे आणि धकाधकीचे असते. शहरामधील प्रदूषण, आवाज, तणाव, जेवणाच्या पद्धती यांमुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यातही ध्वनिप्रदूषणामुळेही अनेकांना त्रास होतो. म्हणूनच शहरांमध्ये कामानिमित्त दैनंदिन प्रवास करणारे अनेक जण गाड्यांच्या आणि इतर आवाज ऐकण्याऐवजी इयरफोन्स किंवा हेडफोन्स कानाला लावून गाणी ऐकत प्रवास करणे पसंत करतात, मात्र …
Read More »बोलीभाषेचे जतन करण्याची गरज
मराठी भाषेचे संरक्षण व संवर्धनासाठी प्रादेशिक भाषांचे जतन होणे आवश्यक आहे. वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष लेख.. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मराठी भाषेच्या समृद्धीसाठी करण्याच्या प्रयत्नांना चांगले यश मिळत असून त्यामुळेच भाषेविषयी सजगता निर्माण होण्यास निश्चित …
Read More »अजित डोवाल
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे नाव सध्या खूपच गाजतेय. कारण ज्या ज्या वेळी संघर्षाचा प्रसंग उद्भवलाय त्या वेळी डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आतासुद्धा भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक-2 मोहिमेत डोवाल यांचा महत्त्वाचा वाटा आहे. अजित डोवाल हे 1968च्या आयपीएस केडरचे अधिकारी आहेत. सैन्याकडून …
Read More »लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, असे आपण दरवर्षी मराठी भाषा दिनी अभिमानाने म्हणतो. जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा …
Read More »पुलवामाचे चोख प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण अधिकार दिले होते. त्या अधिकाराचा योग्य प्रकारे वापर करून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने भारतीय हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक 2 ची कारवाई करीत पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेक्यांचे अड्डेच उद्ध्वस्थ करून टाकलेले आहेत. काश्मीरमधील पुलवामा येथे सीआयएसएफच्या पथकावर आत्मघातकी हल्ला …
Read More »वर्ल्ड कप सुरक्षा व्यवस्थेची माहिती भारताला मिळणार
दुबई : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) बुधवारी (दि. 27) येथे होणार्या मुख्य कार्यकारी समितीच्या (सीईसी) बैठकीदरम्यान आगामी विश्वचषक स्पर्धेतील सुरक्षेबाबत भारताच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करेल, पण पाकिस्तानवरील संभाव्य बहिष्काराबाबत चर्चा होण्याची शक्यता नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे सुमारे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध 16 जून …
Read More »अश्वशर्यतीत माथेरानमधील घोडे अव्वलस्थानी
माथेरान : वार्ताहर नॅशनल इंड्युरन्स चॅम्पियनशीपच्या माध्यमातून नुकताच लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या अश्वशर्यतीत माथेरानमधील घोड्यांनी अव्वलस्थान प्राप्त केले. दरवर्षी लोणावळा येथे अश्वशर्यत आयोजित करण्यात येते. देशभरातील नामवंत घोडे यामध्ये सहभागी होत असतात. यंदा प्रथमच माथेरानमधील व्यावसायिक घोडे या स्पर्धेत सहभागी झाले होते. नैसर्गिक वातावरणात स्वच्छ व शुद्ध हवेत हे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper