भाजपच्या रखमाबाई बोंडे सरपंचपदी पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या अनेक वर्षांपासून शिरवली ग्रामपंचायतीवर असलेली शेतकरी कामगार पक्षाची सत्ता भारतीय जनता पक्षाने उलथवून दणदणीत विजय साकारला आहे. शिरवलीत भाजपच्या थेट सरपंचपदाच्या उमेदवार रखमाबाई बोंडे, तसेच सदस्यपदाच्या आठ उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवत शेकापचा दारुण पराभव केला. शिरवली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल …
Read More »Monthly Archives: February 2019
पेण वढावमध्ये भाजपचे कमळ फुलले
पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणार्या वढाव ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले असून, त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत आंनदाचे वातावरण आहे. वढाव येथील थेट सरपंच पदाच्या भाजप उमेदवार पूजा अशोक पाटील यांनी 1560 मतांनी विजय मिळविला. तर ग्रामपंचायत सदस्य पदावर ओमकार गजानन म्हात्रे, ज्योती हनुमान म्हात्रे (प्रभाग …
Read More »अलिबाग तालुक्यात 20 पैकी 8 ग्रामपंचाती शेकापने गमावल्या
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यात झालेल्या ग्रामपंचयात निवडणूकीत शेकापला जोरदार धक्का बसला आहे. शेकापने या निवडणूकीत 8 ग्रामपंचयती गमावल्या आहेत. त्यामुळे शेकाप विरोधकांकडे 5 ग्रामपंचयाती होत्या, त्या वाढून आता 12 झाल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील 25 ग्रामपंचयातींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. 24) मतदान घेण्यात आले होते. सोमवारी (दि. 25) मतमोजणी झाली. …
Read More »दिव्यांगांच्या पीसीओ बुथचे बहु-उपयोगिता केंद्रांमध्ये रूपांतरण; सिडकोची मंजुरी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा दिव्यांगांतर्फे चालवण्यात येत असलेल्या पीसीओ बुथचे रूपांतरण बहु-उपयोगिता केंद्रांमध्ये करण्यास व त्या ठिकाणी इतर वस्तू विकण्यास, पीसीओ बुथचे क्षेत्रफळ 4.8 चौमी (51.66 चौ.फूट) वरून 15.851 चौमी (200 चौ.फूट)पर्यंत वाढवण्यास, तसेच सध्याचे लिव्ह अॅण्ड लायसन्सवर असलेले पीसीओ बुथ भाडेपट्ट्यावर देण्याच्या प्रस्तावास सिडको संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या …
Read More »नैना, खोपटा क्षेत्रातील बांधकामधारकांनी परवान्यासाठी कागदपत्रे सादर करावीत- सिडकोचे आवाहन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ खोपटा प्रभावित क्षेत्र या प्रदेशांत सिडकोच्या परवानगीशिवाय बांधकामे करीत असलेल्या बांधकामधारकांनी लवकरात लवकर विकास परवानगी प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात …
Read More »अरुण घाग आणि उपशिक्षक प्रमोद कोळी यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्करपदी निवड
पनवेल : गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजचे पर्यवेक्षक अरुण घाग आणि उपशिक्षक प्रमोद कोळी यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्करपदी निवड झाली आहे. त्याबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दोघांचे सोमवारी अभिनंदन केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. …
Read More »एसटी बसचालक-वाहकांना सामान स्वत:सोबत घेण्याच्या सूचना
पनवेल : प्रतिनिधी पनवेल आगारातील प्रत्येक चालक आणि वाहकाला ड्युटीवर असताना गाडी बदलताना आपले सामान स्वत:सोबत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पनवेलच्या वरिष्ठ आगारप्रमुख वानखेडे यांनी ही माहिती दिली. कर्जत-आपटा या वस्तीच्या एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिरेकी हे रेल्वे किंवा सार्वजनिक प्रवासी वाहनांत बॉम्बस्फोट …
Read More »आर्थिक मदत
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील पंचशीलनगर झोपडपट्टीमध्ये राहणारे मंगेश रामचंद्र पराड यांच्या झोपडीला 26 जानेवारी रोजी आग लागली होती. या आगीमध्ये मंगेश पराड यांची झोपडी व सर्व सामान जळून खाक झाले. त्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 10 हजार रुपयांची मदत केली आहे. यासाठी प्रभाग क्र. 17च्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे …
Read More »आदिवासी महिलेवर बलात्कार करून खून; दिघोडेतील घटना
जेएनपीटी : प्रतिनिधी उरण तालुक्यातील दिघोडे गावाजवळ एका आदिवासी महिलेवर बलात्कार करून तिची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जवळच असणार्या कंठवली कातकरवाडी येथील ही महिला असून अनसूया प्रल्हाद कातकरी (32) असे तिचे नाव आहे. उरण पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे. दिघोडे …
Read More »राष्ट्रीय समर स्मारकाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय समर स्मारकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 25) करण्यात आले. या वेळी त्यांनी देशाचे सैन्य व शहिदांच्या कुटुंबीयांसाठी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली; तर काँग्रेस विशेषत: नेहरू-गांधी परिवारावर हल्लाबोल केला.
Read More »